a रुंदी, b उंची, c जाडी कागदी पिशवी बनवण्यासाठी ही template
dotted lines वर घड्या घाला. बेसचे दिन्ही त्रिकोणी भाग दुपडुन चिकटवा. नंतर बेसच्या आकाराचा जाड पुठ्ठा आतुन चिकटवा, म्हणजे बेसला मजबुती येते. वरचा भाग सगळीकडुन आत फोल्ड करा.नंतर भोकं पाडुन सुतळीला गाठी मारुन बंद बनवा.
ही लेकाने प्लॅस्टिकच्या बाटलीपासुन बनवलेली पिगी बँक. अर्थात कापाकापी आणि चिकटकामाला मी मदत केली.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder " http://www.maayboli.com/node/40873
कलाकारी उद्योग - १४ " मासिकातील कागदांची विणलेली पर्स " http://www.maayboli.com/node/42183
छान. पिगिबँक मस्त.
छान. पिगिबँक मस्त.
सुपर्ब!! अॅज ऑलवेज नोट
सुपर्ब!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅज ऑलवेज
नोट पॅड्स गिफ्ट द्यायला मस्त आहेत
दिवाळीसाठी ऑर्डर्स घ्यायला लाग ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनमोहक रंगसंगती आणि डिझाईन्स
मनमोहक रंगसंगती आणि डिझाईन्स !
नोटपॅड्स खूप सुंदर, पिगीबँकपण
नोटपॅड्स खूप सुंदर, पिगीबँकपण आवडली.
मस्त !!!!!
मस्त !!!!!
नोट पॅड्स खूप सुंदर आहेत.
नोट पॅड्स खूप सुंदर आहेत.
मस्त मस्त !!!!!
मस्त मस्त !!!!!
छान कलाकारी.
छान कलाकारी.
सुंदर !
सुंदर !
नोटपॅड ठेवलेल्या कागदी
नोटपॅड ठेवलेल्या कागदी पिशव्या कश्या बनवल्यास ते सांग ना एकदा...
वा, जबरदस्त!
वा, जबरदस्त!
सही! तुझ्या डिझाईन्स आणी
सही! तुझ्या डिझाईन्स आणी र.न्गस.न्गती ऊठावदार असतात.
मस्त मस्त
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नोट्पॅड्स सुपर्ब. मला कागदी
नोट्पॅड्स सुपर्ब. मला कागदी पिशव्या पण फार आवडल्या. पिगि बँक पण क्युट.
मस्त कलाकारी !
मस्त कलाकारी !
मस्त!!
मस्त!!
नोट्पॅड्स फारच आवडली.
नोट्पॅड्स फारच आवडली.
धन्यवाद ! लाजो, ग्राममंगलची
धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, ग्राममंगलची कार्यशाळा घेतलेल्या ताई-दादांना गिफ्ट देण्यासाठी नोट पॅड्स बनवली होती
पियु, डायग्राम टाकते.
मस्तच!
मस्तच!
सह्ही!
सह्ही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय हे सगळ कुठून शिकलीस तू
मस्तय
हे सगळ कुठून शिकलीस तू
वॉव. नोटपॅड एकदम भारी झालेत.
वॉव. नोटपॅड एकदम भारी झालेत. तुमचा लेक पण कलाकार दिसतोय.
नोटपॅड्स सुंदर दिस्ताहेत.
नोटपॅड्स सुंदर दिस्ताहेत. पिगीबँक फार आवडली.
वॉव ब्यूटीफुल नोट
वॉव ब्यूटीफुल नोट पॅड्स..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेकाची पिगीबँक पण मस्त ब्राईट आहे..
नोटपॅडस खूपच आवडली.
नोटपॅडस खूपच आवडली.
रचु आय अॅम कमिंग फॉर ट्युशन.
रचु आय अॅम कमिंग फॉर ट्युशन. फी कीती घेणार बोल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिगी बँक जबरी आहे. खूपच आवडली..
नोटपॅड्स पण अप्रतिम आहेत एकदम.
ते नोट पॅड मला हवय एक
ते नोट पॅड मला हवय एक
नोट पॅड्स खूप सुंदर
नोट पॅड्स खूप सुंदर आहेत.
)
पिगी बँकसाठी तुमच्या लेकाला शाबासकी. (माझ्या पोराला पण दाखवली काल. त्यला खूप आवडलीये. आता त्याला करायला शिकवणार सुट्टीमध्ये
पियु, कागदी पिशवी बनवण्यासाठी
पियु, कागदी पिशवी बनवण्यासाठी template टाकली आहे.
जाई, बघुन बघुन बनवण्याचा प्रयत्न करते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुनी, एकदम अहो-जाहो
अगं तो नेहमीच मला मदत करतो. कलर कॉम्बी तर बर्याचदा त्यानेच ठरवलेले असतात. कटर वगैरे सोडुन सगळ्यात त्याला लुडबुड करु देते. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षे, ट्युशन वगैरे मरु देत; आधी तुझ्यासाठी बनवलेल्या गोष्टी घरी येऊन घेऊन जा :प
चिमे, डन
अल्पना, बनवुन झाल्यावर इथे फोटो टाक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नोटपॅड्स खूप सुंदर..माझी
नोटपॅड्स खूप सुंदर..माझी ऑर्डर घ्याल का?
Pages