Submitted by सचिन पगारे on 25 May, 2013 - 02:26
जगाला सत्य, अहिसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान बुध्द यांची आज 2557 वी जयंती यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दशावतारातील भगवान बुद्धाला
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम
हार्दिक शुभेच्छा !
हार्दिक शुभेच्छा !
दशावतारातील भगवान बुद्धाला
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते.
बुद्धाला प्रणाम.
>>>> दशावतारातील भगवान
>>>> दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते. <<<<<
नशिब आमचे थोर, आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात!
आज एकविसाव्या शतकातील २०१३
आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात>>>>> अहो मी बुद्धाने काय नाकारले होते ते सांगितले, मी कशावर विश्वास ठेवतो किंवा नाहि ते नाहि सांगीतले. नीट वाचत पण नाहि राव तुम्हि
मनसा चे पसन्नेन, भासति वा
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।
ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥
बुद्धाला प्रणाम.
छान आहेत फोटो. शांत- निवांत
छान आहेत फोटो. शांत- निवांत वाटते बघितल्यावर, प्रणाम बुध्द.
भगवान बुध्दांना
भगवान बुध्दांना नमन
मायबोलीवरील कोणत्याही बर्या /अथवा वाईट /चांगल्या धाग्याचे मंगलाचरण
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम स्मित
लिंबुटिंबु
प्रतिसाद माणुस | 25 May, 2013 - 14:26 नवीन
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते.
बुद्धाला प्रणाम.
प्रतिसाद limbutimbu | 25 May, 2013 - 15:58 नवीन
>>>> दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते. <<<<<
नशिब आमचे थोर, आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात! डोळा मारा फिदीफिदी
प्रतिसाद माणुस | 25 May, 2013 - 19:18 नवीन
आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात>>>>> अहो मी बुद्धाने काय नाकारले होते ते सांगितले, मी कशावर विश्वास ठेवतो किंवा नाहि ते नाहि सांगीतले. खो खो नीट वाचत पण नाहि राव तुम्हि खो खो
अहिंसा, शांती, सत्य आणि
अहिंसा, शांती, सत्य आणि संपुर्ण समानता हा मौलिक संदेश जगाला देणार्या सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे कार्य खुप मौलिक वाटते. बुद्ध जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...