Submitted by मानुषी on 22 June, 2013 - 01:08
लेकीच्या बड्डेला काय गिफ्ट द्यावं या विचारात असतानाच इंटरनेटवर विहार करताना ही पर्स दिसली.
शिवायला जरा किचकट वाटली. तसंही सध्या पिशव्या आणि पर्सेस शिवण्याची सुरसुरी आहेच.
म्हटलं ट्राय करू.
पर्सच्या आत पांढर्या सॅटिनचं अस्तर आहे. आणि त्याच्या आत अगदी पातळ असा फोम(स्पंज) वापरला आहे.
त्यामुळे पांढर्या सॅटिनवर काळी लेस उठून दिसते. आत एक छोटा कप्पा केलाय. लिप्स्टिक, सेल फोन, हातरुमाल इ.इ. चिमुकल्या गर्ली गोष्टी ठवायला!
ही पर्स पार्टीवेअर (लिट्ल ब्लॅक ड्रेस) बरोबर छान मॅच होईलसं वाटतं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आईग्गं कसली गोड आणि स्मार्ट
आईग्गं कसली गोड आणि स्मार्ट आहे.. अगदी अगदी पार्टी वेअर साठीच!!!
आईश्श्प्प्प्थ ... काय भारीये
आईश्श्प्प्प्थ ... काय भारीये पर्स
मस्तच आता मी पण माझ्या आईला करायला सांगेन
युअर बेबी इज सो लकी
अप्रतिम ... युअर बेबी इज सो
अप्रतिम ...
युअर बेबी इज सो लकी >>> ++१११
फोटु दिसत नाही.
फोटु दिसत नाही.:अरेरे:
मस्तच गं!! खूप सुंदर झालीये
मस्तच गं!! खूप सुंदर झालीये पर्स!!
सुंदर बनवली आहे!!!
सुंदर बनवली आहे!!!
मस्त गं ... लक्कीश बेबी
मस्त गं ... लक्कीश बेबी
mast
mast
वॉव.......कसली गोड दिसतेय
वॉव.......कसली गोड दिसतेय पर्स !!
मस्तचं!!!
मस्तचं!!!
कसली क्युट दिसतेय पर्स! मस्त!
कसली क्युट दिसतेय पर्स! मस्त!
सुंदर आहे. ( सुनबाईंसाठी पण
सुंदर आहे. ( सुनबाईंसाठी पण करायला हवी )
वा! आत्ता दिसली. खूप छान आहे.
वा! आत्ता दिसली.:स्मित: खूप छान आहे.
अरे वा! पोरीबाळींना आवडली
अरे वा! पोरीबाळींना आवडली पर्स! धन्यवाद!
दिनेशदा सूनबाईंसाठी करायला घेतीय. पण ती स्वता:च भरतकाम, पेंटिंग इतकं अप्रतीम करते की डिझाइन इ.इ. तिच्या पसंतीनेच बनवीन!
कसली क्युट झालेय पर्स!
कसली क्युट झालेय पर्स!
घरी शिवली का?
घरी शिवली का?
सुंदर झालीये पर्स
सुंदर झालीये पर्स
सर्वांना धन्यवाद! हो गं
सर्वांना धन्यवाद!
हो गं प्रिभू घरीच (मीच) शिवली.
क्युट आहे.
क्युट आहे.
मस्तच आहे पर्स,
मस्तच आहे पर्स, काकू!
(रच्याकने, मीही तुम्हाला लेकीसारखीच आहे की नाही?! )
मस्त पर्स. एक गंमत करता
मस्त पर्स. एक गंमत करता येइल. एक बार के प्रेस बटन शिवायचे आणि गोटा किंवा रिबिनी किंवा इतर डेको मटेरिल मधून हर कलर चे स्टिक ऑन ऑप्शन्स बनवायचे मंजे ज्या रंगाची साडी/ जसा ऑकेजन असेल तसे स्टि क ऑन करता येइल. किंवा सिल्वर/ गोल्ड स्ट्फ. खूप सफाईदार शिवण झाली आहे.
मंजे काय बस्कू............हे
मंजे काय बस्कू............हे काय विचारणं झालं?:स्मितः
अन्जू..ठांकू गं!
अमा...........तुझ्या आय्ड्या नेहेमीच भारी असतात.
अॅक्चुली मला ही पर्स अशी शिवायची होती की आतलं जे पांढरं पाकीट आहे ते बदलता येण्याजोगं करायचं. म्हणजे रेड ड्रेसवर फक्त आतलं पांढरं पाकीट बदलून रेड पाकिट घालायचं. पण हेच शिवण जरा किचकट होतं. आता पुढच्या वेळी अमा तुझीही आयड्या करीन.
वॉव! मस्तच झालीयं पर्स..
वॉव! मस्तच झालीयं पर्स..
सुंदर आहे.
सुंदर आहे.
लैच भारी झालीये पर्स....
लैच भारी झालीये पर्स.... मस्त.
वा! मस्तच झालीय पर्स.
वा! मस्तच झालीय पर्स.
सुन्दर
सुन्दर
खुप खुप सुंदर आहे ग.
खुप खुप सुंदर आहे ग.
चनस अखी सायली ज्योती मयी
चनस अखी सायली ज्योती मयी जागुले धन्यवाद गं!
वॉव मानुषीताई.
वॉव मानुषीताई.
Pages