Submitted by लाजो on 8 May, 2013 - 08:46
'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज' बर्थडे केक
हा केक लेकीच्या ४थ्या वाढदिवसाला तिच्या डेकेअर मधे देण्यासाठी बनवला होता.
केक बनवतानाच्या स्टेप्सः
१. विविध आकारात व्हॅनिला बटर केक्स बनवुन घेतले:
२. शेप्स हव्या असलेल्या डिझाईन मधे लावुन घेतले:
३. बटर आयसिंग बनवुन त्यात हवे असलेल रंग मिसळून शेप्स वर लावले आणि कोन्सवर स्प्रिंकल्स लवुन घेतले:
४. फिनिशिंग टचेसः
५. फायनल प्रॉडक्टः
लेकीला प्रिंसेस चा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर एक क्युटसा क्राऊन
---------------------------------------------
या आधीचे बर्थडे केक्स:
बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा
बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्पर्ब, सर्वोत्तम, अप्रतिम
सुप्पर्ब, सर्वोत्तम, अप्रतिम :०
जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सगळे केक्स एक्दम सुरेख!!!!!!
मस्त आहे. पहिला फोटो
मस्त आहे. पहिला फोटो पाहिल्यावर वाटले खुप अवघड असेल पण स्टेप बाय स्टेप पाहिल्यावर वाटले अरेच्च्या सोप्पाय की..
फक्त करुन पाहण्याचा पेशन्स पाहिजे.
जबरदस्त .. नेहेमीप्रमाणेच.
जबरदस्त .. नेहेमीप्रमाणेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, _/\_ साष्टांग
लाजो, _/\_ साष्टांग नमस्कार!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला अप्रतिम दिसतोय केक... तोंपासु एकदम
साधना पेशन्स पण हवा आणि कल्पक
साधना पेशन्स पण हवा आणि कल्पक बुद्धी ही हवी! है ना?
तु इथे असतिस तर तुलाही करुन दिला असता केक![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>
लाजो तुम अपोनको शब्द दे रही हो भुलना मत!
कधी चुकुन माकुन झालेच तुझी शेजारी तर इसको भुलने नही दुंगी
सगळ्यांचे खुप खुप आभार
सगळ्यांचे खुप खुप आभार
लेकीलाही कळवले सगळ्यांचे बड्डे विशेस, तिच्याकडुनही 'थँक्यु वेरी मच, मावश्याज आणि काकाज !! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही सगळ्यांनी इतकं अॅप्रिशिएट करुन माझा उत्साह अजुनच वाढवलायत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@ वर्षा << मस्त आहे बाहुली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ सस्मित << हिरवळीसाठी रंगवलेले डेसिकेटेड कोकोनट वापरले आहे.
@ यो रॉक्स << कस्स कस्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ साधना <<< म्हणूनच स्टेपवाईज पोस्ट केलय. कुणाला करायचा असेल तर आयडियाज घेता येतिल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ रिया
नक्की ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त केक्स्...लाजो..प्लेन
मस्त केक्स्...लाजो..प्लेन व्हॅनीला केक ची कॄती सांगशील का ? मला आत्ता सापडत नाहीये. भारतात मिळणार्या घटकांमधे सांगितलेस तर आनंद होईल.
खुप मस्त
खुप मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, केक नेहेमीप्रमाणे मस्त.
लाजो, केक नेहेमीप्रमाणे मस्त.
आता हा केक बघून माझ्या पोराला बड्डेला प्रिंसेस आणि कॅसलवाला केक हवाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ फा ट !! लाजो......... तू म
अ फा ट !!
लाजो......... तू म हा न आहेस !!
साष्टांग दंडवत !!
Pages