सुंदर आहेत ही फुले. त्यांची संकल्पना, रंगसंगती, विणकाम सारेच सुरेख आहे.
मात्र, त्यांची प्रकाशचित्रे सुधारण्यास बराच वाव आहे!
रिकाम्या टेबलावर पांढरी शुभ्र किंवा फिकट उमद्या रंगाची चादर पसरवून त्यावर पुष्परचना सुरेख मांडावी.
कॅमेरा आणि प्रकाशस्त्रोत एकाच दिशेने रोखून, व्यवस्थित केंद्रित होत असल्याची खात्री करून फोटो काढावा.
खरेतर प्रकाश अपुरा वाटत आहे. सकाळी ६-७ च्या कोवळ्या उन्हात घराबाहेर हा प्रयोग नक्की यशस्वी ठरेल.
म्हणजे मुळातील सुंदर फुले आणखीनच खुलून दिसतील.
धन्यवाद !
गोळे काका, अगदी खरं, मी जरा घाईच केली फोटो काढायला. आता त्याचा सुंदर बुके बनवते अन पुन्हा चांगला फोटो काढते अन टाकते इथे, धन्यवाद काका इतक्या मनापासून सुचना केलीत
छान जमलीत.
छान जमलीत.
छान आहेत
छान आहेत
सुंदर! शेवटचा फोटो खूप छाने.
सुंदर! शेवटचा फोटो खूप छाने.
सुंदर आहेत ही फुले. त्यांची
सुंदर आहेत ही फुले. त्यांची संकल्पना, रंगसंगती, विणकाम सारेच सुरेख आहे.
मात्र, त्यांची प्रकाशचित्रे सुधारण्यास बराच वाव आहे!
रिकाम्या टेबलावर पांढरी शुभ्र किंवा फिकट उमद्या रंगाची चादर पसरवून त्यावर पुष्परचना सुरेख मांडावी.
कॅमेरा आणि प्रकाशस्त्रोत एकाच दिशेने रोखून, व्यवस्थित केंद्रित होत असल्याची खात्री करून फोटो काढावा.
खरेतर प्रकाश अपुरा वाटत आहे. सकाळी ६-७ च्या कोवळ्या उन्हात घराबाहेर हा प्रयोग नक्की यशस्वी ठरेल.
म्हणजे मुळातील सुंदर फुले आणखीनच खुलून दिसतील.
आमच्यासाठी, हा प्रयोग अवश्य करून पाहा, ही विनंती.
मस्त
मस्त
फुले खूपच सुंदर. गोळेकाकांना
फुले खूपच सुंदर.
गोळेकाकांना अनुमोदन.
मस्त आहे फुलदाणी.
मस्त आहे फुलदाणी.
क्यूट
क्यूट
खुपच छान. प्रत्येक फुल युनिक
खुपच छान. प्रत्येक फुल युनिक आहे.
धन्यवाद ! गोळे काका, अगदी
धन्यवाद !
गोळे काका, अगदी खरं, मी जरा घाईच केली फोटो काढायला. आता त्याचा सुंदर बुके बनवते अन पुन्हा चांगला फोटो काढते अन टाकते इथे, धन्यवाद काका इतक्या मनापासून सुचना केलीत
गुलाब तर मस्तच
गुलाब तर मस्तच
अतिशय सुंदर बुके बनलाय.
अतिशय सुंदर बुके बनलाय.
सुंदर बनवली आहेत ही फुले.
सुंदर बनवली आहेत ही फुले.
सुंदर!
सुंदर!
अफलातून!!
अफलातून!! सह्ही!!................फारच क्यूटी क्यूटी दिसताहेत! खूप आवडली.
अप्रतिम.फारच सुंदर. अगदी
अप्रतिम.फारच सुंदर. अगदी मनमोहक.
वा फार सुंदर फूल.
वा फार सुंदर फूल.
व्वा! मस्तच आहेत ही फूल
व्वा! मस्तच आहेत ही फूल
मस्त!
मस्त!
सुरेख !!
सुरेख !!
मस्त
मस्त
Ag kay sundar banavali aahes.
Ag kay sundar banavali aahes. Khup aavadali.
खुप छान झालीत फुलं ...
खुप छान झालीत फुलं ...
मस्तच आहेत ...
मस्तच आहेत ...
आवडली !
आवडली !
खूप सुंदर.
खूप सुंदर.
छान variety आहे.
छान variety आहे.