माझी photography
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
19
मला फार काही कळत नाही photography तलं .. पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या' सारखं नवर्याची photography बघून मलाही क्लिक करायची हुक्की येते .. तसे हे काही फोटो .. माझ्या नवर्याकडे Nikon D200 आहे या व्यतिरिक्त मला काहिही कळत नाही ..
१.
२.
३.
विषय:
प्रकार:
शेअर करा
नविन
नविन मायबोलीत फोटो कसे टाकायचे याचं तंत्र काही अजून कळलेलं नाही मला .. हे फारच छोटे दिसतायत ..
नाही.
नाही. व्यवस्थित दिसतायेत फोटो सशल.
वाण नाही पण गुण लागला तुला. अभिनंदन. ते जांभळं फुल कुठलं आहे ?
मला शेवटचा
मला शेवटचा फोटो आवडला. मांडणी पण आणि रंगसंगती पण.
छान
छान आहेत.
पहिले २ फोटो म्हणजे ते 'फोटोतील ५ फरक ओळखा' साठी टाकतात तसे आहेत.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
रैना,
रैना, स्वाती धन्यवाद ..
रैना, Golden Gate Bridge जवळच्या एका Vista Point ला दिसलेलं (रानटी) फूल आहे ..
Cleo, GD ..
Cleo, GD .. धन्यवाद!
Cleo, तुम्ही सुरूवात करा फरक सांगायला .. मला साडेसात जाणवतायत!
छान फोटो !
छान फोटो ! उत्तम. पहिलाच प्रयत्न असेल तरीही मी " प्रथम श्रेणी" उत्तीर्ण म्हणेल. हे गुलाबी फूल मी खेड्यापाड्यांमधे अनेकवार पाहिले आहे. लहानपणी ही जास्त दिसायची. नंतर नंतर ही फिकट पडून पांढरी देखील पडतात.
चित्रांसोबत थोडी माहिती असेल तर " दुग्ध शर्करा" अशी जोडी बनते.
हा "भित्ती-चित्र" मराठीत-- "वॉल पेंटिंग " परिणाम कसा साधलात?
धन्यवाद, सशलजी.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
सशल -
सशल - चांगले आलेत की गं फोटो. आल्हाद आज काल पोस्ट करत नाही काय इकडे?
शेवटच्या फोटो मध्ये त्या फुलांवर खिळून रहाते. पहिल्या दोन फोटोंमध्ये असे होत नाही.
कारण ते फुल हे बरोबर मध्ये येते,
सशल, आवडले.
सशल, आवडले. मलाही अजिबात कळत नाही फोटोग्राफीतलं पण असं वाटलं की इंपॅक्टसाठी क्लोजप घ्यायला हवा होता का?
झक्कस ग
झक्कस ग अल्हादला म्हणव येउदेत जरा फोटो मायबोलीवर.
सशल आवडलं.
सशल आवडलं. अहोंचे फोटोज पाहायला सुद्धा आवडतील.
अहोंचे
अहोंचे फोटोज पाहायला सुद्धा आवडतील. >> सशलच्या अहोंचे फोटो कश्याला बघायचेत तुला?? शोनाहो!!!
क्या बात
क्या बात है सशल! शेवटचा फोटो एकदम सही आलाय!
छान आलेत
छान आलेत फोटो!
सशल,, मस्त
सशल,, मस्त फोटो.. फोकसींग मस्त जमलय..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
छान
छान फोटो
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना ..
संतोष, तो परिणाम Adobe Photoshop वापरून साधला आहे ..
येत
येत नसतांना असे फोटो काढता तर आल्या वर काय काढाल ? .....
छानच आलेत फोटो.