Submitted by पुरंदरे शशांक on 19 April, 2013 - 10:44
जागू -राधा स्पेशल...
माय लेकी पी सी वर ..... पी सी वर
गप्पा रंगल्या नि ग वर .... नि ग वर
(गप्पा रंगल्या मा बो वर .... मा बो वर)
झाडे पाने फुले पहा .... फुले पहा
राधा जरा शांत रहा .... शांत रहा
एवढे पोस्ट करते मी .... करते मी
चळवळ जरा कर कमी .... कर कमी
मधेच लाऊ नको बोट ...... नको बोट
बघ पडली तिन्दा पोस्ट .... तिन्दा पोस्ट
की बोर्ड लवकर सोड सोड ..... सोड सोड
राधा हसली गोड गोड .... गोड गोड....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
शशांक, मस्त कविता. राधेला
शशांक, मस्त कविता.
राधेला एकदा भेटाच. फार चळवळी आहे ती.
(No subject)
मस्त. डोळ्यांसमोर आला सीन.
मस्त. डोळ्यांसमोर आला सीन.
(No subject)
क्यूटच आहे कविता.
क्यूटच आहे कविता.
मला वाटत ही कविता मबोवरील
मला वाटत ही कविता मबोवरील समस्त नवमाता आणि बाळांना लागु होते.
एकदम क्युट राधाचा आणि तुझा
एकदम क्युट
राधाचा आणि तुझा एखादा फोटो टाकच गं जागू
काय गोड लिहिलीय्..मस्त
काय गोड लिहिलीय्..मस्त एकदम...
शशांक कालच म्हणणार होते इथे
शशांक कालच म्हणणार होते इथे टाक कविता म्हणून.
मस्त!
चळवळ्या आईची चळवळी मुलगी!
सो क्यूट.. चळवळ्या आईची चळवळी
सो क्यूट..
चळवळ्या आईची चळवळी मुलगी!..
मला वाटत ही कविता मबोवरील
मला वाटत ही कविता मबोवरील समस्त नवमाता आणि बाळांना लागु होते. >>>> नक्कीच
ती पहिली ओळ अशी वाचा
माय लेकी पी सी वर ..... पी सी वर
गप्पा रंगल्या मा बो वर .... मा बो वर
मस्त.. जागू- अन राधा..
मस्त.. जागू- अन राधा..
शशांकजी, काय सुरेख कविता
शशांकजी, काय सुरेख कविता केलेय. अगदि चित्र उभे राहिले डोळ्यासमोर !
मस्त कविता.....
मस्त कविता.....
व्वा! शशांकजी मस्त आहे ही
व्वा! शशांकजी मस्त आहे ही कविता. आता तर राधा ही टाईप करते. त्यादिवशी आपण पाहिलं ना?
मस्त शशांक शशांकजी, काय
मस्त शशांक
शशांकजी, काय सुरेख कविता केलेय. अगदि चित्र उभे राहिले डोळ्यासमोर !>>>>अगदी अगदी.
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो
वा छानच ....
वा छानच ....
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो स्मित :-)>>>>>>>>>>>>>>>मी तिच्याशी ८ दिवस खेळून आले.
सुंदर आहे.
सुंदर आहे.
हे हे हे.........मस्त
हे हे हे.........मस्त
वा मजा आली वाचताना,
वा मजा आली वाचताना, डोळ्यासमोर चित्र आले अगदी
(No subject)
(No subject)
क्युट
क्युट
वा शशांकजी काय गोड कविता
वा शशांकजी काय गोड कविता टाकलीत. खुप खुप धन्स. ही मी कॉपी करुन घेते आणि राधाला समजायला लागल की तिला दाखवते.
प्रतिसाद द्यायला उशीर झाला कारण मी पिसीवरुन माबोवर ३ दिवस आले नाही. मोबाईलवरुनच वाचत होते तेही दिवसातून एकदा कधीतरी.
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो स्मित स्मित>>>>>>>>>>>>>>>मी तिच्याशी ८ दिवस खेळून आले.
शोभे जिप्स्या गुणी मुलगा आहे तो थापा मारत नाही तुझ्यासारखा दिवा घे. त्याने खरच राधाचे भरपूर फोटो काढलेत.
मस्त आहे एकदम
मस्त आहे एकदम
मस्त!! जिप्स्या, कधी गेला
मस्त!!
जिप्स्या, कधी गेला होतास जागूकडे? मला पण कळवायचंस ना!
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो
मी काढलेत राधाचे भरपूर फोटो स्मित स्मित>>>>>>>>>>>>>>>मी तिच्याशी ८ दिवस खेळून आले.
शोभे जिप्स्या गुणी मुलगा आहे तो थापा मारत नाही तुझ्यासारखा दिवा घे. त्याने खरच राधाचे भरपूर फोटो काढलेत. >>>>> अर्रे, हे सगळं तिच्या (शोभाच्या) वि पू त तरी लिहायचं ना - झाकली मूठ .....
छानच कविता आहे.डोळ्यांसमोर
छानच कविता आहे.डोळ्यांसमोर चित्र उभे केलेत.
Pages