Submitted by बोलक्या रेषा on 14 June, 2013 - 00:25
आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!
प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
संभाषण-अभावाचा कळस....
संभाषण-अभावाचा कळस....
ना.. ना... ना... आई सोडून
ना.. ना... ना... आई सोडून कशावरही बोललेत हे तासन्तास
मला विनोद कळला नाही. एखाद्या
मला विनोद कळला नाही. एखाद्या बाईला स्वत:ची आई आणी सासु यामध्ये साम्य कसे वाटू शकते? की ती ओळखु शकत नाही.
हा काय ?
हा काय ?
मलाही नाही कळले ,
मलाही नाही कळले ,
आई सोडून कशावरही बोललेत हे
आई सोडून कशावरही बोललेत हे तासन्तास>> बघ ना, आपल्याकडे "तुझी आई अशी आणि माझी आई अशी" यावर एक प्रबंध झाला असता. मस्त आहेत या बोलक्या रेषा.
मला खूप आवडलं .
मला खूप आवडलं .
चित्रं छान आहेत, पण दोघांनाही
चित्रं छान आहेत, पण दोघांनाही एकमेकाची आई/ सासु ओळखता आली नाही?
एखाद्याला स्वत:ची आई आणी सासु
एखाद्याला स्वत:ची आई आणी सासु यामध्ये साम्य कसे वाटू शकते?
मस्तच
मस्तच
माझ्या मते, दुसरीच कुणी बाई
माझ्या मते, दुसरीच कुणी बाई यांच्या घरी येऊन पाहुणचार घेत आहे. त्याला वाटते "तिची आई" , तिला वाटतंय "त्याची आई".. आणि दोघेही शांत आहेत
अनुराधा +१
अनुराधा +१
चित्र सुंदर आहे, परंतू विनोद
चित्र सुंदर आहे, परंतू विनोद पटण्यासारखा नाही. ओरिजिनल विनोद वेगळाच आहे.
खरे तर हा विनोद एका पाहुण्याबद्दल आहे, जो एका जोडप्याकडे जाऊन राहतो व नवरा बायको दोघांनाही वाटत राहते की हा बायकोचा/ नवर्याचा नातेवाईक आहे. बर्याच काळाने जेव्हां दोघांच्याही लक्षात येते की हा आपल्या दोघांच्याही नात्यातला नाही तेव्हां ते त्याला खडसावून विचारतात ' कायहो, तुमचा आमचा संबंध काय?' तेव्हां तो इरसाल पाहुणा उत्तर देतो- ' बादरायण (बोरीच्या माध्यमातून) संबंध आहे! तुमच्या अंगणात बोरीचे झाड आहे, व माझ्या बैलगाडीला बोरीच्या लाकडाचे चाक आहे. म्हणून आपण संबंधी आहोत.'
या गोष्टीवरून मराठीत ' बादरायण संबंध' हा वाक् प्रचार रूढ झाला आहे.
विनोदाचा आनंद घ्यावा,
विनोदाचा आनंद घ्यावा, शस्त्रक्रिया करू नये.
वा. आज रवि शिंदे यांच्यामुळे
वा. आज रवि शिंदे यांच्यामुळे बादरायण या शब्दाचा अर्थ समजला.
धन्यवाद रवी.
आजच्या धावपळीचा आणि विभक्त
आजच्या धावपळीचा आणि विभक्त कुटुंबपद्धतीच्या जीवनशैलीशी साजेसाच वाटला विनोद.
मस्तच ……. !
मस्तच ……. !
हे सदर बंद पडले आहे काय?
हे सदर बंद पडले आहे काय?
दुसरीच कुणी बाई यांच्या घरी
दुसरीच कुणी बाई यांच्या घरी येऊन पाहुणचार घेत आहे. त्याला वाटते "तिची आई" , असेल तिला वाटतंय "त्याची आई".. असेल. आणि दोघेही एकमेकाशी या विषयावर आपसात बोलत नाही बोलायची पद्धतच नसावी.
(मुखदुर्बल माणसं)
बबनराव तळेकर
एकविसाव्या शतकात सोळाव्या
एकविसाव्या शतकात सोळाव्या शतकातला जोक देण्यात काय हशील आहे?
खूप आवडलं .
खूप आवडलं .
एकविसाव्या शतकात सोळाव्या
एकविसाव्या शतकात सोळाव्या शतकातला जोक देण्यात काय हशील आहे?>>>>
विनोद कधी शिळा होत नाही.
इथे तर चक्क रेषा बोलतायत.
विनोदातली गंमत आनंद त्याची
विनोदातली गंमत आनंद त्याची शस्त्रक्रिया करून क सा मिळणार.