Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22
हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका
"तू तिथे मी" - where ever you I am there.....
बघा तर कस वाटत ते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवघाचि हा संसार - this whole
अवघाचि हा संसार - this whole world
वहिनीसाहेब - honorable sis-in-law
कुंकू - red dot
भाग्यलक्ष्मी - goddess of luck
दामिनी - Lightening
आमची माती आमची माणसं - Our people our soil
एका मालिकेचं नामकरण करायची
एका मालिकेचं नामकरण करायची गरज नाही - होम मिनिस्टर
आणि मला हव्या असलेल्या
आणि मला हव्या असलेल्या व्यक्तिचा प्रतिसाद आला........ स्वप्ना
एका मालिकेचं नामकरण करायची गरज नाही - होम मिनिस्टर>>>> त्याच आपण गृहमंत्री अस नामकरण करु..
कुंकू - red dot>>>>>
कुंकू - red dot>>>>>
लज्जा......Shyness???
लज्जा......Shyness???
दुर्वाचे काय होईल?
दुर्वाचे काय होईल?
दुर्वाचे काय होईल? >>>> गेट
दुर्वाचे काय होईल? >>>> गेट अवे
दुर्वाचे काय होईल? >>>> गेट
दुर्वाचे काय होईल? >>>> गेट अवे>>> कचा
अवंतीका - Oven Tikka>>>:हहगलो:
हे असे प्रतिसाद हवे...
कवठी चाफा>>>>>
कवठी चाफा>>>>>
की स्टे अवे ? सानी
की स्टे अवे ?
सानी
चाफ्या
चाफ्या
>>दुर्वाचे काय होईल? >>>> गेट
>>दुर्वाचे काय होईल? >>>> गेट अवे
धन्स मुग्धा अजुनही चांदरात
धन्स मुग्धा
अजुनही चांदरात आहे - still full moon night
डब्बा गुल - tiffin gone
खुपते तिथे गुप्ते - pain where Gupte there
गुंतता हृदय हे - when this heart gets entangled
एकाच ह्या जन्मी जणू - as if in this one life
माझिया प्रियाला प्रीत कळेना - my beloved doesn't understand love
नांदा सौख्यभरे - Live happily ever after
स्वप्नांच्या पलीकडले - beyond the dreams
आम्ही सारे खवय्ये - we all gourmand
एक धागा सुखाचा - one thread of happiness
आता काही जुन्या सिरियली:
जशास तसे - Tit for tat
घरकुल - Home sweet home
असे पाहुणे येती - Such guests come
किलबिल - Kill Bill
ज्ञानदीप - Knowledge Lamp
आता अग्निहोत्र, देवयानी ह्यांना नावं शोधा पाहू
हिन्दी मालिकांनी काय पाप
हिन्दी मालिकांनी काय पाप केलंय?
बालिकाबधू - Child Bride
ससुराल सिमरका - Simar's In-laws' place
पवित्र रिश्ता - Holy relation
झिलमिल सितारोंका आंगन होगा - A courtyard full of twinkling stars
हिटलर दिदी - Hitler's elder sis
ये रिश्ता क्या कहलाता है - what is this relation called
बडे अच्छे लगते है - very much like
ईटीव्ही वरच्या मालिका माझे मन
ईटीव्ही वरच्या मालिका
माझे मन तुझे झाले - my mind became yours
गंध फुलांचा गेला सांगून - floral fragrance told
असावा सुंदर स्वप्नांचा बंगला - let there be a bungalow of dreams
गाणे तुमचे आमचे - songs, yours and ours
विवाह बंधन - Marital Chain
एक मोहोर अबोल - ??
गॉड मीन्स - देव यानी
गॉड मीन्स - देव यानी
वन डम्ब मँगो फ्लोरेट.
वन डम्ब मँगो फ्लोरेट.
राधा ही बावरी हे This Radha
राधा ही बावरी हे This Radha above Father असं पाहीजे का ?
एक मोहोर अबोल - ?? ------ A mute bloom / blossom?
(इंग्लीश कच्चं आहे जरा/ चांगलंच )
दुर्वाचे दूर व्हा ह्या
दुर्वाचे दूर व्हा ह्या अर्थाने बरोबर आहे. गणपतीला दुर्वा वाहतात त्यांना काय म्हणतात(घोर अज्ञानी).
बाकी सिरीयल दूर झाली पाहिजे हे बरोबर.
एक मोहोर "अ बोल" << one
एक मोहोर "अ बोल" << one blossom "say A"
दुर्वा- cynodon dactylon
दुर्वा- cynodon dactylon (विकिपीडिया), आणि barmuda grass असे दिलंय. माझं इंग्रजी कच्चं आहे.
प्यार का दर्द है मीठ मिठा
प्यार का दर्द है मीठ मिठा प्यारा प्यारा - love pain is sweet sweet lovely lovely
मिसेस कौशिक की पाँच बहुये - five daughter in laws of Mrs. Kaushik
राम मिलाई जोडी - Ram maid meet couple.
इस देश ना आना लाडो - laaDo dont come to this country.
हमने ली है शपथ - we have taken an oath.
झलक दिखला जा - show me glimps and go
आता काही इंग्लिश मालिकांचं
आता काही इंग्लिश मालिकांचं मराठी बारसं:
The X-files - क्ष बाडं
Lost - गहाळ
Anger Management - क्रोध नियमन
the carrie diaries - कॅरीच्या वासर्या
pretty little liars - सुंदर सानुल्या खोटारड्या
Law and order - कायदा आणि सुव्यवस्था
ओल्ड फॉक्स- जुना कोल्हा
ओल्ड फॉक्स- जुना कोल्हा (वृद्ध कोल्हा).
भारी आहात यार सगळे.......
भारी आहात यार सगळे....... सगळ झालं..... पोष्टी वाचुन
एक मोहोर अबोल - ?? वन म्युट
एक मोहोर अबोल - ??
वन म्युट रुपी.
आता अग्निहोत्र, देवयानी
आता अग्निहोत्र, देवयानी ह्यांना नावं शोधा पाहू
अग्निहोत्र - the burning pot. :G:
वन डम्ब मँगो फ्लोरेट.>>>> ही कोणती मालिका साती?
देव यानी -- गॉड मीन्स ?
देव यानी -- गॉड मीन्स ?
कचा,स्वप्ना.. दक्षिणातै..
कचा,स्वप्ना..
दक्षिणातै.. पयलं अन शेवटाल लईच आवड्लं
देव यानी -- गॉड मीन्स ? >>
देव यानी -- गॉड मीन्स ? >> कचा, हे बहुतेक हिंदी 'यानी' चे मीन्स झालेय
बरोबर का साती?
Pages