भोकsरूss
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
71
शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss
लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss
कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss
मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss
प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
भारी जमलय भोकSरूSS
भारी जमलय भोकSरूSS![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
मराठी सिरीयल कुंकू च्या
मराठी सिरीयल कुंकू च्या शीर्षक गीताच्या चालीवर म्हणून बघितलं![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
(No subject)
मृण दादरा हा शब्द तुला माहिती
मृण
दादरा हा शब्द तुला माहिती आहे हे पाहून गंमत वाटली
बाकी तेच .....:हहगलो:
( मृ, अगदी खरं खरं सांग माझी
( मृ, अगदी खरं खरं सांग माझी टीपापातली कविता हीच प्रेरणा ना? :हाहा:)
शेवाळी रंगाचं, शेंबड्या
शेवाळी रंगाचं, शेंबड्या अंगाचं,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोणची जायाचं, पुरवून खायाचं,>>>
सही आहे.
(No subject)
जीवरू चं विडंबन आहे ना?
जीवरू चं विडंबन आहे ना? ग्रेट. अजून लिहीत जा की.
मृण, आप महान हो.
मृण, आप महान हो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
हे खरं विडंबन! सह्ही
हे खरं विडंबन!
सह्ही आहे.
मस्तं भोकर्याच्या लोणच्याची दादरा बांधलेली चिनीमातीची बरणी डोळ्यासमोर आली.
सही... सहीह्च जमलय...
सही... सहीह्च जमलय... (जीवरूचं असावं असं गृहीत धरून चालतेय)
मस्त जमलय! कुंकुचं
मस्त जमलय!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कुंकुचं शीर्षकगीत...
आधी लेखिकेचं नाव पाहिलं. मग
आधी लेखिकेचं नाव पाहिलं.
) आठवला. ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग जुना चांदोबा (मासिक नव्हे फोटो
मगच कविता सेक्शन उघडण्याची हिमंत झाली.
भारीये...
मग मुळ स्त्रोत शोधला.
(No subject)
पण मुळ कवितेची लिंक किमान
पण मुळ कवितेची लिंक किमान प्रतिसादात तरी दिली असतीस तर बरं झालं असतं
लोणच्यावर कविता ही संकल्पना
लोणच्यावर कविता ही संकल्पना भन्नाट वाटली......
कविता मस्तच.
"भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं" >>> या ओळी विशेष.
मृण इज बॅक दोघादोघांनी
मृण इज बॅक
दोघादोघांनी कंप्लेट केलीये वरती. श्रेय देत नाही हां तुम्ही, हे बरे नव्हे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छानच! दादरा हा शब्द तुला
छानच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दादरा हा शब्द तुला माहिती आहे हे पाहून गंमत वाटली>>>>>>>>>>+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टिपिकल मृण टोला!!
'माझं कुंकू कुंकू ' या चालीत
'माझं कुंकू कुंकू ' या चालीत गायचं का!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
मस्तच एकदम...
मस्तच एकदम...
मृण्मयी
मृण्मयी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कै च्या कै!
कै च्या कै!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
कैरी अन भोकराचे लोणचे -
कैरी अन भोकराचे लोणचे - शेवाळी रंगाचे कसे होईल?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भोकरे मिळत नसतील तर मेक्सिकन ऑलिव्ह्स चालतील का
भेव गंss पाण्याचं,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
रक्षण दाद्र्याचं - हे एकदम भारी आहे
ओ एम जी
ओ एम जी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
वरिजनल कवितेची लिंक देणेचे
वरिजनल कवितेची लिंक देणेचे करावे.
Pages