एक धुँध से आना है....एक धुँध में जाना है....

Submitted by जिप्सी on 20 July, 2013 - 13:25

संसार की हर शय का इतना ही फसाना है
एक धुँध से आना है..... एक धुँध में जाना है...

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच की...
दिनेशदा >>> झिनत +१००...

ती सही कशी काय टाकली?, थोडीशी एका बाजुला असती तर अजुन छान वाटली असती. Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

मी आपला झीनत अमानला शोधत होतो >>>>>दिनेशदा Proud

वॉटरमार्क रसभंग करतात हे मात्र खरे....
ती सही कशी काय टाकली?, थोडीशी एका बाजुला असती तर अजुन छान वाटली असती.>>>>माझ्या प्रत्येक फोटोवर वॉमा त्याच ठिकाणी असतो, या प्रचि धुक्यामुळे जरा जास्तच स्पष्ट दिसतोय. Happy Happy

सर्व फोटो एकदम मस्त .....
....एक्स्पोजर कितीचे ठेवावे लागले रे ?? (एकंदरीतच कॅमेर्‍याची सर्व सेटिंग्ज लिहिलीस तर बरे होईल..)
प्र चि १६ मधील खड्डा टाळता आला असता तर बरे झाले असते...

ऑसम.... काय प्रचि आहेत यार..... जिप्सी सारखे लोक म्हणजे माबोची शक्तीस्थळे आहेत. हॅट्स ऑफ मॅन. Happy

मस्त रे जिप्स्या....

बाकी जिप्सी भाऊ येकदम लायनीवर आलेत... "धुंद" वगैरे विषय सुचायला लागलेत......

Pages