पेंसिल स्केचिंगःआजोबा
Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 02:25
माझे सर्वात आवडते हे स्केच.मला अंधुक अंधुक आठवणारे माझे आजोबा.
मी अगदी लहान असताना ते गेले..पण त्यांच्या काही आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत. विशेषतः त्यांचा हा प्रेमळ चेहरा !!!
विषय:
शब्दखुणा: