Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 August, 2013 - 05:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) भरडलेले स्वीट कॉर्न, चिज, मिरपूड आल-लसुण पेस्ट, मिठ, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.
२) आता ह्यात मावेल म्हणजे साधारण चपातीसाठी लागत तेवढ घट्ट होई पर्यंत मक्याचे पिठ टाका. मी वरील चित्रात एक वाटी घेतले होते पण पाउण वाटीच लागले.
३) वरील मिश्रणाचे हव्या त्या आकारात बॉल्स बनवून घ्या.
४) कढईत तेल चांगले गरम करुन मध्यम आचेवर बॉल्स तळून घ्या.
५) ५-६ मिनीटांत चांगले खरपूस तळून होतात. मग सॉस किंवा नुसतेस किंवा चिजने सजवून सर्व्ह करा.
वाढणी/प्रमाण:
वरील प्रमाणाने १४ बॉल्स झाले.
अधिक टिपा:
पाककृती हवी आहे ह्या धाग्यावर कॉर्नची रेसीपी हवी आहे म्हणून सांगितल्यावर तिथे काही मैत्रीणींनी छान छान रेसिपी दिल्या. त्यातील ही एक सृष्टीने दिलेली रेसिपी. धन्स सृष्टी खुप छान झाले बॉल्स. लेकीला खुप आवडले.
मी साहित्य सगळे अंदाजे टाकले आहे पण व्यवस्थित झाले.
माहितीचा स्रोत:
मायबोलीकर आयडी सृष्टी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्दम तोंपासु !! मस्त मस्त!!
एक्दम तोंपासु !! मस्त मस्त!! ..............:स्मित:
शेवटुन दुसरा फोटो मस्त. जागू,
शेवटुन दुसरा फोटो मस्त.
जागू, चिजची चव लागते का गं तळल्या नंतर ?
मी नेहमी पारी करुन आत चिज भरते, पहिला घास खाल्ल की एकदम आहाहा होते
मस्तं...
मस्तं...
भन्नाट फोटो आहेत. मस्तं
भन्नाट फोटो आहेत. मस्तं पाककृती!
मस्त!
मस्त!
वा जागू, मस्त फोटो ! पण हे
वा जागू, मस्त फोटो ! पण हे गरमच खायचे कि थंडही चांगले लागतात. पार्टी साठी आधी करुन ठेवले तर चालतात का?
छान आहेत. हे ग्रेव्हीत गोळे,
छान आहेत.
हे ग्रेव्हीत गोळे, फळे, कोफ्ते म्हणूनही खपतील. यांची कर्माची फळं होतील.
काय मस्स्स्स्स्स्स्स्त
काय मस्स्स्स्स्स्स्स्त दिसताहेत. तुझ्या शेजारी कोणी घर विकत आहे का? येतोच रहायला
जागू .......फोटो आणि रेस्पी
जागू .......फोटो आणि रेस्पी दोन्ही मस्त.
सगळयांना धन्यवाद. मक्याचे पीठ
सगळयांना धन्यवाद.
मक्याचे पीठ वापरले आहे.
चीज ची चव तशी कमी लागते.
कॊणी शेजारी घर सोडायला मागत नाहीत.
वॉव...... एकदम तोंपासु
वॉव...... एकदम तोंपासु दिसताहेत.
मस्तच !
मस्तच !
स्लर्प स्लर्प!! आप्पेपात्रात
स्लर्प स्लर्प!!
आप्पेपात्रात कुणी केल्यास इथे लिहा प्लीज! तळण नको वाटते.
माधवी, तुझी पालकाचे सारण मध्ये घालण्याची आयडीया आवडले.
हे असलं सगळं करत बसलीस तर कोण
हे असलं सगळं करत बसलीस तर कोण घर सोडायला मागेल?
फोटो पाहुन पुन्हा अहाहा झाले.
जागूताई, परवा संध्याकाळी चहा
जागूताई, परवा संध्याकाळी चहा बरोबर खायला केले होते (मी फक्त बायकोला रेसिपी पाठवण्याचं पुण्य पदरात घेतो आणि नंतर खाण्याचं ... असो). जबराट झाले होते. आधी फक्त २-३ पूरे असं म्हणत ८-१० कसे उडवले ते कळलच नाही. एक नंबर!!
केले केले कॉर्नी आप्पे
केले केले कॉर्नी आप्पे केले.
मस्त झाले.धन्यवाद जागू.
हे गणेशोत्सव २०१३ पाकृ
हे गणेशोत्सव २०१३ पाकृ स्पर्धेतही चालतील
तुझ्या शेजारी कोणी घर विकत
तुझ्या शेजारी कोणी घर विकत आहे का? येतोच रहायला >> त्यापेक्षा तुमच्या शेजारी घर रिकामे असेल तर जागुला बोलवा!
जागू, मस्त आहे रेसिपी. करुन
जागू, मस्त आहे रेसिपी. करुन बघणार.
स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प
स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प स्लर्प !!
हे गणेशोत्सव २०१३ पाकृ
हे गणेशोत्सव २०१३ पाकृ स्पर्धेतही चालतील>>>हेच लिहायला आले होते
पाकृ स्पर्धेबद्दल वाचले तेव्हा पहिले जागूचे कॉर्न बॉल्स आठवले.
Pages