Submitted by शैलजा on 28 July, 2013 - 00:53
कृपया कोणाला प्लस व्हॅलीची माहिती असेल तर इथे लिहाल का?
कुठे आहे? कसे जायचे? पुण्याहून आणि मुंबईहून जायला किती वेळ लागेल?
दरीत उतरल्यावर किती चाल आहे? कितपत सोपं वा कठीण आहे?
आणि अजून जी तदनुषंगिक माहिती असेल ती...
कोणी जाऊन आला असाल तर आपले अनुभवही लिहाल का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लस व्हैली पुणे-माणगाव
प्लस व्हैली पुणे-माणगाव रस्त्यावरील ताम्हणी घाटाजवळ आहे.पुण्यावरून पौंड्मार्गे मुळशी धरण पार केल्यानंतर इथे पोचता येइल.लोणावळा-घुसळखांब,भांबुर्डे मार्गे ही प्लस व्हैलीला जाता येइल..पण हा मार्ग जास्त अडचणीचा आणि दाट जंगलातून जाणारा आहे.
धन्यवाद सह्याद्री. जायचं आहे
धन्यवाद सह्याद्री. जायचं आहे म्हणून माहिती हवी आहे.
पौड मार्गे ताम्हिणी घाटात जा,
पौड मार्गे ताम्हिणी घाटात जा, तिथे कोणालाही प्लस किंवा क्रॉस व्हॅली विचार. हा लवकर पोचवणारा सोपा रस्ता आहे. मी ३० जूनला गाडीने गेलो होतो इथे. ऑस्सम व्ह्यू ! देशात वापस आल्यावर परत ऑगस्ट एन्डला जायचा विचार करतोय. पण ह्यावेळी ओव्हरनाईट ट्रेक.
धन्यवाद केदार.
धन्यवाद केदार.