Submitted by लाजो on 8 May, 2013 - 08:46
'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज' बर्थडे केक
हा केक लेकीच्या ४थ्या वाढदिवसाला तिच्या डेकेअर मधे देण्यासाठी बनवला होता.
केक बनवतानाच्या स्टेप्सः
१. विविध आकारात व्हॅनिला बटर केक्स बनवुन घेतले:
२. शेप्स हव्या असलेल्या डिझाईन मधे लावुन घेतले:
३. बटर आयसिंग बनवुन त्यात हवे असलेल रंग मिसळून शेप्स वर लावले आणि कोन्सवर स्प्रिंकल्स लवुन घेतले:
४. फिनिशिंग टचेसः
५. फायनल प्रॉडक्टः
लेकीला प्रिंसेस चा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर एक क्युटसा क्राऊन
---------------------------------------------
या आधीचे बर्थडे केक्स:
बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा
बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर सजावट -- लेकीला
खुप सुंदर सजावट -- लेकीला हॅप्पी बड्डे !
सुरेख दिसतोय .
सुरेख दिसतोय :).
apratim.... surekh lajo tula
apratim.... surekh
lajo tula __/\__ mahaaaaan !
वॉव!! किती मस्त झालायं केक...
वॉव!! किती मस्त झालायं केक...
_/\_
माझ्याकडुन तिला बर्थ डे विशेस!!
सुरेख! लेकीला वाढदिवसाच्या
सुरेख! लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लेकीला वादिहाशु! काश मै तेरी
लेकीला वादिहाशु!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काश मै तेरी मुलगी होती
छान आहे केक. शुगर फ्लावर्स
छान आहे केक. शुगर फ्लावर्स तू घरी केलीस का ?
लेकीला वादिहाशु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ महान..... मी फक्त बघून
केवळ महान..... मी फक्त बघून उसासे सोडणार्या कॅटॅगरीतली...
तुला सलाम..
हॅपी बर्थडॅ 'A' ! सुंदर
हॅपी बर्थडॅ 'A' !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर झालाय पॅरडाइस! कल्पक आहेस. नुस्तेच वेगवेगळ्या आकारातले केक्स बघून त्याचं असं काही करण्याचं सुचलं नस्तं.
'हे राम! किती उत्साही आहे
'हे राम! किती उत्साही आहे ही!' अशी माझी पहिला फोटो बघितल्यावरची पहिली प्रतिक्रिया!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महान आहेस!
सुंदर ! तुमच्या कल्पकतेला आणि
सुंदर ! तुमच्या कल्पकतेला आणि मेहनतीला __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, तू म हा न आहेस.
लाजो, तू म हा न आहेस.
मेहनतीला आणी कल्पकतेला सलाम.
____________/\_____________
____________/\_____________
मी हे माझ्या मुलिंना अजिबात
मी हे माझ्या मुलिंना अजिबात दाखवणार नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृण्मयी आणि नंदिनी +१
महान! आदितीला वादिहाशु!
महान! आदितीला वादिहाशु!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!
सुरेख! ....................मस्तच.................लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वॉव! खुप छान! ते ग्रीन ग्रास
वॉव! खुप छान! ते ग्रीन ग्रास साठि काय टाकले आहे?ग्रास एडिबल आहे का?
लेकिला वाढ्दिवसाच्या शुभेच्छा!
वॉव! सही दिसतोय केक !!
वॉव! सही दिसतोय केक !!
>> मी हे माझ्या मुलिंना
>> मी हे माझ्या मुलिंना अजिबात दाखवणार नाही
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
Thank god मला मुल्गी नाही
आणि अजून एक THank God आमच्याकडे होममेड प्रॉडक्ट्स शाळेत देता येत नाहीत. (बहुतेक अॅलर्जी इश्युज)
वॉव जबरी केक आणि सगळं करायचा पेशंस.
मस्त..
केक अमेझिंग आहे. लाजो, तू पण
केक अमेझिंग आहे. लाजो, तू पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव! मस्त!
वॉव! मस्त!
वॉव लाजो! आर् यू फॉर रीयल?
वॉव लाजो!
आर् यू फॉर रीयल? शूम्पी, इज् शी फॉर रीयल? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अदितीला हॅप्पी बर्थडे!! लकी
अदितीला हॅप्पी बर्थडे!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लकी गर्ल
केक फारच सुंदर झाला आहे, नेहमीप्रमाणेच.
मस्त.
मस्त.
सहीच लेकीला वादिहाशु
सहीच
लेकीला वादिहाशु
मस्त!! लेकीला वादिहाशु
मस्त!! लेकीला वादिहाशु
माझ्या लेकीच्या वाढदिवसाला असेच काहीतरी बनवेन. धन्यवाद
आय नो सशल, she is too good to
आय नो सशल, she is too good to be true. मुलिंना दाखवला केक तर त्या म्हणतील why can't you be like her![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी लाजोला प्रत्यक्ष भेटले आहे आणी तिच्या हात्चे शिंपला केक पण खाल्लेत
नेहमीप्रमाणेच सुंदर
नेहमीप्रमाणेच सुंदर
सर्वात आधी लेकीला
सर्वात आधी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिर्षकावरूनच अंदाज आला काही तरी ग्रेट पहायला मिळणार, हे तर अपेक्षेपेक्षा ही छान आहे!
मस्तच !!
मस्तच !!
Pages