Submitted by लोला on 7 July, 2013 - 22:22
फेटेवालं पावणं..
सुस्वागतम्
खूपच काम आहे बाई..
यांनाही.
सगळं तयार आहे ना?
माझी सारेगमची तयारी झाली!
धन्यवाद श्रोतेहो!
बरी आहे का ती सीडी?
हे मी काढलंय!
नमस्ते!
जोडपं..
स्वस्त झालंय, घेऊन टाका!
hola!
लाडू, चिवडा.. काय देऊ? की पान खाणार?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेटेवाले पावणे एकदम भारी.
फेटेवाले पावणे एकदम भारी. लग्नाच्या हॉलमध्ये उभे असल्यासारखे वाटतायत.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास!
झकास!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
भारी!!!
भारी!!!
मस्त
मस्त
फेटेवालं पाव्हनं लय भारी..
फेटेवालं पाव्हनं लय भारी.. छानेत व्यक्तीचित्रं.
मस्त आहेत व्यक्तिचित्रं.
मस्त आहेत व्यक्तिचित्रं.
सुंदर!
सुंदर!
मस्त आहेत
मस्त आहेत व्यक्तिचित्रं.
फेटेवाले पावणे एकदम भारी. लग्नाच्या हॉलमध्ये उभे असल्यासारखे वाटतायत.>>>>सायो+१
अजून थोडे अॅड केलेत..
अजून थोडे अॅड केलेत..
वा, काय थाटमाट!
मस्त hola!
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
hola!
छान व्यक्तिचित्रं आहेत
छान व्यक्तिचित्रं आहेत !
>>फेटेवालं पावणं..
लय भारी !
मस्त ...
मस्त ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
मस्त!! 'हे मी
मस्त!!
'हे मी काढलंय'वाल्यांचं नाव ठाउक आहे का? मला कृपया कळवणे. ओळखीचे वाटताहेत.
जोडप्याचा फोटो छानच आला आहे.
अजून काही क्षणचित्रं..
अजून काही क्षणचित्रं..
https://plus.google.com/photos/109184531012525403923/albums/589837914914...
मस्त!
मस्त!
मस्त फोटो गोगा. (हृषिकेश
मस्त फोटो गोगा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(हृषिकेश रानडेने ('कूल' दिसायला? :P) ते काय वेल्वेटचं प्रकरण घातलंय? एकूणच मांजरेकर वगैरे लोक ९० डिग्री टेम्परेचरमधे सूट / कोट घालून का आहेत काय माहीत.)
हृ. रा. सोनू निगमसारखा
हृ. रा. सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो .. असं नाही वाटत?
त्याला सारेगामामधे पाहिले तेव्हा वेगळाच दिसायचा..
मांजरेकरांनी ते निळं काळं काय
मांजरेकरांनी ते निळं काळं काय घातलंय.. करलं विनोदी दिसतंय ते..
>> निळं काळं हो हो! >> सोनू
>> निळं काळं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो हो!
>> सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सोनू निगमसारखं दिसत सुधीर फडक्यांसारखं गातो.
त्यांचे कपडे स्पॉन्सर केलेले
त्यांचे कपडे स्पॉन्सर केलेले असतील.
सगळ्या नवीन गवयांना पाण्यात
सगळ्या नवीन गवयांना पाण्यात पाहू नये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पाण्यात? कोट कोट - कोटात!
पाण्यात? कोट कोट - कोटात!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मांजरेकरांनाही पाहिलं की! आपण असले भेदभाव करत नाही.
हृशिकेष रानडे कोण आहेत ते
हृशिकेष रानडे कोण आहेत ते माहिती नाही. पण वेल्वेट ओळखू आलं नाही फोटोंत.
ते 'आशिश चौघुले' अध्यक्ष आहेत
ते 'आशिश चौघुले' अध्यक्ष आहेत BMM चे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
९० डिग्री???. आत तर एकदम थंडी
९० डिग्री???. आत तर एकदम थंडी वाजत होती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लालु, फोटो एकदम मस्त आलेत.
जोडपं छानै.
Pages