जागुले.. मदनबाण हा शब्दच गेली कित्येक वर्षात कानावर पडला नव्हता..
आता तुझ्यामुळे दर्शनही घडलं... नॉस्टेल्जियाचा सुवास घेऊन आलेली ही सुंदर, शुभ्र ,फुलं खूप खूप आवडली...
जागू, मस्त फोटो! माझी सर्वात आवडती फुले. याच्या जुन्या आठवणी, सुगंध मनात अगदी दरवळला.
स्वाती, तुला हे झाड ईथे कुठे मिळाले? कोणत्या नावाने? माझ्याकडे मोगरा आहे.
जागू,
माझ्याकडे एकदम सारखीच दिसणरी फुले आहेत, त्यावर स्टार जासमिन लिहलेले.
पण मला वासाने चमेली वाटते म्हणून..
इथे फोटो टाकतेय्,..(तुझी हरकत असेल तर सांग.. मग काढते. मला फक्त नाव हवय त्याचे माहीत करून.)
एखाद्या पाकळीच्यामागे लालसर छटा आहे..
हा खालील फोटो फक्त नेटवरून आहे, नंतर काढते(वरील फुलाचे फोटो माझ्या घरचे आहेत).
असे झाड दिसते,
झंपी शांकली म्हणते त्याप्रमाणे कुंद ची फुले आहेत ती. मदनबाणचे फुल त्याहून मोठे असते. आणि सॉरी, परवानगी कसल्या आल्यात? फक्त मनोरंजनासाठी आणि आस्वादासाठी धागा आहे. अजुन फोटो टाकलेत तरी चालतील.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2013 - 00:52
जागू, तू खूपच लकी आहेस. मला तुझ्याकडची सर्व पांढरी फुले(तुझा मागचा बीबी सफेद फुलांचा) आवडली असती अंगणात लावयला पण इथे हवामानामुळे टिकत नाहीत बहुतेक वेळा.. आत्-बाहेर करता करता वाट लागते कधी.
पन तेवढेच उन्हाळ्याचे चार महिने मजा. असो.
मी यंदा मोगरा, कुंदा(आत्ताच नाव कळले), जुइ, निशिगंधा लावलेत.
धुंदी फुलांची--धुंदी कळ्यांची
खूप छान आहेत फोटो
माझ्या बगीच्यातल्या फुलांचीआठवंण ताजी झाली.
एका हजारी महादेवा(एकाच पिंडीत हजार लहान -लहान पिंडी होत्या) त्यास ह्या कुंद -फुलांनी सजवत असू.
भन्नाट वासाची देखणी फुलं.
भन्नाट वासाची देखणी फुलं. नुस्त्या फुलांचे फोटो आवडले.
नुस्त्या फुलांचे फोटो
नुस्त्या फुलांचे फोटो आवडले.
>>
+१११
कळ्यांवरुन मोगरा वाटतोय.
कळ्यांवरुन मोगरा वाटतोय.
सुंदर
सुंदर
सायो, मोगर्याचाच प्रकार आहे
सायो, मोगर्याचाच प्रकार आहे तो. माझ्याकडे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो पाहुनच सुवास दरवळला.
फोटो पाहुनच सुवास दरवळला.
वा! फोटो क्रमांक ६ एकदम
वा! फोटो क्रमांक ६ एकदम प्रसन्न!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव! सुंदर!! नुस्त्या
वॉव! सुंदर!!
नुस्त्या फुलांचे फोटो आवडले << +१
मस्तच. ंएकदम प्रसन्न
मस्तच. ंएकदम प्रसन्न वाटले.
माझ्याकडे बहुदा हाच आहे. फुलला ़की याचा सुगंध घरभर दरवळ्तो.
जागुले.. मदनबाण हा शब्दच गेली
जागुले.. मदनबाण हा शब्दच गेली कित्येक वर्षात कानावर पडला नव्हता..
आता तुझ्यामुळे दर्शनही घडलं... नॉस्टेल्जियाचा सुवास घेऊन आलेली ही सुंदर, शुभ्र ,फुलं खूप खूप आवडली...
जागू, मस्त फोटो! माझी सर्वात
जागू, मस्त फोटो! माझी सर्वात आवडती फुले. याच्या जुन्या आठवणी, सुगंध मनात अगदी दरवळला.
स्वाती, तुला हे झाड ईथे कुठे मिळाले? कोणत्या नावाने? माझ्याकडे मोगरा आहे.
जागू... एकदम महक... सुंदर
जागू... एकदम महक...
सुंदर फोटो
मस्त फोटो !
मस्त फोटो !
सुंदर..
सुंदर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहाहा! ५वा फोटो कस्सला आलाय!
अहाहा! ५वा फोटो कस्सला आलाय! पाहूनच अवतीभोवती सुगंध धरवळला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू, माझ्याकडे एकदम सारखीच
जागू,
![photo (200x150).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31457/photo%20%28200x150%29.jpg)
माझ्याकडे एकदम सारखीच दिसणरी फुले आहेत, त्यावर स्टार जासमिन लिहलेले.
पण मला वासाने चमेली वाटते म्हणून..
इथे फोटो टाकतेय्,..(तुझी हरकत असेल तर सांग.. मग काढते. मला फक्त नाव हवय त्याचे माहीत करून.)
एखाद्या पाकळीच्यामागे लालसर छटा आहे..
हा खालील फोटो फक्त नेटवरून आहे, नंतर काढते(वरील फुलाचे फोटो माझ्या घरचे आहेत).
![Star Jasmine.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31457/Star%20Jasmine.JPG)
असे झाड दिसते,
बस नाम ही काफी है!! क्या बात
बस नाम ही काफी है!! क्या बात है जागू...................इतकी सारी फुलं!! मस्त. घर सुगंधानं अगदी भरून गेलं असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झंपी, तुम्ही टाकलेल्या फुलांचं नाव कुंद आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच असते मदनबाण. लै बेधुंद
भारीच असते मदनबाण. लै बेधुंद करणारा वास असतो. सोसायटीत खाली आहे. एखादे फुल आले तरी कळते लगेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांकली, तुमचे बरोबर आहे, मी
शांकली, तुमचे बरोबर आहे, मी गूगले कुन्दा म्हणून.
जागू, सॉरी...
मदनबाण मस्त दिसतोय... ईंग्रजीत काय म्हणतात मदनबाण ला मग?
जागु मस्त आणि अत्यंत प्रसन्न
जागु
मस्त आणि अत्यंत प्रसन्न फोटो.
मदनबाण हा मोगर्याचाच प्रकार आहे, माझ्याकडे आहे.
पीसी सुगंधित झाला.
पीसी सुगंधित झाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
सगळ्यांचे धन्यवाद. झंपी
सगळ्यांचे धन्यवाद.
झंपी शांकली म्हणते त्याप्रमाणे कुंद ची फुले आहेत ती. मदनबाणचे फुल त्याहून मोठे असते. आणि सॉरी, परवानगी कसल्या आल्यात? फक्त मनोरंजनासाठी आणि आस्वादासाठी धागा आहे. अजुन फोटो टाकलेत तरी चालतील.
धन्यवाद. जागू, तू खूपच लकी
धन्यवाद.
जागू, तू खूपच लकी आहेस. मला तुझ्याकडची सर्व पांढरी फुले(तुझा मागचा बीबी सफेद फुलांचा) आवडली असती अंगणात लावयला पण इथे हवामानामुळे टिकत नाहीत बहुतेक वेळा.. आत्-बाहेर करता करता वाट लागते कधी.
पन तेवढेच उन्हाळ्याचे चार महिने मजा. असो.
मी यंदा मोगरा, कुंदा(आत्ताच नाव कळले), जुइ, निशिगंधा लावलेत.
पारीजाताच्या बिया मी नाही आणू शकत भारतातून.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जागू मस्तच ! मनोगत - ` जिथे
जागू मस्तच !
मनोगत - ` जिथे फुलं फुलत असतात ; तिथे आपण बोलू नये ' !
जागू, मस्त फुलं आहेत आणि
जागू, मस्त फुलं आहेत आणि फोटोपण
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा एक मोगरा आणि एक मदनबाण गोकर्णाने वेढल्याने मरून गेला गेल्या पावसाळ्यात
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पानांवरुन मोगरा वाटतो आणि
पानांवरुन मोगरा वाटतो आणि फुलांवरुन कुंदा वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
धन्स सगळ्यांचे. रावी झंपी
धन्स सगळ्यांचे.
रावी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
झंपी तिथेच कोणाकडे मिळाल्या तर पहा बिया.
धुंदी फुलांची--धुंदी
धुंदी फुलांची--धुंदी कळ्यांची
खूप छान आहेत फोटो
माझ्या बगीच्यातल्या फुलांचीआठवंण ताजी झाली.
एका हजारी महादेवा(एकाच पिंडीत हजार लहान -लहान पिंडी होत्या) त्यास ह्या कुंद -फुलांनी सजवत असू.