Submitted by नलिनी on 30 August, 2013 - 04:41
चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.
सुंदर ! पहिलाच प्रयत्न हे
सुंदर !
पहिलाच प्रयत्न हे स्वतःच लिहिले आहेस म्हणून, नाहीतर माझा तरी विश्वास बसला नसता.
पहिला प्रयत्न? आय डोन्ट
पहिला प्रयत्न?
आय डोन्ट ट्रस्ट.
सुरेख. हे कश्यावर (कागद,
सुरेख.
हे कश्यावर (कागद, कपडा, भिंत इइ.) आणि कोणते रंग वापरुन काढलंस हेही लिही ना. आणि हो चित्राचा साइझ पण लिही.
दिनेशदादा, दक्षिणा, अल्पना,
दिनेशदादा, दक्षिणा, अल्पना, धन्यवाद.
खरच! हा पहिलाच प्रयत्न आहे.
अल्पना, मी हे १४.५" x १०.५" आकाराच्या कागदावर पांढर्या लिक्वीड पोस्टर कलरने काढलेय. कागद मुळ ह्याच रंगाचा आहे.
हा फोटो चित्र फ्रेम करण्यापुर्वी काढायला हवा होता.
वॉव..सुपर्ब!!!!! ब्रश कोणत्या
वॉव..सुपर्ब!!!!! ब्रश कोणत्या नंबरचा वापरलास इतक्या फाईन लाईन्स करता?आणी कोणते पेण्ट्स???
आधी ड्रॉकरून घेतलेस का?कशाने??
भारतात असशील्तर ब्रश आणी पेंट्स चे ब्रँड स सांग प्लीज...सोसॉरी फॉर ऑनलाईन धडे द्यायला सांगतेय !!!
हा पहिला प्रयत्न आहे...? इतका
हा पहिला प्रयत्न आहे...? इतका झकास जमलाय..
वर्षू, चैत्राली,
वर्षू, चैत्राली, धन्यवाद.
वर्षू, मी एक नंबरचा ब्रश वापरलाय. कॅमलचा पांढरा पोस्टर कलर वापरला आहे. अॅक्रेलिक कलर वापरून प्रयत्न करायचा विचार आहे.
साधारण गोलाकार आकार येण्यासाठी समांतर वर्तुळाकार २ रेषा पेन्सिलने काढल्या. फेर धरलेल्या व्यक्तींच्या शरीराचा फक्त मधला भाग पेन्सिलने काढला. बॉर्डरसाठी दोन चौकोन पेन्सिल ने आखले.
तारपा वादक, फेराबाहेरच्या व्यक्ती सरळ रंगानेच काढल्या.
फारच सुरेख !!
फारच सुरेख !!
खूप सुंदर !
खूप सुंदर !
मस्त.
मस्त.
मस्त
मस्त
वाह!! थँक्स नलिनी...
वाह!! थँक्स नलिनी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख काढलंयस चित्र नलू.
सुरेख काढलंयस चित्र नलू.
सुरेख चित्र नलिनी.
सुरेख चित्र नलिनी.
खूप सुरेख! पहिला प्रयत्न आहे
खूप सुरेख! पहिला प्रयत्न आहे असं अजीबात वाटत नाही.
कुणीतरी कृपया हे पायरीपायरीनं शिकवा.
सुर्रेख! मृ+१
सुर्रेख! मृ+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच जमलय
सहीच जमलय
खूप सुरेख! पहिला प्रयत्न आहे
खूप सुरेख! पहिला प्रयत्न आहे असं अजीबात वाटत नाही.
कुणीतरी कृपया हे पायरीपायरीनं शिकवा. +१
मस्त आले आहे. मला पण शिकवा
मस्त आले आहे. मला पण शिकवा हे. कागद पर्फे क्ट आणि सफाई पण सुरेख आहे.
छान झालयं चित्रं
छान झालयं चित्रं
मस्त आलय खूप.म
मस्त आलय खूप.म
खूप सुंदर. ..
खूप सुंदर. ..
पहिला प्रयन्त इतका भारी तर
पहिला प्रयन्त इतका भारी तर सराव झाल्यावर काय?
खुपच सुंदर.
अप्रतिम..
अप्रतिम..
मस्त जमलंय.
मस्त जमलंय.
मस्त मस्त!!!
मस्त मस्त!!!
सुंदरच.
सुंदरच.
सुरेख!
सुरेख!
मस्त कढल आहे
मस्त कढल आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर
खूप सुंदर
Pages