Prismacolor Premier आणि Prismacolor Premier Verythin Colored pencils.
फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपर 200g/m2
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो): http://www.maayboli.com/node/39974
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks: http://www.maayboli.com/node/39250
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - The Great Gray Owl: http://www.maayboli.com/user/340/created
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स: http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचरः http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
मस्त. अप्रतिम चित्र वर्षा.
मस्त. अप्रतिम चित्र वर्षा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख चित्र! ़खरच मस्त!
सुरेख चित्र! ़खरच मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब..
सुपर्ब..:)
हं ! काय प्रतीक्रिया
हं ! काय प्रतीक्रिया द्यावी.:अओ::स्मित:
पाण्याची लहर, नितळपणा, सावली आणी म्हशीच्या अंगावरची लकाकी. भले शाब्बास !
मस्त्च. मला ती गाय वाटते.
मस्त्च.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला ती गाय वाटते. वैम. कृगैन.
अप्रतिम. पेन्सिल कलर्स वापरुन
अप्रतिम. पेन्सिल कलर्स वापरुन केलंय यावर विश्वास बसत नाही.
अतिशय सुरेख.. डिटेलिंग खूपच
अतिशय सुरेख..
डिटेलिंग खूपच आवडलं. अतिशय बारकाईने काढलंय चित्र. एकही पॉईंट मिस झालेला नाही असं एक प्रेक्षक म्हणून वाटतंय. एव्हरिथिंग इज जस्ट पर्फेक्ट
मेरे निवडक दस में![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुर्रेखच
सुर्रेखच
वर्षा ....हे तर खासच आहे!!
वर्षा ....हे तर खासच आहे!!
व्वाह
व्वाह
मस्तच तुम्ही फिक्सेटिव
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही फिक्सेटिव वापरता का? मला माहिती हवी होती.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
सुरेख..
सुरेख..
खासच झालंय गं.
खासच झालंय गं.
ऑस्सम!!! अतिशय सुंदर!!!
ऑस्सम!!!
अतिशय सुंदर!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम!
अप्रतिम!
केवळ अप्रतिम!! हॅट्स ऑफ टू
केवळ अप्रतिम!! हॅट्स ऑफ टू यु!
खुप सुंदर !
खुप सुंदर !
व्वा. सूंदर आहे चित्र.
व्वा. सूंदर आहे चित्र.
खुपच सुंदर म्हैस वाटत नाही पण
खुपच सुंदर
म्हैस वाटत नाही पण बैल मात्र नक्की वाटतोय.
खूपच सही झालंय हे चित्र.
खूपच सही झालंय हे चित्र. आवडलं.. कीप इट अप, वर्षा.
ज्यांना कुणाला म्हैस गाय बैल मधे कन्फूजन असेल त्यांनी एकदा सगुणा बागेला भेट द्यावी. सब कन्फूजन दूर हो जायंगा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खूप सुंदर.
खूप सुंदर.
मस्त
मस्त
तो बैल आहे. त्यामुळे नाव
खरं तर संपूर्ण काळ्या रंगामुळे माझ्या मनात ती म्हैसच आहे हे फिक्स झालं होतं.
म्हशीची शिंगं खाली वळलेली असतात ना.
सर्वांना धन्यवाद.
मल्लिनाथ, मी फिक्सेटीव्ह वापरलेलं नाही. म्हणजे घरी आणून ठेवलं आहे पण वापरत नाही. त्यामुळे रंग, शेडींगचा पूर्णपणे बट्ट्याबोळ होतो. बहुतेक चारकोल चित्रांसाठी ते योग्य असेल.
त्यामुळे लॅमिनेट करणे हा एकच मार्ग वापरतेय सध्या चित्रं जतन करण्यासाठी.
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर आहे
सुंदर आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुंदर जमलंय वर्षा.
अतिशय सुंदर जमलंय वर्षा.
छानच आहे!
छानच आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!!!!
सुंदर!!!!
Pages