दोन ओळी विनोदाच्या.!!

Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31

काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत

फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...

फोन के नाम अ‍ॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है

इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है

प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.

हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा

१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात

क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)

२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे

काशी ला तर आर्या सुध्दा जाते....

३) माणसाने उदार असावे.....

कंजुस तर "ठो" सुध्दा आहे

बघुया अजुन काय काय सुचते................. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(आज नेमकाच....)
कधी कधी सदाशिव पेठेवरही लिहा
समजून जा समजून जा समजून जा Lol

The Wednesday Wink

शोभातै Wink
मी हे लिहिताना स्वतःला हजारदा आवरलेलं Wink

माणसाने स्वभाव बदलावा
आयडी तर किरणही बदलतो Proud Light 1

पतंग उडवला तर खरे म्हणायचे
खोटे आय डी काय अ‍ॅडमीनही उडवतात

आपल्याही बोलक्या रेषा दिलखुलास बोलाव्यात
अनुल्लेख तर काय सोम्या गोम्याही करतात

गडावर सरळ चालुन दाखवावे
उद्या तर काय यो-रॉक्सही मारतो

आमच्यासारख्याचे चाम्गले फोटो काढुन दाखावावे
फुला-बाळांचे चांगले फोटो काय जिप्स्या पण काढतो Proud

नाठाळ मुलांना सरळ करुन दाखवा
बालसंगोपणा वर काय कविनही लिहीते

पोस्टी वाढवायला योग्य कमेंटा टाकाव्यात
आकडे टाकुन पोस्टी तर टीपापाकरही वाढवतात Wink

याच चालीत .....

पोस्टी वाढवायला कमेंटाही टाकाव्यात
१०० चा आकडा काय उदय ही टाकतो

सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो काढावेत
काट्यांचे तर काय जिप्सी ही काढतो >> छोटा बदल

सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो काढावेत
कारट्यांचे तर काय जिप्सी ही काढतो >> जिप्स्या तू Light 1 घेच Happy

Pages