Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 May, 2013 - 02:30
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही
हे नेटवरचं मिळालेलं डिझाईन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!!!
सुंदर!!!
सुरेख, करण्याची सविस्तर
सुरेख,
करण्याची सविस्तर माहीती लिहलीत तर छान होईल.
आकांक्षा ....... बघ वर नेटवर
आकांक्षा ....... बघ वर नेटवर मिळालेलं डिझाईन दिलंय. आता तुला नक्की करता येईल
छान आहे. पहिला फोटो बघुन
छान आहे. पहिला फोटो बघुन वाटले की तेवढाच भाग wall hanging म्हणुन पण चांगला दिसेल.
अफलातून सुंदर!!
अफलातून सुंदर!!
अतिशय सुरेख आहे. दुसरा फोटो
अतिशय सुरेख आहे. दुसरा फोटो पाहिल्यावर प्रेमातच पडले
माहिती दिल्याबद्दल आभार. हात चालवुन पाहता येईल.
सुंदर
सुंदर
सह्हीए अग्दी ....
सह्हीए अग्दी ....
फार सुरेख अशी डिसाईन असलेली
फार सुरेख
अशी डिसाईन असलेली पुस्तके /लिंक्स अवश्य देत जा आपण
शिकावूना फायदा होतोच
मस्तच डिझाईन आणी तुमची चिकाटी
मस्तच डिझाईन आणी तुमची चिकाटी (हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही). माहितीही छान.
कसलं सुरेख आहे हे!!!!
कसलं सुरेख आहे हे!!!!
धन्यवाद,
धन्यवाद,
आई गं... कसलं झक्कासै...
आई गं... कसलं झक्कासै... जयूबाई... हॅट्स ऑफ...
खुप सुंदर ! या सर्व
खुप सुंदर !
या सर्व कलाकृतींचे एक प्रदर्शन भरावावे लागेल आता. सगळ्या एकत्र पहायला खुप आवडेल सगळ्यांना.
नेटवर पोर्तुगीज भाषेत आहे का ?
अप्रतिम
अप्रतिम
बढीया..
बढीया..
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो
दिनेश....... भाषा कुठली आहे माहित नाही. क्रोशे चित्र बघून करता येतं. त्यामुळे भाषेचा प्रश्न आलाच नाही
पोर्तूगीजच आहे. या भाषेत
पोर्तूगीजच आहे. या भाषेत टेबलाला मेज म्हणतात आणि कामाला त्रबल म्हणतात.
आणि ते प्रदर्शनाचे मनावर घ्यायचं बरं का !
जयश्री.. यू आर सो
जयश्री.. यू आर सो आर्टिस्टिक.............
कसलं देखणं टेबल रनर आहे! खूप
कसलं देखणं टेबल रनर आहे! खूप आवडलं. आधी बघितलं तेव्हा रिस्ट बँडसारखं काहीतरी वाटलं होतं.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
खुपच सुंदर. याचा एका कलर मधे
खुपच सुंदर. याचा एका कलर मधे थोडि साईझ कमि करुन मस्त बेल्ट सुद्धा बनवता येईल ड्रेस वर घालायला!
सही दिसतय एकदम... मस्तच
सही दिसतय एकदम... मस्तच !
>>>हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही >>> किती वेळ लागला पूर्ण करायला ? कलर कॉम्बो आवडले.
सुरेख एकदम.
सुरेख एकदम.
सुंदर झालंय.
सुंदर झालंय.
वॉव!! काय सुरेख आहे हे.
वॉव!! काय सुरेख आहे हे.
बहोत बढिया. अपुनको बेचेगी
बहोत बढिया. अपुनको बेचेगी क्या ये और बाकी सब. बेचनेका है तो अपुनको पैले बोलनेका का क्या.
सुंदर!!!!!
सुंदर!!!!!
बाप रे! फारच मस्त आहे. मला
बाप रे! फारच मस्त आहे.
मला पायजे.
किती सुबक करतेस ग. सगळ्याच तू
किती सुबक करतेस ग. सगळ्याच तू केलेल्या वस्तूंना फिनेस असतो.
Pages