४ जुलै, अमेरीकाचा स्वातंत्र्य दिन शहरा-शहरात आतीषबाजी करुन उत्साहात साजरा केला जातो. मेसीजची न्यु-यॉर्क मधील आतीषबाजी म्हणजे नयनरम्य सोहळा, २५ मिनीटात १,६०० फटाक्याची आतीषबाजी होते त्यात ४०,००० ईफेक्ट असतात.
हा ईव्हेन्ट कॅच करण्यासाठी मी ५ वाजताच पोहचलो, फक्त चार तास आधी कारण मोक्याची जागा पकडायला. यंदा सूरक्षा व्यवस्था जास्तच कडक होती, बोस्टनला झालेल्या घटनेमुळे यावेळी बॅग घेउन जाण्यावर बंदी होती.पण वातावरण अगदी उत्साही छान लाईट म्युझीक, सगळे अगदी खुर्च्या टाकून तब्येतीत खात-पीत होते.
साधारण आठ वाजता एक-एक करुन मेसीजच्या चार बोटी(बार्ज) आल्या आणि रंगांचा सोहळा ९.३० वाजता सुरु झाला,त्याच्या काही प्रची.
प्रचीवर क्लिक केल्यास फुलस्क्रिन बघता येतील.
प्रची ५
कॅमेरा सेटींग:
फायरवर्कचे फोटो काढणं जरा कठीण आहे, कारण ़कॅमेरा फुल मॅन्युअल मोडवर ठेवून फोटो काढावे लागतात, त्यात वातावरणातील लाइट, फटाके लॉन्च करायचा पॅटर्न, लोकेशन, ई. यावर कॅमेरा सेटिंग अवलंबून आहे.
सेटिंग जरा सविस्तर दिलेत कारण प्रत्येक वेळेस हे सेटिंग लागू नाही होणार. तरी या फोटोसाठी हे(हेच) सेटिंग का सेट केले हे थोडक्यात लिहीलय.
१. ़कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, ट्रायपॉड आवश्याक आहे.
२.़ कॅमेरा मॅन्यूअल मोड मध्ये सेट केला.
४. अॅपरेचर व्हॅल्यू f/12 सेट केली कारण चांगली डेप्थ मिळायला. f/10 पेक्षा कमी सेट केली असती तर पूर्ण कॅन्व्हास क्लिअर नसता आला.
५. ISO आणि शटर स्पीड काही टेस्ट शॉटस घेऊन सेट करावे लागले. फटाके साधारण ७-८ सेकंदानी लॉन्च करत होते, म्हणून शटर स्पीड ८ सेकंदला सेट केला.
६. ISO जनरली मी १०० ठेवतो, पण शटर स्पीड ८ से़कंद असूनही फोटो व्यवस्थित एक्सपोझ झाला नव्हता. मग ISO ३२० ला सेट करुन छान एक्सपोझ फोटो मिळाला.
७. इतके सेटींग करुन देखिल फोटो अपेक्षित येत नव्हता कारण आकाश निळ-जांभळ येत होतं, वातावरणात बराच उजेड होता आणि सूर्यास्त पण ८.३० नंतर झाला होता. मग व्हाईट बॅलेन्स चेंज केला आणि २,५००K वर हवं तस काळं आकाश मिळाल.
धन्यवाद,
तन्मय शेंडे
छान
छान
मस्त आहेत प्रकाशचित्रे!
मस्त आहेत प्रकाशचित्रे!
मस्त आहेत. कॅमेरा सेटींग
मस्त आहेत. कॅमेरा सेटींग डीटेल्स द्या ना.
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त
मस्त
मस्त
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
सुन्दर........
सुन्दर........
मस्त!
मस्त!
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
अतिशय सुरेख. अगदी मनमोहक.
अतिशय सुरेख.
अगदी मनमोहक.
मस्त
मस्त
मस्त
मस्त
छान !
छान !
मस्तच.
मस्तच.
अप्रतिम फोटो! तुमचे इतर फोटो
अप्रतिम फोटो! तुमचे इतर फोटो पण नेहमी पहाते, अमेझिंग!
छान आले आहे फोटो. टायमिंग
छान आले आहे फोटो.
टायमिंग अचुक जुळले आहे
मस्तच!
मस्तच!
मस्त आले आहेत फोटो.
मस्त आले आहेत फोटो.
मस्तच फोटो !
मस्तच फोटो !
मस्तच आहे यार
मस्तच आहे यार
फोटोज् मस्त आहेत. कॅमेरा
फोटोज् मस्त आहेत.
कॅमेरा सेटींग डीटेल्स द्या ना >> +१
मस्त! आम्हि होतो तिथे..New
मस्त! आम्हि होतो तिथे..New York city चा group इथे आहे का?
सगळ्यांचे मनःपूर्वक
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
महागुरु, स्वाती - कॅमेरा सेटिंग्सवर लेखात लिहीले आहेत.
Superb! God Bless America.
Superb!
God Bless America.
खुपच छान!
खुपच छान!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जबरी फोटो !
जबरी फोटो !
मस्त खूप सुरेख. आवडले.
मस्त खूप सुरेख. आवडले.
सुंदर एकदम आणि डिटेल्सबद्दल
सुंदर एकदम आणि डिटेल्सबद्दल धन्यवाद.
Pages