Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माणसाने नेहमी काम करावे गप्पा
माणसाने नेहमी काम करावे
गप्पा तर मायबोलीकर सुद्धा मारतात.
ब्राह्मण कोणास म्हणावे जानवे
ब्राह्मण कोणास म्हणावे
जानवे तर लिंबुभाऊ सुध्दा घालते (दिवा)
जानवे तर लिंबुभाऊ सुध्दा
जानवे तर लिंबुभाऊ सुध्दा घालते >>>>>>>>>>मुकु, तुला ’घालतात’ म्हणायच आहे का?

मायबोलीवर लिखाण करावे धागे तर
मायबोलीवर लिखाण करावे
धागे तर सुरवंटपण काढतो
अरे घालतात पाहीजे होते (दिवा)
अरे घालतात पाहीजे होते (दिवा)
टोके, मस्त ग.
टोके, मस्त ग.
गप्पा सगळ्यांनी
गप्पा सगळ्यांनी माराव्यात
बातम्या तर उदय सुद्धा देतो
हो ग शोभा
हो ग शोभा
अदिती कॉपे
अदिती कॉपे
मीच लिहिलेल तिकडेही टोके...
मीच लिहिलेल तिकडेही टोके...
टायपलय गं इकडे!!
बंडोपंत | 12 June, 2013 -
बंडोपंत | 12 June, 2013 - 10:36
अरे घालतात पाहीजे होते (सॉरी लिंबु भाऊ)>>>>>>>>>>मुकू, बंडोपंत तुझ्या वतीने 'सॉरी ' म्हणतायत का?
तुझंच कॉपे...
तुझंच कॉपे...
बंडोपंतच जाणे !
बंडोपंतच जाणे !
चुकुन कॉपीपेस्ट झाले ते
चुकुन कॉपीपेस्ट झाले ते
टोकेबेस्टथावो
टोकेबेस्टथावो
डेअरींग नाही ना झालं उदय?
डेअरींग नाही ना झालं उदय?
मायबोलीवर लिखाण करावे धागे तर
मायबोलीवर लिखाण करावे
धागे तर सुरवंटपण काढतो
हा हा हा , डोक मस्त !
हा हा हा , डोक मस्त !
टोके... भारीच
टोके... भारीच
टोकुरीका लै भारी.
टोकुरीका लै भारी.:फिदी:
. . .ते ही लिहीणार रे
.
.
.ते ही लिहीणार रे .......थोडा वेळ तर होउ दे
टोके भारीच गं एकदम
टोके भारीच गं एकदम
नाष्टा नेहमी खराखुरा
नाष्टा नेहमी खराखुरा दयावा
व्हर्चुअल नाष्टा तर वैभवपण देतो
मायबोलीवर लिखाण करावे धागे तर
मायबोलीवर लिखाण करावे
धागे तर सुरवंटपण काढतो >>>>>>> ब्येश्टच
वैभ्या !
वैभ्या !
वॉव टोके ये लगा सिक्सर .....
वॉव टोके
ये लगा सिक्सर .....
घरात नेहमी पसरुन ठेवावे
घरात नेहमी पसरुन ठेवावे
आवरणे तर मयुरी पण करते.........
उदय
उदय
उदय नाही जमले
उदय नाही जमले
वैभ्या दा पण नाश्ता हल्ली
वैभ्या दा
पण नाश्ता हल्ली मिळतच नाय बुवा
Pages