Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सामान्यांनी आपलं मोहपुरुष
सामान्यांनी आपलं मोहपुरुष असावे
लोहपुरुष तर अनवाणीही पाघळतो
यशस्वी गटग हे पुणेकरांनीच
यशस्वी गटग हे पुणेकरांनीच करावे
नावे तर मुंबईकर पण ठेवतात!
मग काय करते
मग काय करते
आगाऊ, असते तर माबोचं पहिलं
आगाऊ, असते तर माबोचं पहिलं पान इतरांच्या लेखनाने भरलेलं दिसलं नसतं
सामी नक्कीच!
लिहिताना मुद्देसुद
लिहिताना मुद्देसुद असावे
पोस्टीतर लिंब्याही टाकतो!
ट्रान्स्पोर्ट नेहमी सरकारी
ट्रान्स्पोर्ट नेहमी सरकारी असावा
लोकल तर ट्रेन पण असते!
विमानतळावर दिसताच नरेंद्र
विमानतळावर दिसताच नरेंद्र मोदी
जेट लपलं पाहून स्वराज्यातली गोदी
ओरिजिनल सुचले तर
ओरिजिनल सुचले तर सांगावे
पर्याय तर प्रोफेसरही सुचवतात
टोके, मस्तच! पण माबोकरांविषयी
टोके, मस्तच! पण माबोकरांविषयी येऊ देत
पर्याय तर प्रोफेसरही
पर्याय तर प्रोफेसरही सुचवतात
>>>
हे हे खुप आवडला धागा कधीतरी
हे हे खुप आवडला धागा
कधीतरी भाकरीवर पण लिहावी
केकवर तर लाजो पण लिहीते
कुणीतरी हातपाय पण तोडावे
मुस्काडतर दक्षीपण फोडते
आमच्यासारखे वाईट तरी वागावे
चांगले काय अश्वीपण वागते
एखादी तरी भंकस कविता पाडावी
खल्लास कविता तर बागु नेहमीच लिहिते
बाथरूममध्ये करता आली तर
बाथरूममध्ये करता आली तर करावी
धरणात तर अजितदादाही करतात
करायचीच आहे तर कविता
करायचीच आहे तर कविता करावी
विडंबन तर वर्षाही करते
सुचलाच तर लेख लिहावा
ललित तर बागेश्रीही पाडते
दूध पिऊन माबोवर
दूध पिऊन माबोवर यावे
एनर्जीड्रिंक्स तर कुणीही घेतात
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून बघावे...
दादा तर प्रिया पण म्हणतेच !!! >> हे वाचून सुचले... प्रथम दिवे घ्या
दादा दादा तर प्रिया सगळ्यांनाच म्हणते
दादा भाई नवरोजी करायला क्वचीत कुणालाच जमते....
वर्षे
वर्षे
चुलीवर धागे कुनीही
चुलीवर धागे कुनीही काढतात
धागेच एकदा चुलीत घालावेत
शर्ट खोचता आला तर
शर्ट खोचता आला तर खरे
पँटमध्ये रुमाल तर श्रीशांतही खोचतो
दुसर्या साईटीला ओपन तरी
दुसर्या साईटीला ओपन तरी करावे
माबोवर सगळेच पडिक असतात
मुक्तछंदात कधी लिहुन पहावे
तालासुरात बेफी कायमच लिहीतात
इकडे कृपया ओरिजिनल हावभाव
इकडे कृपया ओरिजिनल हावभाव टाकावे
स्मायल्या तर थोपूवरपण असतात! ही पुणेरी पाटीही होऊ शकते
चर्चा सगळ्यांबरोबर
चर्चा सगळ्यांबरोबर करावी
गुपचुप तर ओवीही बोलते
खासगीत बघता आले तर
खासगीत बघता आले तर बघावेत
विधानसभेत अश्लील चित्रफीत तर भाजपचे आमदारही बघतात
गप्पा कशा जोरदार
गप्पा कशा जोरदार माराव्यात
कुजबुज तर हह ही लिहिते
दादा भाई नवरोजी >>>
दादा भाई नवरोजी >>>
माबोवरील वेड्यांनी धागा
माबोवरील वेड्यांनी धागा सांभाळावा
धागा भरकटविण्याचे काम काय माबोवरील शहाणेही करतात
जिवंत राहून जाता आले तर
जिवंत राहून जाता आले तर खरे
गेल्यावर 'दु:खद घटनेत' तर कोणीही जातात
ओवी गुपचुप बोलत नाही बरं
ओवी गुपचुप बोलत नाही बरं आदिती....
अस लिही :
मारायच्याच झाल्या तर थापा माराव्यात
टोमणे तर ओवीही मारते
खर्या आयडीने कधीतरी
खर्या आयडीने कधीतरी यावे
ड्यु आयडीने काय बरेच येतात.
वर्षा सगळ्या कोट्या मस्तच
वर्षा सगळ्या कोट्या मस्तच
खड्ड्यात गेलात तर सांगा गडावर
खड्ड्यात गेलात तर सांगा
गडावर काय आनंदयात्रीही जातात
Pages