Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किरण मी तर सगळ्यांचे
किरण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी तर सगळ्यांचे शेड्युलच टाकले होते एका कवितेत
http://www.maayboli.com/node/20043
माबोवर कधीतरी विमानही आणावे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रिक्षा काय कायम मी आणतेच
कधी तरी पोरंही फिरवावीत
कधी तरी पोरंही फिरवावीत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रिक्षा तर काय वर्षाही फिरवते
कधी पळी चमच्यांवरही कविता
कधी पळी चमच्यांवरही कविता कराव्यात
लाटण्यावर तर @मित ही करतो
कधी ओरीजनलही लिहावे
विडंबन काय वर्षाही करते
कधीतरी फॅशन करुन बघायला हवी
फॅशनीवर आजकाल रीया पण लिहिते
रीये विपु बघ
रीये विपु बघ
वॉचमनने राखणदारीही करावी टाळे
वॉचमनने राखणदारीही करावी
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
टाळे तर अॅडमिन पण लावतात
दुष्काळावर पण गप्पा
दुष्काळावर पण गप्पा मारा
निसर्गाच्या गप्पा तर काय जागु पण मारते!!!!!!!!!!
खर्या भूंग्याला मारून
खर्या भूंग्याला मारून दाखवा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्वप्नात काय स्मितू पण मारते.
भन्नाट सुट्लेत सगळे
भन्नाट सुट्लेत सगळे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
घरच्या बर्फाचे फोटो काढुन
घरच्या बर्फाचे फोटो काढुन दाखवा..
हिमालयाचे तर काय शोभी काढते ...........
शोभे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बंगळी वरच्या गप्पा
बंगळी वरच्या गप्पा मारा
नुसत्या गप्पा तर सगळेच मारतात.
उदयन सुटलाय.....बाफ भरून
उदयन सुटलाय.....बाफ भरून वाहणार आता ....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उदयन सुटलाय....
उदयन सुटलाय.... हाहा>>>>>>>>>>>.त्यात नवीन काय?
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
पावसाच्या पाण्याला बांध घातला
पावसाच्या पाण्याला बांध घातला पाहिजे
सुटतो तर काय उदयनही
प्लीज दिवे घ्या
प्राचीच्याच धर्तीवर कशाला
प्राचीच्याच धर्तीवर
कशाला हवीत खाण्यावर बंधनं, 'सुटण्या'चा मक्ता तर उदयन ने घेतलाय
प्रतिक्रिया खणखणीतच असाव्यात, +१ -१ तर पहीलीतला बाळ्या पण करतो
धागे पेटनारेच हवेत, नुसतच वाचायला वर्तमानपत्र देखिल आहेत
Sachin dada Best!
Sachin dada Best!
कथा लिहाव्यात तर सास बहु टाईप
कथा लिहाव्यात तर सास बहु टाईप लिहाव्या
भुताच्या तर कवठीचाफा सुध्दा लिहितो
ज्यूस पिऊन कधीतरी आत्मपरीक्षण
ज्यूस पिऊन कधीतरी आत्मपरीक्षण करावे
चहा पीत इतरांकडे कुणीही बोटं दावतं...
संपतात तर एकता कपुरच्या
संपतात तर एकता कपुरच्या मालिकाही
संपत नाही ती नंदिनीची मोरपिसे
हे सगळं मोरपिसे पुर्ण होण्याच्या प्रतिक्षेत असल्यामुळे, दिवे घ्या
200.
200.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२०० >>> + १
२०० >>> + १
हौसेत ही काही मोल
हौसेत ही काही मोल असावे...
नुसता "मोल" तर मायबोलीवर देखील आहे....
वेड्यांनी शहाणपणा
वेड्यांनी शहाणपणा करावा
वेडेपणा काय शहाणेही करतात
सदैव आनंदी रहायला काय हरकत
सदैव आनंदी रहायला काय हरकत आहे....
लग्न तर काय सगळेच करतात...
सगळी बदके सुटलियेत
सगळी बदके सुटलियेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्वॅक.... क्वॅक...!!!
क्वॅक.... क्वॅक...!!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
क्वॅक.... क्वॅक काय बदकही
क्वॅक.... क्वॅक काय बदकही करतात![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मधुराने केले तर नवल का वाटावे
पाणी नेहमी थंड असावे गरम तर
पाणी नेहमी थंड असावे
गरम तर मसाला देखील असतो ...;)
राहुल गान्धि चे स्वगत मला
राहुल गान्धि चे स्वगत
मला भारतिय आइ पाहिजे
इटालियन तर पिझ्झा पण असतो
निलुदा, राहुल गांधी सहीयै
निलुदा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राहुल गांधी सहीयै
Pages