Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(आज नेमकाच....) कधी कधी
(आज नेमकाच....)
कधी कधी सदाशिव पेठेवरही लिहा
समजून जा समजून जा समजून जा
रिया राहुदे दोन्ही
रिया राहुदे दोन्ही
वर्षा सगळ्या कोट्या मस्तच
वर्षा सगळ्या कोट्या मस्तच फिदीफिदी>>>>>>>>>>>>+१
The Wednesday
The Wednesday
शोभातै मी हे लिहिताना
शोभातै

मी हे लिहिताना स्वतःला हजारदा आवरलेलं
माणसाने स्वभाव बदलावा

आयडी तर किरणही बदलतो
पतंग उडवला तर खरे
पतंग उडवला तर खरे म्हणायचे
खोटे आय डी काय अॅडमीनही उडवतात
मन्या सुर्वे आवडला तर
मन्या सुर्वे आवडला तर बोला
जॉन काय पजो ला पण आवडतो!
कधीतरी बाजारातून फणस ही
कधीतरी बाजारातून फणस ही आणावा..
अॅपल , ब्लॅकबेरी सगळेच आणतात...
टोके बाळांना सकस आहार
टोके
बाळांना सकस आहार द्यावा
भात काय पजोही खाते
( टोकीच्या पोस्टीवरुन पुढे .... )
गाणे मुक्तछंदात म्हणावे चाली
गाणे मुक्तछंदात म्हणावे
चाली काय देव काकाही लावतात!
आपल्याही बोलक्या रेषा
आपल्याही बोलक्या रेषा दिलखुलास बोलाव्यात
अनुल्लेख तर काय सोम्या गोम्याही करतात
प्री पजो हवी हे वाचायला
प्री
पजो हवी हे वाचायला 
सामी
सामी
आया सांगेल की पजोला त्यात काय
आया सांगेल की पजोला
त्यात काय
कधीकधी समग्र लेखनही वाचत
कधीकधी समग्र लेखनही वाचत जा
स्वतःच्या छंदापुरतेच काय ब्रह्मचारीही वाचतो
बड्डेला कँडल तर कुणीही
बड्डेला कँडल तर कुणीही लावतात
बेफिंच्या बड्डेला स्कँडल उगवतात
गडावर सरळ चालुन दाखवावे उद्या
गडावर सरळ चालुन दाखवावे
उद्या तर काय यो-रॉक्सही मारतो
आमच्यासारख्याचे चाम्गले फोटो काढुन दाखावावे
फुला-बाळांचे चांगले फोटो काय जिप्स्या पण काढतो
नाठाळ मुलांना सरळ करुन दाखवा
बालसंगोपणा वर काय कविनही लिहीते
सगळ्यांनी कूलर्स
सगळ्यांनी कूलर्स घ्यावेत
फ्रिज तर काय रियाही सांभळते
किरण
किरण
अभिप्राय कधी मायनस मधे ही
अभिप्राय कधी मायनस मधे ही द्यावा....
'+१००००' काय सगळेच देतात...
शहाण्यासारखे वागुन
शहाण्यासारखे वागुन दाखवावे
वेंधळेपणा काय मल्ल्यापण करतो
पोस्टी वाढवायला योग्य कमेंटा
पोस्टी वाढवायला योग्य कमेंटा टाकाव्यात
आकडे टाकुन पोस्टी तर टीपापाकरही वाढवतात
याच चालीत .....
पोस्टी वाढवायला कमेंटाही टाकाव्यात
१०० चा आकडा काय उदय ही टाकतो
वा एकसे एक आलेत
वा एकसे एक आलेत
वर्षाच्या पोस्टीवरुन पुढे
वर्षाच्या पोस्टीवरुन पुढे -
सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो काढावेत
काट्यांचे तर काय जिप्सी ही काढतो
आपलेच आयडी नि आपलेच बाफ गुपीत
आपलेच आयडी नि आपलेच बाफ
गुपीत फोडेल त्याला लागेल पाप
सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो
सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो काढावेत
काट्यांचे तर काय जिप्सी ही काढतो >> छोटा बदल
सगळ्यांनी मुला/फुलांचे फोटो काढावेत
घेच 
कारट्यांचे तर काय जिप्सी ही काढतो >> जिप्स्या तू
भारीये
भारीये
वर्षे, किती स्पीड्ने सुटली
वर्षे, किती स्पीड्ने सुटली आहेस?
रीयाला फोन नंबर सगळे खरे
रीयाला फोन नंबर सगळे खरे देतात
पिझ्झाहटचा नंबर फक्त किरण्या देतो
कविता लिहायची असेल तर कागदावर
कविता लिहायची असेल तर कागदावर लिहा
पावसावर काय कुणीही लिहितं!
Pages