Submitted by लोला on 7 July, 2013 - 22:22
फेटेवालं पावणं..
सुस्वागतम्
खूपच काम आहे बाई..
यांनाही.
सगळं तयार आहे ना?
माझी सारेगमची तयारी झाली!
धन्यवाद श्रोतेहो!
बरी आहे का ती सीडी?
हे मी काढलंय!
नमस्ते!
जोडपं..
स्वस्त झालंय, घेऊन टाका!
hola!
लाडू, चिवडा.. काय देऊ? की पान खाणार?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोगा, असं म्हणजे कसं? तुम्ही
गोगा, असं म्हणजे कसं? तुम्ही म्हणता म्हणून कमेंट बदलते. पण रे रोमानोसारखे दिसणं वाईट कुठेय?
हे सगळे कोण लोक आहेत?
हे सगळे कोण लोक आहेत? फोटोसोबत नावं तरी द्यायची. मी एक अजय अन एक महेश मांजरेकर तेवढे ओळखले. ऋषिकेश रानडे कुठे दिसला? अन जोडप्यामधल्या काकुंनी काय घातलंय?
जोडपं श्री आणि सौ भाई आहेत.
जोडपं श्री आणि सौ भाई आहेत. (भाई आणि बहन आहेत म्हणणार होते. :D)
गोगांनी दिलेल्या लिंकवर आहेत
गोगांनी दिलेल्या लिंकवर आहेत हृषिकेश रानडे.
दिसले. लागलीच ओळखू आले.
दिसले. लागलीच ओळखू आले.
गोगांनी दिलेल्या लिंकवरचा
गोगांनी दिलेल्या लिंकवरचा ऋषिकेश रानडे कोणता? काळ्या शेरवानीला लाल बटणंवाला का? हल्ली सोनू निगम तसा दिसतो का? अरेरे..
तिथल्याच अप्सरा आली नृत्य
तिथल्याच अप्सरा आली नृत्य करणार्या कोण आहेत?
अगं, सोनाली कुलकर्णी ना.
अगं, सोनाली कुलकर्णी ना.
ओहो, मला वाटलं कुठल्यातरी
ओहो, मला वाटलं कुठल्यातरी मराठी पिक्चरचे कलाकार असावे. धन्यवाद स्वाती.
भाई, त्या मराठी दागिन्यांवरनं वाटलं हो मला. त्यांना काय म्हणतात माहित असल्यास सांगा.
भारी फोटो !!
भारी फोटो !!
थँक्स स्वाती. आता
थँक्स स्वाती. आता (अ)ज्ञानप्रदर्शन आवरतं घेते.
ऋ रा सोनू निगमसारखा? तुम्ही
ऋ रा सोनू निगमसारखा?
तुम्ही त्याचा आवाज ऐकायचा सोडून कशाला नसत्या गोष्टींकडे लक्ष देता, आँ?
त्या कलाकार आहेत 'स्वर
त्या कलाकार आहेत 'स्वर गंगेच्या काठावरती' नाटकातील. कोळीणीच्या वेशात अनिता सांगोडकर.
इथे फोटो टाकण्यापूर्वी सौ.
इथे फोटो टाकण्यापूर्वी सौ. भाईंची परवानगी घेतलीये का?
नाही. लोलाने घेतलीय ग.
नाही. लोलाने घेतलीय ग.
भाई, तुमचा दाढीवाला फोटोच
भाई, तुमचा दाढीवाला फोटोच बघितलाय आतापर्यंत त्यामुळे जोडपं ओळखता नाही आलं
ते काय वेल्वेटचं प्रकरण
ते काय वेल्वेटचं प्रकरण घातलंय? एकूणच मांजरेकर वगैरे लोक ९० डिग्री टेम्परेचरमधे सूट / कोट घालून का आहेत काय माहीत.) >> आत air conditioner सुरू होता नि चक्क थंडी वाजत होती. omni hotel ते dunking center ह्यात कुठेही बाहेर पडावे लागत नाही.
तुमचा दाढीवाला फोटोच बघितलाय
तुमचा दाढीवाला फोटोच बघितलाय >>> मी तोच विचार करतोय की भाइंची तब्येत उतरल्यासारखी का वाटतेय.
भाई आणि बहन आहेत म्हणणार
भाई आणि बहन आहेत म्हणणार होते>>>

स्वाती.
मी ओळखले भाईंना. भाईंना कोण ओळखत नाही?
Pages