खास....

Submitted by Sangeeta Kulkarni on 23 April, 2013 - 14:32

खास....

जगात ... क्षणोक्षणी आपल्याला
खूप माणसं भेटतात..

पण काहीच माणसं
मनात घर करतात..

एखादीच व्यक्ती
संपूर्ण आयुष्याला
व्यापून टाकते..

पण.. ती सगळ्या जगापेक्षा
जरा जास्तच खास असते..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादीच व्यक्ती
संपूर्ण आयुष्याला
व्यापून टाकते.. > > > > फार छान ! पण पुढे ती व्यक्ति खास असते म्हणुन व्यापुन टाकते कि व्यापुन टाकते म्हणुन खास असते ?

परब्रम्हजी.... आभार...

>>>> एखादी व्यक्ती आपले आयुष्य व्यापून टाकते..म्हणूनच ती खास असते <<<<