नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"
निकालः-
पहिला क्रमांकः- अजय पडवळ
विषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.
द्वितीय क्रमांकः- इन्ना
यात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.
तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ
२) सौरभः- सुर्याचा बल्ब
विषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे
उत्तेजनार्थः-
१) झकासरावः-
डोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते
२) तृष्णा:-
अँगल अॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
मस्तं विषय आणि सुंदर
मस्तं विषय आणि सुंदर फोटो.
दोश्याची गुहा आणि बाल हनुमान आवडले.
गोव्यातल्या मंगेशी मंदिरातला
गोव्यातल्या मंगेशी मंदिरातला दिपमाळे चा आहे बहुतेक
मंदिर कुठले नक्की हे आठवत नाही , पण गोव्यातला नक्की
@ रोजच दिसणार्या वस्तु कडे
@ रोजच दिसणार्या वस्तु कडे वेगळ्या अँगल ने बघा
हे महत्वाचे.
पब्लिक लई पेट्लीया विषय
पब्लिक लई पेट्लीया
विषय नीट वाचा हो पोट्टेहो
रात और दिन-
रात और दिन-
१. यमाई देवीच्या देवळात ,
१. यमाई देवीच्या देवळात , वरच्या मजल्यावर जाताना
२. देवळा बाहेरची दीपमाळ
वा लोला मस्त आहेत फोटो!
वा लोला मस्त आहेत फोटो!
मस्त विषय. फोटो पण छान. डोसा
मस्त विषय. फोटो पण छान.
डोसा हिट्ट.
सुर्य गिळणारा फोटो आवडला.
एका फोटोत पणत्या पण छान आल्यात.
लोलोची कल्पना आवडली.
हा लंडनमधला प्रसिद्ध "बिग
हा लंडनमधला प्रसिद्ध "बिग बेन". लंडन ट्युबच्या वेस्टमिन्सटर स्टेशनातून बाहेर पडलो की हा समोर उभा दिसतो.
एकदम विशिष्ट कोन नसला तरी चार पैकी दोन बाजूंची घड्याळे दिसतील असा कोन साधला.
हा राजस्थानच्या एका हॅन्ड्लूम फॅक्ट्रीतला फोटो. तिथे एका कापडावर अशी नक्षी उठवण्याचे काम चालले होते तेव्हा "विशिष्ट कोनातून" काढलेला हा फोटो.
वेगळ्या अँगलने
वेगळ्या अँगलने
हे दोन्ही फोटो शिकागो मधल्या
हे दोन्ही फोटो शिकागो मधल्या मिलेनियम पार्क मधले आहेत. दोन्ही फोटो आयफोन डिफॉल्ट सेटिंग्स वरचेच आहेत.
हा फोटो एटी&टी प्लाझा च्या क्लाऊड गेट पाशी विशिष्ट कोनातून काढलेला - बिल्डींग्स व आजूबाजूचा भाग -
हा फोटो क्लाऊड गेट च्या स्कल्प्चर च्या खालून काढला आहे, खाली उभे असलेले टुरिस्ट दिसत आहेत -
आत्ताच गेल्यामुळं हे फोटो आठवले म्हणून टाकलेत. जर आणखी काही मिळाले तर नंतर बदलेन.
CN टोवर हे कॅनडा टोरांटो
CN टोवर हे कॅनडा टोरांटो मध्ये असून जगातील सर्वात उंच टोवर आहे याची उंची १,८१५.४ फुट आहे जमिनीवर झोपून याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा केलेला हा प्रयत्न
Date Oct 20, 2012, 6:49:37 PM
Width 3000
Height 4000
File Size 1955541
Camera Canon
Model Canon PowerShot SX130 IS
ISO 80
Exposure 1/800 sec
Aperture 3.4
Focal Length 5mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 5
CCD Width 6.17
Exposure Bias 0.0
Focal Plane X-Resolution 16393.443
Focal Plane Resolution Unit 2.0
Date and Time (Original) 2012:10:21 01:49:37
Color Space 1
X-Resolution 180.0
Y-Resolution 180.0
Resolution Unit 2
Software Microsoft Windows Photo Viewer 6.1.7600.16385
Date and Time 2012:10:22 14:13:10
YCbCr Positioning 2
Date and Time (Digitized) 2012:10:21 01:49:37
Compressed Bits Per Pixel 3.0
Max Aperture 3.53125
Sensing Method 2
Custom Rendered 0
Exposure Mode 0
Digital Zoom Ratio 1.0
Focal Length (in 35mm film) 28
Interoperability Index R98
Related Image Width 4000
Related Image Height 3000
CN टोवरच्या १४५ व्या फ़्लॊर वरून ग्लास फ्लोर मधून काढलेला हा फोटो आहे
Date Oct 20, 2012, 8:21:07 PM
Width 4000
Height 3000
File Size 1985885
Camera Canon
Model Canon PowerShot SX130 IS
ISO 160
Exposure 1/60 sec
Aperture 3.4
Focal Length 5mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 5
CCD Width 6.17
Exposure Bias 0.0
Focal Plane X-Resolution 16393.443
Focal Plane Resolution Unit 2.0
Date and Time (Original) 2012:10:21 03:21:07
Color Space 1
X-Resolution 180.0
Y-Resolution 180.0
Resolution Unit 2
Date and Time 2012:10:21 03:21:07
YCbCr Positioning 2
Date and Time (Digitized) 2012:10:21 03:21:07
Compressed Bits Per Pixel 3.0
Max Aperture 3.53125
Sensing Method 2
Custom Rendered 0
Exposure Mode 0
Digital Zoom Ratio 1.0
Focal Length (in 35mm film) 28
Scene Capture Type 0
Interoperability Index R98
Related Image Width 4000
Related Image Height 3000
Rating 0.0
Lens 5-60mm
मस्त फोटॉ येत आहेत. डोसा लैच
मस्त फोटॉ येत आहेत.
डोसा लैच आवडला वाट्ट सर्वाना.
धन्यवाद
मी अजुन फोटो शोधतोय.
मिळाला की कदाचित एखादा फोटो बदलेनही.
Wow... amazing
Wow... amazing pics....
Ekapeksha ek aahet sarwa prachi
मस्त आहेत फोटो सगळे.
मस्त आहेत फोटो सगळे.
चेतनचा फोटो, डोश्याचा फोटो,
चेतनचा फोटो, डोश्याचा फोटो, इन्नाची कॅसल, लोलाचे दोन्ही फोटो, प्रसन्नची दिपमाळ मस्त.
मवाचे दोन्ही फोटो मस्त. पहील्या फोटोत तर फिशआय इफेक्ट आला आहे.
प्रसन्न दिपमाळेचा फोटो उभा
प्रसन्न दिपमाळेचा फोटो उभा केलास तर अजुन चांगला इफेक्ट मिळेल
माझे काही "अँगल्स" अर्थात
माझे काही "अँगल्स" अर्थात फोटो स्पर्धेसाठी नाहीत.
डिव्हीडीवरचे वॉटर ड्रॉप्स
ताजमहल - एका वेगळ्या कोनातुन
हे फोटो माझ्या लेकानी काढलेत.
हे फोटो माझ्या लेकानी काढलेत. स्पर्धेसाठी घेता येत नसतिल तर नुसतेच पहा.
ब्रेड ची बिल्डिंग मस्त
ब्रेड ची बिल्डिंग मस्त आहे....
डीव्हिडि मस्तच.... वॉव आहे
डीव्हिडि मस्तच.... वॉव आहे एकदम
प्रसन्न, दिपमाळ भारी आलीये.
प्रसन्न, दिपमाळ भारी आलीये.
सगळेच फोटो छान
सगळेच फोटो छान
जिप्सी तुम्ही ज्युरी आहात तेच
जिप्सी तुम्ही ज्युरी आहात तेच बरे नाहीतर या स्पर्धेत नेहमी तुमचाच नंबर पहिला येइल
वा एक से एक फोटो येताहेत
वा एक से एक फोटो येताहेत …
प्रसन्न दीपमाळ मस्तच आहे…….
ब्ल्याक न व्हाईट केल्याने वेगळाच फील आलाय…
झकोबाचा दोसा फारच गाजला
झकोबाचा दोसा फारच गाजला
सगळेच फोटो लई भारी .....:स्मित:
व्वा.... जिप्सी. तुम्ही जर
व्वा.... जिप्सी.
तुम्ही जर "डिव्हीडी" चा उल्लेख केला नसता तर मी नक्की विचार करीत बसलो असतो की ते ड्रॉप्स नेमके कोणत्या वस्तूंशी निगडीत आहेत. सुंदरच.
तुमच्या त्या दोन फोटोज् मुळे मला ब्रायन ब्रेक या या क्षेत्रातील 'दादा' फोटोग्राफरची आठवण आली आणि त्याबरोबर त्याने १९६१ मध्ये भारतात येऊन फोटोशूट केलेली 'मान्सून' ही मालिकाही. त्यातील अपर्णा सेन या अभिनेत्रीचे कलकत्यात घेतलेला हा फोटो "लाईफ" मॅगेझिनने प्रकाशित केला होता, जो त्यावेळी खूप गाजला होता.
माझ्या फोटोत एक एन्ट्री बदलली
माझ्या फोटोत एक एन्ट्री बदलली आहे.
फोटोची एक्झिफ माहिती टाकली आहे.
डोस्याच्या मागे काय दिसतय ते ओळखायचं कोडं घातल आहे.
(No subject)
एक अफलातून अँगल बघायचा असेल
एक अफलातून अँगल बघायचा असेल तर http://raskalov-vit.livejournal.com/130686.html इथे १६, ३३, ३४ नंबरचे फोटो बघा.
Pages