Submitted by छोटी on 23 August, 2013 - 04:44
एका महिला चित्रपत्रकारावर (फोटोजर्नालिस्ट) मध्य मुंबईतील परळ भागात पाच जणांना सामूहिक बलात्कार...
"चाळ' या विषयावर काम करणारी ही तरुणी तिच्या एका सहकाऱ्यासमवेत या भागात आली होती. यावेळी सहकाऱ्याला बांधून ठेवून या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणीस जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला काही अंतर्गत दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारत देशात महिला ह्या आता खूप असुरक्षित आहेत
महाराष्ट्राचा बिहार होत आहे..
कुठे तरी मला एकदा वाटून गेल
मला अजिबात गर्व नाही महाराष्ट्रीन असल्याचा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु +१ आता महिलांनीच पुढाकार
अनु +१
आता महिलांनीच पुढाकार घ्यावा असे वाटते आहे... ..शस्त्र बाळगाच स्वतः जवळ
नताशा व्हेरी गूड रिया तु
नताशा व्हेरी गूड
रिया तु स्वतः काय उपाय सुरु केलेत ते पण लिहि ना, ते सुद्धा वाचल्यावर बाकिच्यांना मदच होणार आहे.
>>
मी स्वतःसाठी काहीही केलं नाहीये पण बहिणीला कराटे क्लासला टाकलय... अगदी घरातल्या, नात्यातल्या पुरुषानेही भले निखळ प्रेमाने किंवा शुद्ध भावनेने आम्हाला जवळ घेतले तरी मला हे आवडत नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो भले तुसडेपणा वाटला तरी हरकत नाही. बसमध्ये कोणी मुद्दाम स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात येताच त्याच क्षणी त्याच्या वयाचा, गर्दीचा विचार न करता जोरदार कानफाडीत वाजवायलाही आम्ही दोघी मागे पुढे पहाणार नाही
तरीही
माझ्या बॅगमध्ये लगेच हाताला लागेल अशा ठिकाणी पर्फ्युमची बॉटल असते.डोळ्यात पर्फ्युम मारल्याने कोणीही विचलीत होऊ शकतं...एक शिट्टी असतेच...अगदी गँगरेप होण्याचा प्रयत्न झाला तरी एकदा ना एकदा ती शिट्टी जोरदार वाजवण्याचा चान्स मिळतोच..
माझ्या चप्पल अगदी पटकन निघतील अशा असतात... ज्याने पळायला सोप्पं पडेल.
मुळात मी रात्री अति उशीरा उगाच घरा बाहेर एकटी रहात नाही.. टाळते.. गेलेच तर माझ्या मित्रासोबत असते..
आणि कदाचित अती धाडसी विधान वाटेल पण इतकी काळजी घेऊनही माझ्यासोबत काही बरं वाईट झालंच तर "मी ही माझी चुक नाही, ज्यात माझी चुक नाही त्याबद्दल मला शिक्षा न होता करणार्याला झाली पाहिजे" या विचारांची आहे.
मानवी हक्कवाले ऐकत आहेत हं
मानवी हक्कवाले ऐकत आहेत हं ...>>>>>>>>>> ते तर ठार बहिरे आहेत.. जाऊ देत अजुन काहीतरी लिहुन /टायपुन माझे हात खराब व्हायचे .
मुळात मी रात्री अति उशीरा
मुळात मी रात्री अति उशीरा उगाच घरा बाहेर एकटी रहात नाही.. टाळते.. गेलेच तर माझ्या मित्रासोबत असते..
मलाही आधी असेच वाटाअयचे की सातच्या आत घरात वगैरे केल्याने आपण सुरक्षित राहु. पण ते सगळे खोटे आहे. कालच्या घटनेतली मुलगी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास तिथे गेलेली, तिचा सहकारीही सोबत होता.
आणि कदाचित अती धाडसी विधान वाटेल पण इतकी काळजी घेऊनही माझ्यासोबत काही बरं वाईट झालंच तर "मी ही माझी चुक नाही, ज्यात माझी चुक नाही त्याबद्दल मला शिक्षा न होता करणार्याला झाली पाहिजे" या विचारांची आहे.
त्या मुलीनेही हाच विचार केलाय असे आजच्या बातमीत आहे. खरेच असा काही प्रसंग ओढवला तर त्या व्यक्तीने हाच विचार करुन स्वतःला परत उभे करायला हवे आणि समाजानेही तितकीच साथ द्यायला हवी.
रिया मान्य आहे पण मुलींना
रिया मान्य आहे पण मुलींना वयाच्या कोणत्या वर्षापासुन मानसिक आणि शारिरीक खबिंर करयचे? माझी मुलगी ३.५ वर्षाची आहे. मी ह विचार खुप दिवसांपासुन करत आहे.
महाराष्ट्राचा बिहार होत नाही
महाराष्ट्राचा बिहार होत नाही तो आपण करु देत आहोत,
पुण्या मुंबईमधील गुन्ह्यामध्ये ब-याच वेळा युपी,बिहारी किंवा ओएमस यांचा सहभाग आढळतो, अशा व्यक्ति आपल्याच आसपास राहत असतात, ब-याच वेळा आपणच त्यांना माणूसकीच्या नात्याने मदत करतो, आणि नंतर पस्तावतो,
अशा प्रकारच्या घटना पुणे मुंबई सोडून राज्याच्या इतर भागात सर्रास होतात , ब-याचदा त्या दाबल्या जातात , त्याविषयी तक्रार केली जात नाही, किंवा त्यांना आवश्यक मिडीया सपोर्ट मिळत नाही.
राक्षसी वृत्तीच्या लोकांची मानसिकता बदलण अशक्य आहे,त्यांना वेळीच ठेचून काढले पाहिजे
साधना, तू म्हणालीस ते अगदीच
साधना, तू म्हणालीस ते अगदीच खरय पण काहीलोकं असे असतात ज्यांचं म्हणणं असतं की जे होतं ते मुलीमुळीच! त्या कमी कपडे घालतात, त्या रात्री अपरात्री उगाचच बाहेर फिरतात तर अशांसाठी मी ते वाक्य लिहिलं
प्राची, असं ठरवून थोडीच काही होतं?
लहानपणापासुनच मुलांवर असेच स्ट्राँग बनवायचे संस्कार होईला हवेत
किरणकुमार माझेही
किरणकुमार माझेही तुमच्यासारखेच मत आहे आणि युपी,बिहारी लोकांची अरेरावी भरपुर पाहिलीय सुद्धा. पण असे काही उघडपणे बोलणे म्हणजे तुम्ही अमुक एक पक्षाचे सपोर्टर आहात्/तुमची मानसिकता योग्य नाहीय व्.व. निष्कर्ष काढले जातात.
आणि तसे पाहिल्यास आपण असे जनरलायजेशन करु शकत नाही आणि करु नयेही. मुठभर वाईट अनुभवांवरुन आपण एखाद्या प्रांताच्या सगळ्या लोकांना वाईट ठरवु शकत नाही.
पण पेपरात गुन्ह्यांबद्दल वाचले आणि त्यात गुंतलेली नावे पाहिली की माझ्या मनात हे विचार येतात हेही तेवढेच खरे.
अन्कु>>>+११११११
अन्कु>>>+११११११
रिया.. अनुमोदन! हा प्रकार तर
रिया.. अनुमोदन!
:रागः
हा प्रकार तर अगदी सांगली-कोल्हापुरला सुद्धा पोचला आहे.. गेल्याच आठवड्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झालाय
अगदीच खरय पण काहीलोकं असे असतात ज्यांचं म्हणणं असतं की जे होतं ते मुलीमुळीच! त्या कमी कपडे घालतात, त्या रात्री अपरात्री उगाचच बाहेर फिरतात >>>
हे वाक्य मी निर्भया केसचयावेळी बर्याचदा ऐकलं नातेवाईक .. अगदी पुण्यात राहात असलेल्या सोसायटीत सुद्धा.. मग नीट सुनावलं की पोरांवर नाही घालत बंधन! वयात येतानाचे संस्कार फक्त मुलीलाच का? मुलांना का नाही?
अजुन एक वरचढ प्रश्न.. काय गरज होती बॉयफ्रेंड / मित्रासोबत फिरायची.. मग एकच प्रतिप्रश्न केला की जर त्याजागी माझे बाबा/काका/आजोबा असते तर काय?? ह्याच्यावर काहीही उत्तर नाही! .. समजुनच घेत नाहीत की मुलं चुक करु शकतात नि त्यांनाही सांगीतलं पाहीजे
चनस, सगळ्यात वाईट याचं वाटतं
चनस, सगळ्यात वाईट याचं वाटतं की हे सगळं बोलणार्या बायकाच असतात (९०%)
"बलात्कारी-गुन्हेगार-निर्मित
"बलात्कारी-गुन्हेगार-निर्मित पायवाटा" असा स्वतंत्र लेख लिहिणार होतो तोच हा धागा दिसला त्यामुळे त्याच भावना इथे व्यक्त करतो.
मुंबईतील लेटेस्ट "निर्भया" च्या निमित्ताने
आता यांची पायवाट अशी:
बलात्कारी-->फरार-->अटक झालीच तर प्रथम अल्पवयीन असल्याचा दावा करणे
-->सगळे कायदे मग त्यांच्या मदतीला! --> अल्पवयीन ठरण्यात यश आलेच तर तुरुंगातून शिक्षण घेण्याचीही मुभा!
३० जानेवारी २०१३ ला मी मायबोलीवर "जस्टिस वर्मा कमिटीने केलेल्या शिफारशी म्हणजे निव्वळ डोंगर पोखरून उंदिर !" असा लेख मी लिहिला होता.
त्यांतील दोन मुद्दे असे होते
(१) बलात्कार्याला फाशी दिली तर तो पिडित व्यक्तिला मारून टाकील त्यामुळे 'बलात्कारी व्यक्तिला फाशी द्यावी' ही मागणि त्यांनी मान्य केली नाही. ती मान्य न करण्याचे कारण मात्र विनोदीच म्हणावे लागेल. फाशीची तरतूद नसूनही आज अनेक जण बलात्कार करून त्या व्यक्तीला ठार का करताहेत? आणि खूनाबद्दल फाशी झाल्यानंतर 'राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज ' करून जीव का वाचवताहेत?
नुसत्या बलात्काराला फाशीची तरतूद नसली तरी बलात्कार करून खून केला तर 'राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाची सवलत’नसलेली मरेपर्यंत फाशी ही एकमेव शिक्षा अशी शिफारस करायला हवी होती.
(२) सज्ञान झाल्याचे वय कमी करू नये अशी एक शिफारस होती.
निदान बलात्काराचा गुन्हा करणार्यासाठी तरी सज्ञान होण्याचे असे नेमके वय ठरवूच नये. तेराव्या चौदाव्या वर्षां पासूनच लैंगिक भावना कमी अधिक प्रमाणात विकसित होऊ लागतात. व्यक्तिव्यक्तिमध्ये त्यात फरक पडेल. ज्या दिवशी १८ वर्षे पूर्ण होतात त्याच दिवशी ती व्यक्ती बलात्काराची क्षमता प्राप्त करते असे होत नाही. त्यामुळे ज्याने बलात्कार केला तो त्याबाबतीत सज्ञानच मानला जाऊन त्याच्यावर सामान्य गुन्हेगाराप्रमाणे कारवाईची मागणी करायला हवी.
महिला स्वताच याबाबत मागणी का करीत नाहीत हे आश्चर्यच आहे.
अगदी पुण्यात राहात असलेल्या
अगदी पुण्यात राहात असलेल्या सोसायटीत सुद्धा.. मग नीट सुनावलं की पोरांवर नाही घालत बंधन! वयात येतानाचे संस्कार फक्त मुलीलाच का? मुलांना का नाही?>>>>>>>+११११११११११.......
समजुनच घेत नाहीत की मुलं चुक करु शकतात नि त्यांनाही सांगीतलं पाहीजे>>>>>> "शकतात"??? मुलंच चुका करतात. आणि त्यांनाच सांगितलं पाहिजे.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/shivsena-mla-p...
हे असे लोकप्रतिनिधी असल्यावर कठीणच आहे. आता या बातमीतली स्त्रीला तर कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूकीला तोंड द्यावे लागले.
इतक्या पोस्टी
इतक्या पोस्टी आल्या................ किमान एक तरी पोस्ट मुंबई पोलिंसासाठी आहे का...ज्यांनी इतक्या कमीवेळेत ५ ही आरोपींना अटक केली ?
यस्स! उदय, आत्ताच बातमी
यस्स! उदय, आत्ताच बातमी वाचली. ग्रेट जॉब मुंबई पोलीस!
भारतातले कायदे कधी सुधारणार?
भारतातले कायदे कधी सुधारणार? रेप/ मर्डर सारख्या गंभिर गुन्ह्यांसाठी भारतातले पोकळ कायदेच जबाबदार आहेत. कारमधे काळ्या काचेमागे बसुन फिरणाय्रा कायदेपडींतांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे फोल आहे.
आजच्या टिओआय मधील बातमी:
Demand grows: Close ‘juvenile’ escape route in serious crimes
Rapes By Minors Prompts Calls To Change The Law
Swati Deshpande TNN
Mumbai: An attempt on Saturday by the grandmother of Chand Hussain Abdul Sattar Shaikh—one of the youths arrested in the mill gangrape case—to show that he is not 18 years old highlights how those involved in serious crimes have come to expect kid-glove treatment under the law even if they are but a little short of attaining majority.
While the jury is still out on Shaikh’s real age, the claim of being a minor to escape stringent punishment every time a young person is caught for a crime like rape has made many people demand the lowering of the juvenile age when dealing with serious offences.
“At least in heinous crimes like rape by minors over 16, considering the rise in such cases it is high time the government enacted a law to provide for individual assessment of each case so that such an accused gets tried as an adult depending on the manner in which the crime was committed and the role he played,” veteran criminal counsel Harshad Ponda said.
In the Nirbhaya gangrape case, the Supreme Court earlier this year made it clear that the juvenile co-accused cannot be tried as an adult. The Delhi case, where a young man accused of inflicting the maximum harm on the victim was legally still a minor, had left the nation horrified.
Today, the legal provisions to deal with juveniles in conflict with the law do not allow a minor to be tried as an adult or sent to jail even if he is one day short of his 18th birthday. The maximum punishment is three years at a remand home.
The SC has said that the juvenile age cannot be reduced to 16, but it is considering a PIL where the plea is to grant discretionary powers to trial judges to transfer a minor’s case to regular courts after considering the nature of the crime.
Civil and child rights activists warn of repercussions if the law is modified.
“Sending to prison minors who commit crimes because of the circumstances they grow up in would only turn them into hardened criminal,” Flavia Agnes of Majlis said. “It is no solution to reduce crimes against women.”
Civil rights lawyer Anand Grover said that the demand to try juveniles as adults was a “war cry” an ad hoc reaction.
All those under 18 are to be treated as children under the UN convention on child rights. But in the US, while most states have 18 as a cut-off, some like New York and Carolina treat only those under 17 as juveniles. Besides, 90% of the states allow discretionary waiver to try underage accused in adult courts for offences like murder or rape.
Similar provisions must be considered here, say jurists.
THE LAW AT HOME & IN OTHER COUNTRIES
IN INDIA
The Juvenile Justice Act, 2000, amended in 2006 and 2011, governs cases that involve “delinquents,” “juveniles in conflict with law” or “children in need of care and protection”. The law is a social welfare legislation that stipulates a child-friendly approach in handling such cases
THE PROVISIONS
A child who commits an offence under a special law enacted last year—Protection of Children from Sexual Abuse Act—is dealt with under the provisions of Juvenile Justice Act
The police cannot arrest a juvenile and place him in a lock-up. A juvenile cannot be sent to jail
A juvenile can be placed only in a state remand home
Maximum punishment for a juvenile found guilty is three years
A juvenile can be tried only by a Juvenile Justice Board
DETERMINATION OF AGE
Matriculation certificate will prove age in court. In its absence, a birth certificate from a local body will do. No affidavits will be entertained
If no certificates exist, courts seek medical opinion
SC in 2012 held that when exact age can’t be found, trial court may give the benefit of the doubt to the accused
DEFINITION OF JUVENILE
A juvenile is a girl or boy who is over seven years old but has not yet turned 18 Elsewhere
United States
A juvenile is a child aged between 7 and 18 in most states. Some states set the cut off at 17 and even 16
45 states provide for a discretionary waiver so that an underage accused can be tried in an adult court in case of serious offences like murder or rape. Some states provide a mandatory waiver
United Kingdom
A juvenile falls in the under-18 category, but 17-year-olds are placed as adults under the Police and Criminal Evidence Act There are ‘youth courts’, but in serious crimes where there are adult co-accused, minors are tried with them in criminal court
Minors can get a sentence of an “indeterminate nature”
रिया.. येस्स!! मधुरा..
रिया.. येस्स!!
मधुरा.. सोसायटीने व्याख्यान नि श्रद्धांजली आयोजित केली होती तेव्हाच हे बोलले होते मी .. पण सगळ्या आईलोकांना पट्लं नाही .. बाबालोकांकडे उत्तर नाही कारण ह्या विषयावर थोडीच घरी बोलायचे असते
जसं काही वर्षांपुर्वी रात्री
जसं काही वर्षांपुर्वी रात्री चड्डी-बनियन टोळीचा मुकाबला करण्यासाठी लोकच गस्त घालत होते, तसेच आता आपणच स्त्रीयांना मानसिक व शारिरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरुवात करायला हवी. मागे कोल्हापुरच्या एका गृपचे लाठी-काठीचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींचा एका वाहीनीवरील कार्यक्रम बघितला, तसं काही करता येणार नाही का?
ज्याने बलात्कार केला तो
ज्याने बलात्कार केला तो त्याबाबतीत सज्ञानच मानला जाऊन त्याच्यावर सामान्य गुन्हेगाराप्रमाणे कारवाईची मागणी करायला हवी.<<< पटलेले आहे.
आता आपणच स्त्रीयांना मानसिक व शारिरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरुवात करायला हवी.<<<
पूर्ण सहमत
अरे
अरे काय्य्...
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565853012743597214&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20130826&Provider=-&NewsTitle=धारावीत 'एड्स'ग्रस्ताकडून पुतणीवर बलात्कार
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5091453161869732203&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20130826&Provider=- सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=रत्नागिरीत गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार
आणि हे एक नवीन: Statutory
आणि हे एक नवीन:
Statutory rape ...Out of the window..
Consensual sex with minor not crime: Court
TIMES NEWS NETWORK
New Delhi:A court has observed that consensual sex with a girl aged below 18 years does not constitute an offence under the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act.
Rejecting the plea of the police and Delhi Commission for Women that POCSO Act prohibits minors from having any kind sexual relationship, additional sessions judge Dharmesh Sharma said, “I am afraid if that interpretation is allowed, it would mean that the human body of every individual under 18 years is the property of the state and no individual below 18 years can be allowed to have pleasures associated with one’s body.”
However, he added, “But there lies a greater responsibility on all of us, the state including police in spreading and creating public awareness about the impact of girl or boy marrying at a tender age or indulging in unsafe sexual activities,” he said. The court made these observations while acquitting a 22-year-old youth of charges of kidnapping and raping a 15-year-old girl whom he later married. The youth, a native of West Bengal, was acquitted of the charges as the court held that the minor, on her own will, accompanied him and obstacles should not be put in their happy married life.
“As the evidence indicates, they got married voluntarily with their free consent. Hence no case is made out under section 363 (kidnapping) and 366 (kidnapping or inducing woman to compel her marriage) of the IPC,” the court said.
“In my opinion, it would neither serve the object of present enactment (POCSO Act) nor the purpose of criminal laws to hold the accused guilty on the ground that he had sexual intercourse with the girl below 18 years,” the judge said, adding that it would not be good for the girl if her husband was sent to jail. The POCSO Act treats girls and boys below 18 years of age as minors.
“It is high time that state authorities, its machinery, NGOs and women groups made a determined and sustained endeavour to reach out to all in schools, colleges and residential places, thereby creating public awareness on various aspects of life in case of marriage at a tender age... besides creating awareness amongst adolescents and young adults about the serious psychological and physical health issues that such a relation entails,” the court observed. According to the prosecution, a complaint was filed before the police on March 5 by the minor girl’s mother about her daughter going missing since February 26.
The accused was arrested on March 6 and the girl was also recovered from his custody, it said.
The girl, in her statement recorded before a magistrate, said she had willingly gone with the accused to his native place in Kolkata and they got married in a temple there and since then they have been living together.
During the trial, the youth told the court that the girl had accompanied him to Kolkata on her own and they got married there but he denied having physical relations with her. The court also noted that the marriage was accepted by the girl’s mother.
आज अज्ञान [वयामुळे] ठरलेल्या
आज अज्ञान [वयामुळे] ठरलेल्या नराधमाला तीन वर्षात सुटून जाण्याची जी संधी सध्याच्या कायद्याप्रमाणे मिळाली आहे तो कायदाच मोडीत काढला पाहिजे. खालील घटनादुरुस्ती ताबडतोब व्हायला हवी अशी मागणि मी येथे वारंवार नोंदवीत आलो आहे. तशी मागणी आता तरी जोर पकडील अशी आशा करतो.
याबाबतीत स्त्रियाच जितक्या आग्रही दिसायला हव्या तितक्या दिसत नाहीत याचे आश्चर्य वाटते.
माझे म्हणणे पुन्हा मांडतो:-
निदान बलात्काराचा / खुनाचा गुन्हा करणार्यासाठी तरी सज्ञान होण्याचे असे नेमके वय ठरवूच नये. तेराव्या चौदाव्या वर्षां पासूनच लैंगिक भावना कमी अधिक प्रमाणात विकसित होऊ लागतात. व्यक्तिव्यक्तिमध्ये त्यात फरक पडेल. ज्या दिवशी १८ वर्षे पूर्ण होतात त्याच दिवशी ती व्यक्ती बलात्काराची क्षमता प्राप्त करते असे होत नाही. त्यामुळे ज्याने बलात्कार केला तो त्याबाबतीत सज्ञानच मानला जाऊन त्याच्यावर सामान्य गुन्हेगाराप्रमाणे कारवाईची मागणी करायला हवी.
महिला स्वताच याबाबत मागणी का करीत नाहीत हे आश्चर्यच आहे.
मी-भास्कर - या मुद्द्याशी
मी-भास्कर - या मुद्द्याशी सहमत आहे. बहुधा सर्वच सहमत आहेत पण तसे लिहीत नसतील. किंबहुना याला कोणाचा विरोध असेल तर येथे जरूर लिहावे.
अज्ञान वय आणि गुन्हा ह्या
अज्ञान वय आणि गुन्हा ह्या बाबतीत काय कायदा आहे कोणी समजाउन सांगेल का? जस्ट फॉर इन्फॉरमेशन.
http://www.business-standard.
http://www.business-standard.com/article/current-affairs/consensual-or-n...
एक वेगळा perspective cnn च्या
एक वेगळा perspective cnn च्या न्युज बद्दल
http://indiatoday.intoday.in/story/india-and-a-blonde-tourist-an-alterna...
बहुधा सर्वच सहमत आहेत पण तसे
बहुधा सर्वच सहमत आहेत पण तसे लिहीत नसतील. किंबहुना याला कोणाचा विरोध असेल तर येथे जरूर लिहावे.
येथे म्हणजे मायबोलीवर लिहून पुरणार नाही. इथे बहुतेक सर्वांना तुमचे मुद्दे मान्य आहेत.
हे सर्व त्यांनी आपापल्या राज्याच्या प्रतिनिधीकडे, लोकसभेतल्या प्रतिनिधीकडे, निरनिराळ्या पक्षांच्या अध्यक्षांकडे पाठवायला हवे. कायदा बदलायला हवा ही मागणी त्यांनी केली तर कायदे करणारे लोक त्याचा विचार करतील. या लोकांना पटले तर कायदा मतदानास येईपर्यंत हेच लोक त्याचा पाठपुरावा करू शकतात. नि त्यांच्या मागे लागले पाहिजे.
दुर्दैवाने सोनिया गांधीचे लक्ष इकडे वळवायला भारतातले कितीहि लोक एकत्र आले तरी पुरेसा पैसा उभा करू शकणार नाहीत. नाहीतर काम नक्की झाले असते.
अमेरिकेतल्या लोकशाहीत असे असते. भारतात काय होते, कसे होते, काही होते की नाही मुळात, हे माहित नाही.
अश्या पद्धतीने कधी काही झाल्याचे ऐकीवात नाही.
झक्की हे सर्व त्यांनी
झक्की
हे सर्व त्यांनी आपापल्या राज्याच्या प्रतिनिधीकडे, लोकसभेतल्या प्रतिनिधीकडे, निरनिराळ्या पक्षांच्या अध्यक्षांकडे पाठवायला हवे.
<<
+१
फाशीची शिक्षा झाली. तो एक सो
फाशीची शिक्षा झाली.
तो एक सो कॉल्ड अंडरएज सुटला ते फार वाईत वाटलं..
Pages