Submitted by स्पॉक on 13 May, 2013 - 04:25
आमच्या घरी झालेल्या चोरीबददल माहिती काढणे आणि पुरावे शोधणे यासाठी मुंबई - नवी मुंबईतील विश्वासू आणि प्रामाणिक खाजगी गुप्तहेर व्यक्ती / संस्थांची माहिती हवी आहे.
माबोवर कुणी कधी खाजगी गुप्तहेराची मदत घेतली असल्यास तुमचे अनुभव लिहा.
सरकार प्रमाणीत (govt approved or registered) खाजगी गुप्तहेर असतात का? असल्यास त्यांची यादी कुठे बघावी?
Double Cross करण्याचा धोका किती असतो? फसवले गेल्यास ग्राहक कायद्यानुसार दाद मागता येते का?
असे खाजगी गुप्तहेरामार्फत माहिती काढणे / पुरावे गोळा करणे भारतात कायदेशीर आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबईमध्ये रजनी पंडित या
मुंबईमध्ये रजनी पंडित या नावाजलेल्या हेर आहेत. त्यांचे 'चेहर्याआडचे चेहरे' हे पुस्तक वाचले होते.
पण त्यांचा संपर्काची माहिती नाही.
गुप्तहेरांकडुन माहिती मिळवणे
गुप्तहेरांकडुन माहिती मिळवणे यात गैर काहीच नाही. चोर सापडतील, ते कबुलही करतील पण मुद्देमाल मिळेल का नाही या बाबत सांगणे कठीण आहे. काय चोरीला गेले यावर काय परत मिळेल हे अवलंबुन आहे.
जर सोन चांदि गेलेली असेल तर ती एका रात्रीत विकली जाते. प्रत्येक शहरात चोरीचा माल विकत घेणारा एक सोनार असतो आणि काही तासातच तो हे सोने आणि चांदी वितळवतो.
चोराच्या हातात किंमतीच्या १/४ पैसे ठेवतो आणि सांगतो जर पोलीस आले आणि सोन चांदी जप्त झाली तर पुढच्या वेळि हे पैसे सुध्दा कापुन उरलेले पैसे हातात देईन.
चोरी करणे आणि त्याचा माल विकण्याच मोठ्ठ रॅकेट प्रत्येक शहरात असत. गुप्तहेरांचा सल्ला घ्या.
@गमभन @नितीनचंद्र धन्यवाद.
@गमभन @नितीनचंद्र धन्यवाद.
नवलेजी, पोलीस नामक गुप्तहेरास
नवलेजी,
पोलीस नामक गुप्तहेरास योग्य ती फी देऊ करा.
क लो अ हे वि.
चूभूदेघे.
क लो अ हे वि >> म्हणजे काय हो
क लो अ हे वि >> म्हणजे काय हो ईब्लिस भौ?
पोलिसास योग्य फी द्यायची
पोलिसास योग्य फी द्यायची म्हणजे काय करायचं?
अभिजीत, दादरला शिवसेना भवनवरून पुढे सिटीलाईटकडे जाताना लेडी जमशेटजी मार्गावर पारेख महाल नावाची मोठी चाळ आहे, तिथे रजनी पंडितांचं ऑफिस आहे.
म्हणजे पोलीसांना मॅनेज करुन
म्हणजे पोलीसांना मॅनेज करुन माहिती काढायला सांगायची.
स्ल्यूथ म्हणूनही एक एजन्सी आहे. साधारण माहिती काढायचे चार्जेस १५००० आहेत.
स्ल्यूथ ९९२००८९७९९
रोहिणी पंडीत-
रोहिणी पंडीत- ९८२११२१०६०
खाजगी गुप्तहेरांच्या बाबतीत ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.
जस्ट डायल ला फोन करा. पान भर यादी पाठवीतो.
अभिजीत, दादरला शिवसेना
अभिजीत, दादरला शिवसेना भवनवरून पुढे सिटीलाईटकडे जाताना लेडी जमशेटजी मार्गावर पारेख महाल नावाची मोठी चाळ आहे, तिथे रजनी पंडितांचं ऑफिस आहे.> + १००
माबोवरील डुप्लिकेट आय्डी
माबोवरील डुप्लिकेट आय्डी शोधायचे काम खासगी गुप्तहेर घेतात का?
सनलिटः आहेत.. त्यासाठी
सनलिटः आहेत.. त्यासाठी मायबोलीवर मायबोलीकर गुप्तहेर आहेत.. पण ते स्वतः कितीतरी डूआयडी बाळगून असल्याची वदंता आहे..