Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 06:03
मायबोली आयडी : अल्पना
पाल्याचे नाव : आयाम देपुरी
वय : सव्वापाच वर्षे
या पत्रातले शब्द, वाक्य पुर्णपणे मुलाचे आहेत. त्याला पत्र नक्की काय असतं हे माहित नव्हतं. त्यासाठी मी त्याला गणेशोत्सवाची जाहिरात वाचून दाखवली होती. तसेच पत्राचे मायने काय काय असतात, शेवटी काय लिहितात हेही सांगितले होते. त्याने पत्राचा मजकुर मला सांगितल्यावर मी आधी पत्र लिहून काढले आणि मग त्याला डिक्टेट केले. त्यासाठी त्याला कुठे काना /मात्रा/ वेलांटी द्यायची हे सांगितले.
अजून तो देवनागरी मुळाक्षरे लिहायला शिकतोय. काना-मात्रा-वेलांट्या, जोडाक्षरं आणि स्वर अजून शिकवले नाहीत, त्यामूळे ते कसे देतात हे त्याला सांगावे लागले. या उपक्रमामूळे त्याचा काना, मात्रा, उकार आणि वेलांट्या कळाल्या.
धन्यवाद.
अल्पना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मस्त लिहिलय्स आयाम! अल्पना ,
मस्त लिहिलय्स आयाम!
अल्पना , बाप्पाच्यावतीनी तुच दे ग चॉकलेट, नैतर बाप्पा डांटेल
आयाम, खूप छान , very honest
आयाम,
खूप छान , very honest and cute :).
Keep it up !
"तुम्ही आईला डांटा" >>>
"तुम्ही आईला डांटा" >>>
अल्पना, खूप छान प्रयत्न आहे आयामचा.
मोठ्ठी शाबासकी त्याला.
किती गोड! आई, तुला खरंच
किती गोड!
आई, तुला खरंच डांटायला हवे हां! 
मस्त. तुमी वेगळे दिसता >>>
मस्त. तुमी वेगळे दिसता >>> खो खो खो...
कसले भारी पत्र. गुड जॉब आयाम
कसले भारी पत्र. गुड जॉब आयाम !
भारीय. बाप्पानी डांटले की
भारीय. बाप्पानी डांटले की नाही ते आयामला काय सांगणार?
भारीये! शाब्बास आयाम!!
भारीये! शाब्बास आयाम!!
गोड्डं पत्र.. मस्त!
गोड्डं पत्र.. मस्त!
धन्यावद मंडळी. चॉकलेट पण
धन्यावद मंडळी. चॉकलेट पण देणार आणि आता जर "बरखा" आली तर त्यात खेळू पण देणार.
ते मधलं एक वाक्य "आई मला बरखामध्ये खेळू देत नाही" असं आहे. आणि म्हणून तिला डांटा. - हे बहूतेक जाहिरातीमधली वाक्य वाचून सुचलं असणार.
त्याला याशिवाय पण बरंच काय काय लिहायच होतं. तुम्ही खूप छान दिसता. तुम्ही माझे दोस्त बनणार का? मला तुमचा उंदीरमामापण खूप आवडतो. ही वाक्ये पण त्यानी सांगितली होती. पण नंतर लिहिताना एवढं लिहिल्यावर तो आणि मी पण कंटाळलो.
प्रत्येक शब्द डिक्टेट करावा लागत होता. - लिही "त" ..टमाटरवाला नाही तबलेवाला. मग आता त्याला "उ" ची मात्रा दे. "उ" ची मात्रा म्हणजे खालची मात्रा. "ई" ची मात्रा म्हणजे एक उभी डंडी आणि मग वर गोल.... ह्या पदधतीने समजावून सांगावं लागत होतं लिहिताना.
पण आम्हा दोघांना पण मजा आली हे करताना.
Kaay goad patra lihilay
Kaay goad patra lihilay beTyana. Shabbas Aayam.
गोडुलं पत्र. आयाम,शाब्बास .
गोडुलं पत्र.
आयाम,शाब्बास .
फारच गोड आहे पत्र. तुमचा
फारच गोड आहे पत्र. तुमचा आवडता शहाणा !!!! मस्त.
तुमचा आवडता शहाणा क्युट आहे
तुमचा आवडता शहाणा
क्युट आहे पत्र
गुड जॉब आयाम!
़ ़़़ कसलं गोड लिहीलयं
़ ़़़ कसलं गोड लिहीलयं पत्र...मस्त
छान आहे पत्र!
छान आहे पत्र!
खूप गोड पत्र लिहीले आहे.
खूप गोड पत्र लिहीले आहे. आयामला शाबासकी.
Gr8 job Aayam!! "तुम्ही आईला
Gr8 job Aayam!!
"तुम्ही आईला डांटा " >>>>>>>>>>>>>>>कसलं गोड !! बहुतेक जगातलं प्रत्येक गोडुलं मनातल्या मनात देवाला हेच सांगत असेल.
आमच्या कडे पण बाप्पा ला पत्र लिहीण्याचं काम चालु आहे.पण आई बद्द्ल च्या तक्रारीं ची लिस्ट लंबी आहे ,म्हणुन पुर्ण झाले नाहीये.
सो स्वीट.
सो स्वीट.
हे हे कसलं गोड ए दे ग त्याला
हे हे कसलं गोड
ए दे ग त्याला चॉकलेट, कित्ती छान अक्षर काढलय त्याने. शाब्बास आयाम 
कशलं गोड लिहीलय.
कशलं गोड लिहीलय.
हा हा.. मस्तच.. चारच वाक्ये
हा हा.. मस्तच.. चारच वाक्ये पण खूप हसायला आले..
खास करून ते आईला डाटा आणि तुम्ही वेगळे दिसता ...
लहान मुलांची ओरिजनिलिटी आपण कधीच कॉपी करू शकत नाही..
सॉल्लिड आयाम
चॉकलेट सारख गोड आहे पत्र..
चॉकलेट सारख गोड आहे पत्र.. शाब्बास आयाम
शाब्बास आयाम
शाब्बास आयाम
खूपच गोड लिहीलय.
खूपच गोड लिहीलय.
मस्त.
मस्त.
मस्तच ! आईला डांटा -भारी आहे
मस्तच ! आईला डांटा -भारी आहे हां एकदम
आयाम तू पण मस्त आहेस. किती
आयाम तू पण मस्त आहेस. किती गोड पत्र लिहिलं आहेस बाप्पाला. बाप्पा एकदम खूष झाला असेल तुझ्यावर.

शाब्बास आयाम! खूप गोड पत्र!
शाब्बास आयाम! खूप गोड पत्र!
Pages