Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीवर मायेची बोली बोलणारे
मायबोलीवर मायेची बोली बोलणारे असे सात्विक रोजच असावेत,
माय ची बोळवण करुन ! लिकर पिणारे उद्धट अधे-मधे नसावेत . . . .
समोरच्या व्यक्तिने ' समजूतदार
समोरच्या व्यक्तिने ' समजूतदार ' असायला हवं , '
सेन्सिटिव्ह ' तर टूथपेस्ट पण असते.
स्पिनर चे नाव "अश्विन"
स्पिनर चे नाव "अश्विन" असावे
अजमल तर "कसाब" सुध्दा आहे ...
mulanni nehami cool asayala
mulanni nehami cool asayala hav,
hot tar kay dog pan asatat !!!
sorry for english !
सदैव आनंदी रहायला काय हरकत
सदैव आनंदी रहायला काय हरकत आहे....
लग्न तर काय सगळेच करतात...>>> सामी, काही देशांत/राज्यांत आनंदी सुद्धा लग्ने करतात
FASTER प्रवासासाठी विमानच
FASTER प्रवासासाठी विमानच घ्यावे का? DUSTER ने तर आम्ही घरातला फळा पुसतो
अमोल डस्टर सहि आहे
अमोल डस्टर सहि आहे
डस्टर कळाला नाही
डस्टर कळाला नाही
कधीतरी सरळ पाहावे डोळे तर काय
कधीतरी सरळ पाहावे
डोळे तर काय रियाही फिरवते
ओय आसा, सगळेच इथे डोळे फिरवत
ओय आसा, सगळेच इथे डोळे फिरवत असतात बर का!
माणसाने मुंबईकर असावे पुणेरी
माणसाने मुंबईकर असावे
पुणेरी तर पाट्यासुद्धा असतात ...............
रिया DUSTER ही Renault ची
रिया DUSTER ही Renault ची गाडी आहे ग.
लग्न करायचे असेल तर आपल्याच
लग्न करायचे असेल तर आपल्याच प्रेयसीशी करा
दुसर्यांच्या प्रेयसी बरोबर तर घरातले सुध्दा करुन देतात
उदयन
उदयन
(No subject)
Pages