Submitted by नलिनी on 30 August, 2013 - 04:41
चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.
सुंदर कलाकृती!!!
सुंदर कलाकृती!!!
बेस्ट… पहिला प्रयत्न सुपर हिट
बेस्ट… पहिला प्रयत्न सुपर हिट
मस्त
मस्त
जयुताई, माशा, सिंडरेला, जयु,
जयुताई, माशा, सिंडरेला, जयु, प्रॅडी, शैलजा, मृण्मयी, चिन्नु, जाई, पियुपरी, अश्विनीमामी, विनी, रूनी, वेडसह्याद्रीचे, जागू , अंतरा, नंदिनी, सुनिधी, अन्जू , स्वाती२, अदिति, निवा, पाषाणभेद, अर्चना पुराणिक, जयु , तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
मृ, कुणीतरी कृपया हे पायरीपायरीनं शिकवा.>>>> अनुमोदन. खरच कोणी वारली चित्रकला शिकली असेन तर नक्की शिकवा इथे. नेटवरून इतरांची चित्र पाहून शिकताना, आपण करतोय त्यात काय चुकते ते कळत नाही.
जसे की तारपा नृत्यात, जो फेर धरतात त्यात तो कधीच पुर्ण गोल नसतो. दोन्ही बाजूच्या लोकांचे हात मोकळे असतात. नाचताना तारपा वादकाकडे पाठ कधीच करत नाहीत. वारलींच्या जीवनातल्या ह्या अशा आणखी काही गोष्टी कोणाला माहीत असतील तर त्या पण नक्की सांगा इथे.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
खूप सुंदर!! पहिलाच प्रयत्न हे
खूप सुंदर!!
पहिलाच प्रयत्न हे स्वतःच लिहिले आहेस म्हणून, नाहीतर माझा तरी विश्वास बसला नसता.>>>>अगदी अगदी
नलिनी पहिलाच प्रयत्न इतका
नलिनी
पहिलाच प्रयत्न इतका सुंदर!
फारच मस्त. मलापण वारली
फारच मस्त. मलापण वारली शिकायचय. अशी चित्र बघीतली की जाम सुरसुरी येते. सॉलिड आलय चित्र.
फारच छान !
फारच छान !
भारी.....प्लेन कुर्ता शिवुन
भारी.....प्लेन कुर्ता शिवुन त्यावर हे वर्क कर.....ऑस्सम दिसेल.....
सुपर्ब ....... अजून अशी
सुपर्ब .......
अजून अशी चित्रे, कलाकृती असतील तर जरुर येऊंदेत ......
खूपच सुंदर....खरेच हा पहिला
खूपच सुंदर....खरेच हा पहिला प्रयत्न असेल असे अजिबात वाटत नाही.
Pages