Submitted by जिप्सी on 20 July, 2013 - 13:25
संसार की हर शय का इतना ही फसाना है
एक धुँध से आना है..... एक धुँध में जाना है...
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी दा....हा माझा
जिप्सी दा....हा माझा झब्बु....
प्रचि १७ आणि १८ पाहिल्यावर
प्रचि १७ आणि १८ पाहिल्यावर "ही वाट दूर जाते.. स्वप्नामधील गावा.." म्हणजे काय ते कळले..
तुफान आहेत
तुफान आहेत प्रचि!!
१,४,७,१०,१२,२० सगळेच भन्नाट! आणि प्रचि १७ तर अत्युच्च!!
अशा धुक्यातल्या पाऊलवाटा वेड लावतात!
रच्याकने, दोघच जाऊ शकतील अशी ती १७तली निर्जन पाऊलवाट तुच शोधलीस ना? खरं सांग!
स्वप्नांचे दिवस, जगलेली
स्वप्नांचे दिवस, जगलेली स्वप्न , स्वप्नांचे प्रचि धुंद धुंद
धुंद धुंद! धाग्याचं नावपण
धुंद धुंद!
धाग्याचं नावपण सहीच. फोटोतर सुंदरच!
लय भारी!!
लय भारी!!
मस्तच!
मस्तच!
गूढ, अगम्य !!!
गूढ, अगम्य !!!
भारी!
भारी!
जबरी!!!
जबरी!!!
२० जास्त आवड्ला.
२० जास्त आवड्ला.
हि तर धुक्याचि
हि तर धुक्याचि चित्रकविता.खुपच छान.
व्वा!! एकाहुनेक सरस!!
व्वा!! एकाहुनेक सरस!!
सगळीच प्रचि धुंदी वाढवतायेत
सगळीच प्रचि धुंदी वाढवतायेत पण १०, १३, आणि २० कातिल आहेत.
७ अन २० खुप आवडला
७ अन २० खुप आवडला
सुंदर प्रचि!!! यंदा १५
सुंदर प्रचि!!!
यंदा १५ वर्षांनंतर मुंबई-पूण्याचा पावसाळा अनुभवला....
घाटातले हिरवे सौंदर्य, कोसळणारे धबधबे, धुके.... आहाहा... खुप मस्त वाटलं डोळे मिटले की अजुनही तेच दिसतय....
मस्त!!!
मस्त!!!
मस्त.
मस्त.
बेस्ट
बेस्ट
सह्ही !!!!!!!!!!!!!!!!
सह्ही !!!!!!!!!!!!!!!!
सुंदर! आर्या
सुंदर!
आर्या
भारीच, मस्त आलेत सगळेच
भारीच, मस्त आलेत सगळेच फोटो
१७ खरच खासच आलाय....
मस्तच!
मस्तच!
आहाहा सुर्रेख
आहाहा सुर्रेख
अरे सहीच! थीम पण जबरदस्त आणि
अरे सहीच! थीम पण जबरदस्त आणि अगदी आगळी-वेगळी!सगळ्या फोटोंना एक मस्त गूढ्पणा ->>++११
जबरी !!! मस्त थीम आणि फोटो..
जबरी !!! मस्त थीम आणि फोटो..
मस्त फोटो एकदम्म...
मस्त फोटो एकदम्म...
सुंदर!
सुंदर!
Pages