बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Submitted by सचिन पगारे on 25 May, 2013 - 02:26

जगाला सत्य, अहिसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान बुध्द यांची आज 2557 वी जयंती यानिमित्त हार्दिक शुभेच्छा

578705_253620824755211_1991228886_n.jpg40842_118874678307928_1305801510_n.jpg401307_133098803547409_765373209_n.jpg935474_467608289974076_871523113_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते. <<<<<
नशिब आमचे थोर, आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात! Wink Proud

आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात>>>>> अहो मी बुद्धाने काय नाकारले होते ते सांगितले, मी कशावर विश्वास ठेवतो किंवा नाहि ते नाहि सांगीतले. Biggrin नीट वाचत पण नाहि राव तुम्हि Biggrin

मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।
ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥

बुद्धाला प्रणाम.

भगवान बुध्दांना नमन

मायबोलीवरील कोणत्याही बर्‍या /अथवा वाईट /चांगल्या धाग्याचे मंगलाचरण
Happy Happy
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम स्मित

लिंबुटिंबु
प्रतिसाद माणुस | 25 May, 2013 - 14:26 नवीन
दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते.

बुद्धाला प्रणाम.

प्रतिसाद limbutimbu | 25 May, 2013 - 15:58 नवीन
>>>> दशावतारातील भगवान बुद्धाला प्रणाम>>>>>> बुद्धाने देव नाकारले होते. <<<<<
नशिब आमचे थोर, आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात! डोळा मारा फिदीफिदी

प्रतिसाद माणुस | 25 May, 2013 - 19:18 नवीन
आज एकविसाव्या शतकातील २०१३ सालात तुम्ही केलेला प्रणाम २,२५७ वर्षांपूर्वी जन्मलेल्या (अवतरलेल्या) बुद्धापर्यंत पोचू शकतो हे तुम्ही बुद्धास प्रणाम करून नाकारत नाही आहात>>>>> अहो मी बुद्धाने काय नाकारले होते ते सांगितले, मी कशावर विश्वास ठेवतो किंवा नाहि ते नाहि सांगीतले. खो खो नीट वाचत पण नाहि राव तुम्हि खो खो

अहिंसा, शांती, सत्य आणि संपुर्ण समानता हा मौलिक संदेश जगाला देणार्‍या सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे कार्य खुप मौलिक वाटते. बुद्ध जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...