Submitted by कवठीचाफा on 30 August, 2013 - 19:57
आजुबाजुचा अंदाज घेताना त्याच्या लक्षात आलं .......... देवा ! ही भट्टीसारखी तापलेली कोंदट जागा आपली ? मग आपण बसतो ती स्टडी रूम कुठे गेली ? आणि आजुबाजुला झगमगणारे लाईटस ?
त्याने पुन्हा डोळे चोळुन पाहीले पण आजुबाजुचा देखावा तसाच राहीला. म्हणजे हा भास नव्हता तर ! मग हे असं कसं घडलं ? अचानक मघाशी ऐकलेल्या त्या अमानवी आरोळीची आठवण झाली, .. असा आवाज कुठल्याच प्राणीमात्राचा असणं शक्य नव्हतं....
या क्षणी एखादी सिगारेट ओढल्या शिवाय मन ताळ्यावर यायचेच नाही ! सवयीनेच खिशात हात गेला .... तत्क्षणी डोळ्यासमोर विज कडाडली..
" क्युं बे, पाकीट मारनेकी कोशीश कर रहा था ? "
चालत्या लोकलमधली त्याची शतशब्दकथा मनातच विरली, आणि बेपर्वा लोकलनं तीच अमानवी शिट्टी पुन्हा वाजवली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशक मधे स्मायलीचे, एक चित्र =
शशक मधे स्मायलीचे, एक चित्र = १००० शब्द अॅड केले तर ही शशक २१०० शब्दांची होते.
(No subject)
(No subject)
(No subject)
लोल!
लोल!
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त
मस्त
मस्त.... आवडली.
मस्त.... आवडली.
मस्त:)
मस्त:)
मस्तच
मस्तच