Submitted by पुरंदरे शशांक on 9 August, 2013 - 01:02
गुणाऽची मनी ..
मने माकडे, किती गं लोळते ?
नऊ वाजून गेलेत तरीही झोपते ??
तुला ना शाळा, अभ्यास काही
दिवसा - रात्री लोळतात बाई !!
सापडत नाहीए हेअरबँड माझा !!!
तुला काय त्याचे, वाटत असेल मजा ...
कित्ती तो इथे झालाय पसारा ...
अगं, तुझी आधी शेपूट आवर जरा ..
उठ आधी माझ्या दप्तरावरून
जायचंय शाळेत बाईऽ, सारं आवरुन
जातेय मी शाळेत, आल्यावर भेटू
तोपर्यंत आपली न्हेमीची टाटू
कित्ती गं माझी गुणाऽची मनी
बाय बाय कर्ते शेपूट ऊंचाउनी ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्युट कविता
क्युट कविता
मस्त... आवडली...
मस्त... आवडली...
मस्त
मस्त
गोड SSSS
गोड SSSS
क्यूऊऊऊऊऊऊऊट मनी! कूल कॅट
क्यूऊऊऊऊऊऊऊट मनी! कूल कॅट म्हणतात ते उगीच नाही म्हणावं मस्त कविता.
ईईईईईईईईईईईईई कशली गोडेय. पण
ईईईईईईईईईईईईई कशली गोडेय.
पण मला मनीमाऊ नाही आवडत
खूप गोडुली आहे कविता.
खूप गोडुली आहे कविता.
(No subject)
खूपच गोड
खूपच गोड
मस्त ...
मस्त ...
सर्व मान्यवर रसिकांचे
सर्व मान्यवर रसिकांचे मनापासून आभार .......
छानच!
छानच!