भटक्यांचा सह्यमेळावा — मढे घाट ते शिवथरघळ

Submitted by जिप्सी on 18 July, 2013 - 01:40

भटक्यांचा सह्य मेळावा...
क्षणचित्रे - गोप्याघाट ते मढेघाट
भटक्यांचा सह्यमेळावा…कवितेच्या रुपात….

=======================================================================
=======================================================================
मायबोलीकर भटक्यांच्या सह्यमेळाव्याचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत आणि प्रचि योरॉक्सच्या लेखणीतुन्/कॅमेर्‍यातुन येतीलच Happy तोपर्यंत हि चित्रझलक. Happy

सदर प्रचि टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत, पण तरीही...... Happy

मढेघाट आणि परीसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
गोप्या घाटातुन मढे घाटात येणार्‍यांसाठी "वैरीण" झालेली नदी पुण्याहुन येणार्‍यांसाठी मात्र "सखी" झालेली. Happy
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
केळद गाव
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
लावणी महोत्सव
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
मढे घाटातुन शिवथरघळीकडे जाताना
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
जलक्रिडा Happy
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
शिवथरघळ धबधबा
प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१ (अ)
ए बाबा, तु आधी एक काय ते ठरव. Proud

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास.. प्रचि ५, ११ खास आवडले. प्रचि ४१ पासूनच्या भावमुद्रा मस्तच Happy
आणि हो... तुमच्या सखीने आम्हाला फारच तंगवले...

जिप्स्या भारी रे.. एकदम कडक..
इन मीन तीन विचार करतोय.. पुन्हा कधी मेळावा करायचा.. अस काही नाही आहे ना की वर्षातुन एकदाच मेळावा करायचा..

तस नसेल तर करा पुन्हा एकदा प्लन.. राहीलेले पन भेटतील..

रो मा चे कपडे कोणी चोरले.. पवन्या तुझ्याकडे तर नाहीत ना,...
लव्ह इन टोकियो भारी आलाय..

सहीच ! एकदम भन्नाट ट्रेक केलाय राव तुम्ही सर्वांनी, छोटा ट्रेकर तर जबरीच Happy सुंदर प्र. ची.

Pages