Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(लोला करु देइल इतकी )मज्जा
(लोला करु देइल इतकी )मज्जा करा लेको!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोटो पाठवा ब्वा. स्पेशली त्या गेमचे. आय्ड्या आणि त्यांचे चित्रे बघायची जामच उत्सुकता आहे.
भाताचा फोटो नसला तरी चालेल.
आमच्या शुभेच्छा. मजा करा.
आमच्या शुभेच्छा. मजा करा.
हो हो जरुर.
हो हो जरुर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> मजा करा हो, प्रयत्न करतो.
>> मजा करा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो, प्रयत्न करतो.
मधुरीमा आणि कुटुंबीयांसोबत
मधुरीमा आणि कुटुंबीयांसोबत अर्ध्या तासात निघतेय.
निघा.
निघा.
ट्ण्यानं असं काय ते जीवावर
ट्ण्यानं असं काय ते जीवावर आल्यासारखं "मजा करा" म्हणलंय?![smiley-fun.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/smiley-fun.gif)
मजा करा!
मजा करा!![aha.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/aha.gif)
बुवा, निघालात की टाका फोन.
बुवा, निघालात की टाका फोन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७००
७००
बस ताब्यात घेतली! खरच बस आहे.
बस ताब्यात घेतली! खरच बस आहे. १४ प्यासेंजर. झोपायला जागा आहे!
ओक्के भाई.
अरे वा! झोपा मग बशीतच.
अरे वा! झोपा मग बशीतच.
प्राजक्ताला काय झालं?
प्राजक्ताला काय झालं?
लोला, पत्ता पाठव प्लिज मला.
लोला, पत्ता पाठव प्लिज मला.
बुवा: आता बस चालवण्या कडे
बुवा: आता बस चालवण्या कडे लक्ष असुदे txting कडे नको![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
योगी , येतोयस का
योगी , येतोयस का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीनशे.. मज्जा करा..
तीनशे.. मज्जा करा.. म्हणणार्या पोष्टी हव्या आहेत..
मी एक टाकतो...
मज्जा करा.. आणि प्रकाशचित्रे टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मज्जा करा आणि देसायांचं ऐका
मज्जा करा आणि देसायांचं ऐका![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
देसाईंनी ह्या वेळी पण टांग
देसाईंनी ह्या वेळी पण टांग मारली काय?
मी आपलं जाता जाता मजा करा लिहिलं गं. पुढल्या वर्षी मी असेन तर येईन नक्की. काल तुमच्या एका वसंत अटेंडींशी बोलणे झालेच आहे.
सगळ्या वसंता आणि वासंतींना
सगळ्या वसंता आणि वासंतींना शुभेच्छा !
मस्त मजा करा !
divertirse! disfrutar! p
divertirse! disfrutar! p
sí! gracias!
sí! gracias!
मज्जा करा लोकहो. मला तुमच्या
मज्जा करा लोकहो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला तुमच्या उत्साहाचे कौतुकही वाटते आणि मत्सरही.
तो आयड्यांच्या चित्रांचा खेळ खेळलात तर चित्रे जरूर टाका नंतर.
मेन्यू टाकून आणखी जळवा. हवं तर संपर्कातून फोटो पाठवा.
किमान मेन्यूचे तरी.
साती +१ वृ आणि फोटोज बद्दल
साती +१
वृ आणि फोटोज बद्दल उत्सुकता आहे.
मजा करा लोकहो. कळवा वृ.
मजा करा लोकहो. कळवा वृ.
बुवा सहीसलामत पोहोचला की
बुवा सहीसलामत पोहोचला की बसमध्ये धुतला गेला ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्राजक्ताला काय झालं?>> काय
प्राजक्ताला काय झालं?>> काय बी नाही! तु म्हटली ना टण्या ने अस जिवावर आल्यासारख 'मजा करा' म्हणलय म्हणुन जरा नाचणारी स्माईली!
मजा केली असेलच फोटो टाका!
मजा केली असेलच फोटो टाका!
धम्माल इन प्रोग्रेस असेलच!
धम्माल इन प्रोग्रेस असेलच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऐश करा, भरपूर खा, गप्पा मारा, खेळा आणि आम्हाला फोटो पाठवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आय्डी चित्रांच्या गेम्स बद्दल भारी उत्सुकता आहे...
लोला ला जास्त त्रास देऊ नका हां......![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ड्राईव्ह सेफली... सुखरूप रहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Wow! amazing GTG !! Lots of
Wow! amazing GTG !!
Lots of yummy food, lots of juicy gossip, lots of laughter, exchange of books, food, seeds, plants, masalas and want not.
Great weather, great drivers:)
Pages