Submitted by पुरंदरे शशांक on 8 August, 2013 - 01:34
चिवचिव चिवचिव चिमणी छान
चिवचिव चिवचिव चिमणी छान ... चिमणी छान
वळून बघते तिरकी मान ..... तिरकी मान
चिव चिव चिमणी सांगे काय ..... सांगे काय
मऊ मऊ भातू मला हवाय .... मला हवाय
चिव चिव चिमणी टिप्ते दाणे ... टिप्ते दाणे
थुई थुई नाचत गाते गाणे ... गाते गाणे
चिव चिव चिमणी आहे गुणी .... आहे गुणी
बाळ खेळे रिंगणपाणी .... रिंगणपाणी
चिव चिव चिमणी जाते ऊडून ... जाते उडून
म्मं म्मं संपली मजेत फिरुन ... मजेत फिरुन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्त!! गोड आहे गाणं!
व्वा मस्त!!
गोड आहे गाणं!
देवकाका चाल लावा आता!
मस्तय
मस्तय
मस्त चिवचिवाट.. गोड्डं
मस्त चिवचिवाट.. गोड्डं
गोड आहे खूप गाणं
गोड आहे खूप गाणं
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
एकदम गोग्गोड.
एकदम गोग्गोड.
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार .....
आवडली
आवडली
मस्त!!
मस्त!!
गोड गोड गोडमिट्टं!!!!
गोड गोड गोडमिट्टं!!!!
छान..मस्त !
छान..मस्त !
20 मार्च ---- "जागतिक चिमणी
20 मार्च ---- "जागतिक चिमणी दिन"
__/\__
फार गोड
फार गोड
होय आज जागतिक चिमणी दिन
होय आज जागतिक चिमणी दिन
छान कविता लिहिली आहे
गोड
गोड