कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुडाखि, कढी, पापड, उगाच एखादी कोशिंबीर>>> हो, मलाही एवढंच पुरे - असा लोलाला निरोप कोण देतंय? बाई, तुम्ही ऑलेरेडी बंदूक खांद्यावर ठेवली आहेत तर चाप ओढा फक्त Proud

फार काही करत बसू नकोस. >> हे आपण सुमॉला पण सांगितले होते की. अन मग किती फडशा पाडला सगळ्यांनी मिळून तेही सर्वज्ञात आहे Proud

त्या परब्रम्हांना इथे आणलं पाहिजे. वेदांमध्ये अतिथी देवो भवः बद्दल नेमकं काय लिहिलय त्याबद्दल भाष्य करायला. तेवढा एकच मार्ग दिसत आहे मला आता.

"होस्ट 'देवी' भव" त्याचे काय?

म्हणीचा अर्थ सांगणारेही कोणीतरी पाहिजे - हलवायाच्या घरावर तुळशीपत्र Lol

अंजली दार उघडायला जागी राहील.>>>> हलवायाच्या घरावर तुळशीपत्र! बुवा, म्हणीचा अर्थ लागला का? Proud

मला उठवायला लोला जागी राहिल Proud

अंजली, म्हणीचा अर्थ लागला नाही म्हणून मी अंबोळ्यांच्या घरावर वकिलपत्र ठेवून आलो. बाईंना वकिलपत्र मिळालं की त्या लढायला येतील उद्या.

बाई, आता उरलेले दोन दिवस तुम्ही पंगे घेऊ नका. रहायचंय म्हटलं होस्टांकडे. श्रीचं काय जातंय उंटावरुन शेळ्या हाकायला Proud

Pages