Submitted by चाऊ on 24 July, 2013 - 01:56
भर पावसात माळशेज घाटात अथवा इतर कुठेही डोंगर दर्यांच्या, निसर्गाच्या समवेत रमताना काय वाटतं त्याचं शब्दरुप.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान! आवडली. माळशेजला कधी
खूप छान! आवडली.:स्मित: माळशेजला कधी जायला मिळणार्?:अरेरे: तिथे या दिवसात टाकलेले लोक असल्याने घरचे जायला मागत नाहीत्.:अरेरे:
धन्यवाद. शनिवार - रविवार-
धन्यवाद.
शनिवार - रविवार- सुट्टिचा दिवस सोडून जायचं. मग गर्दि नसते.
वा ! छान वर्णन केलंय.
वा ! छान वर्णन केलंय.
छान आहे कविता. नवऱ्याच्या
छान आहे कविता. नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने पावणेचार वर्षे नगर जिल्हात श्रीरामपूर येथे असताना माळशेज घाटातून नेहेमी श्रीरामपूर-कल्याण बसने प्रवास करताना पावसाळ्यात हि मजा डोळ्यांनी बघितली, उतरून अनुभव नाही घेतला पण ढग आपल्याबरोबर प्रवास करतायत असे वाटायचे धबधबे खूप बघायला मिळायचे. हि कविता वाचताना ते सर्व आठवले.
सुंदर प्रकाशचित्रण , तितकेच
सुंदर प्रकाशचित्रण , तितकेच सुंदर निसर्गवर्णन !
धन्यवाद!
धन्यवाद!