ब्रेड क्राफ्टिंगः मला माहितेय ,तुम्हाला नकीच कसे केलेय हे जाणुन घ्यायची इच्छा असेल नं..मग घ्या लिहुन.
साहित्यः
८ब्रेड
१कप फेविकॉल
१ १/२चमचा झिंक ऑक्साइड
१-२ चमचा तेल जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरता तेच घ्यावे.
पोस्टर कलर
कृतीः
ब्रेड सर्वप्रथम पाण्यात अगदी हलकेसे बुडवुन दाबुन घ्यावे.(नसेल घ्यायचे तरी चालेल)
त्यात फेविकॉल व झिंक ऑक्साइड घालावे.जसे आपण कणकेला तेलाचा हात लावतो त्याप्रमाणेच ह्या मिश्रणाला तेल लावुन मिश्रण चांगले म्हणजे अगदी खुप मळुन घ्यावे.झाला तुमचा डोव्ह तयार.
आता ह्या डोव्हच्या छोटया छोट्या पाकळ्या,फुले बनवावी.गुलाब ,सुर्यफुले अशी अनेक फुले बनवुन घ्यावीत.बाजारात रेडिमेड कार्डबोर्ड मिळतात किंवा जुन्या सीडीज त्यावर चिपकावावे.हवी तशी फुलांची एरेंजमेंट करावी.
सर्व सेट झाल्यावर त्याला वरुन ब्रश ने रंग लावावे.
झाली तुमची कलाकृती तयार.
सुकल्यावर त्याला वॉर्निश लावायला विसरु नये.
ब्रेड क्राफ्टिंग
Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 03:25
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!! झिंक ऑक्साईडचा एखादा
मस्त!!
झिंक ऑक्साईडचा एखादा फोटो असेल तर प्लिज टाका.
व्वा ..काय मस्त आहे....मि
व्वा ..काय मस्त आहे....मि प्रथमच पहात आहे..अप्रतिम
नक्की..
नक्की..
मस्त!!
मस्त!!
मस्त
मस्त
झिंक ऑक्साईड कुठे मिळेल???
झिंक ऑक्साईड कुठे मिळेल???
झिंक ऑक्साइड कुठल्याही मेडिकल
झिंक ऑक्साइड कुठल्याही मेडिकल स्टोअर मधे मिळेल
व्वा! छान
व्वा! छान
खुपच मस्त.
खुपच मस्त.
अप्रतिम !
अप्रतिम !
सही आहे!
सही आहे!
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
आइन्ग्ग्ग्ग.......ब्रेड
आइन्ग्ग्ग्ग.......ब्रेड
किति दिवस टीकेल ? बुर्शि
किति दिवस टीकेल ? बुर्शि बिर्शि लागली तर
मी करणारच ! मस्तच आहे.
मी करणारच ! मस्तच आहे.
नंतर रंगवता येते का??
नंतर रंगवता येते का??
सुंदर आहे पण खरंच बुरशीचं
सुंदर आहे पण खरंच बुरशीचं काय?
मस्त! बुरशीचा प्रॉब्लेम
मस्त!
बुरशीचा प्रॉब्लेम वॉर्निशमुळे तात्पुरतातरी सोल्व्ह होईलसं वाट्टं.
मस्त
मस्त
मस्त आहेच पण मला बुरशी बरोबर
मस्त आहेच पण मला बुरशी बरोबर धावर्या मुंग्यांची पण शंका आली.
या मिश्रणात बोरीक पावडर
या मिश्रणात बोरीक पावडर मिसळली तर कुठलाही किडा लागणार नाही. मोरचूद ( कॉपर सल्फेट ) पण मिसळता येईल. पण त्याने निळा रंग येईल. ( तोच रंग हवा असेल तर मिसळता येईल. )
८ ब्रेड च्या जागी, ८ ब्रेड स्लाईसेस हवेय ना ?
मयी,पिन्नु ,मी नताशा
मयी,पिन्नु ,मी नताशा >>>>बुरशी लागणार नाही कारण त्यात आपण झिंक ऑक्साईड घालत आहोत..ते प्रिवेंटिव्ह म्हणुनच आहे.
दिनेश>>>>>> ८ब्रेड स्लाईसेस वापरायच्या...
सही !!
सही !!
अप्रतिम
अप्रतिम
हे भारीच आहे, पूर्वी असं
हे भारीच आहे, पूर्वी असं सिरॅमीक/पीओपी पावडरचं करायचे ना?
अप्रतिम.. ब्रेड्च वापरण्याचे
अप्रतिम.. ब्रेड्च वापरण्याचे काही कारण आहे का? कणकेपासुनही बनवता येईल का?
व्वॉव! मस्त दिसतय हे वेळ
व्वॉव! मस्त दिसतय हे
वेळ मिळताच करुन बघणार.
पन इथे केमिस्ट कडे झिंक ओक्साईड मिळेल का (आणि ते पण ओव्हर द काऊंटर) बघायला पाहिजे नाहीतर देशवारीत आणायला लागेल...
सही !
सही !
सुर्रेख दिसते आहे! मीपण
सुर्रेख दिसते आहे! मीपण पहिल्यांदाच ऐकले आणि पाहिले हे. मस्त
Pages