पाईनअ‍ॅपल टेबल रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 May, 2013 - 02:30

हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं Happy
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही Happy

DSC02619-001.JPGDSC02621-001.JPGDSC02632.JPG

हे नेटवरचं मिळालेलं डिझाईन

Beauti Doilly.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद Happy
राधिका..... ३ दिवसात झालं गं !!
अनिल भाई ........ अपुन कुछ बेचता नही है....... ऐसेही लेके जाओ Happy
लोला...... Happy

Happy

जयुताई खूप सुंदर झालं आहे हे टेबल रनर..:) काल खरं तर तू वर्षापूर्वी केलेलं लोकरीचं टेबल रनर शोधायला इथे आले आणि ही नवी कलाकृती नजरेस पडली.. आता आधी ते जुनं करून पाहू की हे नवीन ह्या संभ्रमात आहे. वरच्या फोटो वरून अंदाज येत नाही की किती लांब-रुंद आहे ते.. जरा सांगशील का ते ? आणि क्रोशाची सुई किती नंबरची आहे ? ओरिजिनल लिंक मिळाली तर फोटोतले डिझाईनचे बारकावे जास्त चांगले दिसतील असे वाटते.. डिझाईन सुंदर आहे म्हणून मोह होत आहे करायचा पण तुझ्याएवढी मी एक्सपर्ट नाही गं.. :(.. जमले तर सांग..

क्लास झालय एकदम. गणपतीच्यावेळी यावर नैवेद्य वगैरे ठेवला तर किती सुरेख दिसेल.

सोनचाफा........अगं मला पिन्टरेस्ट वर हेच डिझाईन मिळालं. ते डाऊनलोड करुन ते एन्लार्ज करुन बघ. किंवा तुझा इमेल दे. मी तुला पाठवते. नक्की जमेल. फार कठीण नाहीये. ह्यासाठी मी ४० नंबरचा दोरा वापरला आणि १.२ मिमी ची सुई वापरली. ह्याची लांबी साधारण ३० इंच झालीये. बाजूला लावलेल्या दशा पकडून. रुंदी इंच.

Pages