Submitted by salgaonkar.anup on 29 May, 2013 - 02:54
मी काही घरीच design केलेल्या साड्या विकायच्या आहेत. मुंबई स्थित इच्छुक ग्राहकांनी जरूर संपर्क साधावा.
तपशील :- अनुप अनिल साळगावकर.
दादर पश्चिम, मुंबई -४ ० ० ० २ ८
मो. ९ ८ ६ ९ ४ ० ४ ९ ५ ३.
१. Rs. १५००/-
२. Rs. ८००/-
३. Rs. २३००/-
४. Rs. १२००/-http://www.olx.in/iid-514041620?invite=CRMad-pending-IN_view_ad_button&a...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! सुरेख आहेत साड्या
अरे वा! सुरेख आहेत साड्या
मस्त आहे साड्या मला पहिली आणि
मस्त आहे साड्या मला पहिली आणि दुसरी खुप आवडल्या. दुसरी अगदि माझ्या टाईपची
एकदम सुबक साड्या. तिसरी
एकदम सुबक साड्या. तिसरी छानच. साड्यांना नाव सुद्धा द्या बरे..... जसे तिसरी "महाभारत" साडी.
दुसरी आवडली! आवडता कलर..
दुसरी आवडली! आवडता कलर..
छान आहेत साड्या..
छान आहेत साड्या..
मस्त आहेत साड्या.. पहिल्या
मस्त आहेत साड्या.. पहिल्या दोन खुप आवड्ल्या
दुसरी खूप मस्त. नेट आहे का??
दुसरी खूप मस्त. नेट आहे का??
नेट आहे का?? >>>>> पहिली आणि
नेट आहे का?? >>>>> पहिली आणि दुसरी पूर्ण नेट आहे
साड्यांना नाव सुद्धा द्या बरे..... जसे तिसरी "महाभारत" साडी>>>>>>> आजकालच्या पिढीला हि नावे माहीतच नाहीत. तुमच्यासारख्या जाणकारांची मदत अपेक्षित आहे.
सगळ्यांना खूप धन्यवाद ……!!!!!!