Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 02:25
माझे सर्वात आवडते हे स्केच.मला अंधुक अंधुक आठवणारे माझे आजोबा.
मी अगदी लहान असताना ते गेले..पण त्यांच्या काही आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत. विशेषतः त्यांचा हा प्रेमळ चेहरा !!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे खूपच सुंदर आहे.
हे खूपच सुंदर आहे.
सुंदर!!!!
सुंदर!!!!
अप्रतिम! डोळ्यांतले भाव अगदी
अप्रतिम! डोळ्यांतले भाव अगदी 'तुझ्यावर लक्ष ठेऊन आहे बरं! - असे वाटले मला!
मस्त
मस्त
अप्रतिम! फार सुंदर, डोळ्यातील
अप्रतिम! फार सुंदर, डोळ्यातील भाव फार सुरेख.
आवडल
आवडल
मस्त...
मस्त...
अप्रतिम! डोळ्यांतले भाव अगदी
अप्रतिम! डोळ्यांतले भाव अगदी 'तुझ्यावर लक्ष ठेऊन आहे बरं! - असे वाटले मला!>>++११
सुंदर
सुंदर
Wow!!
Wow!!
सुरेख..
सुरेख..
सर्वांचे आभार !!
सर्वांचे आभार !!
अंधुक आठवणीतले काव्य आहे त्या
अंधुक आठवणीतले काव्य आहे त्या डोळ्यांमध्ये.
भारती>> धन्यवाद!!
भारती>> धन्यवाद!!
मस्तच.
मस्तच.
मला ते कर्मवीर भाऊराव पाटील
मला ते कर्मवीर भाऊराव पाटील वाटतायत.
सुंदर!
सुंदर!
खुपच सुंदर
खुपच सुंदर
आभार !!
आभार !!
सुंदर! इथे लाईकच बटण असायला
सुंदर!
इथे लाईकच बटण असायला हवं होतं
सुंदर! डोळ्यातले भाव फारच छान
सुंदर! डोळ्यातले भाव फारच छान जमलेत.
रिया ,शोभा>> थँक्यु !!
रिया ,शोभा>> थँक्यु !!