Prismacolor Premier आणि Prismacolor Premier Verythin Colored pencils.
फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपर 200g/m2
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो): http://www.maayboli.com/node/39974
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks: http://www.maayboli.com/node/39250
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - The Great Gray Owl: http://www.maayboli.com/user/340/created
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स: http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचरः http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
वा वा वा! अप्रतिम काढलंय!!~
वा वा वा! अप्रतिम काढलंय!!~
सह्ही, जबरी, चाबूक - सर्व
सह्ही, जबरी, चाबूक - सर्व विशेषणे कमीच पडतील इतके भारी ...
वॉव.....सह्हीये .. तारीफ करूं
वॉव.....सह्हीये .. तारीफ करूं कैसे.. शब्द अपुरे पडताहेत
ते टेक्श्चर कसं जमवलंस????????? टेक्निक शेअर कर्णार का??
सुप्पर्ब वर्क
अतिशय
अतिशय सुंदर............................^.......................
जस्ट टू गुड वर्षा! नदीतल्या
जस्ट टू गुड वर्षा! नदीतल्या लहरी आणि बैलाचे प्रतिबिंब उच्च!
क्या बात है!!!! अप्रतिम
क्या बात है!!!! अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद लोकहो. वर्षू, कागद
धन्यवाद लोकहो.
वर्षू, कागद योग्य निवडण्यात बरंच काही आहे. मी वापरते तो फॅब्रिआनो कागद स्केचिंग पेन्सिल्स, कलर्ड पेन्सिल्स, पेस्टल्स, चारकोल, इंक इ. माध्यमांसाठी योग्य आहे. पेन्सिल्स हलक्या हाताने, कागदाला थोड्या समांतर पकडत काम करुन शिवाय लेअरींगमुळे (आवश्यक त्या वेगवेगळ्या रंगांच्या शेड्सचे थर एकमेकांवर चढवून) हे टेक्स्चर मिळवता येते.
मला पेन्सिलींचे किंवा पेस्टल्सचे हे टेक्स्चर आवडते त्यामुळे त्यात पाणी मिसळून वॉटर कलर इफेक्ट किंवा इतर मार्गांनीही गुळगुळीत टेक्श्चर नाही करत मी.
अप्रतीम हे तर भारीच आहे.
अप्रतीम
हे तर भारीच आहे. पाण्याचा इफेक्ट मस्तच, माणसाची पोज, ऎक्शन सगळच भारी
बैलही छान, डिटेल्स, शिंगांचा शार्पनेस, पण्यामुळे आलेल शायनींग....
मस्त
सुधीर
वॉव ! सही. मलाही टेक्शचरचाच
वॉव ! सही.
मलाही टेक्शचरचाच प्रश्न पडला. थोडं समजलं पण एकदा तू करताना बघायला हवं. फारच अप्रतिम ! __________/\_____________
वर्षे.. धन्स गा.. इथे शोधायला
वर्षे.. धन्स गा.. इथे शोधायला हवा हा कागद..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
चीन सर्वच काही एक्स्पोर्ट करून टाकत असणार असं वाटतंय..
अप्रतिम !! अ प्र ति म !!!!!!!
अप्रतिम !!
अ प्र ति म !!!!!!!
धन्यवाद जो_एस, अवल,
धन्यवाद जो_एस, अवल, जयवी.
वर्षू कागद घेतलास की ब्रँड सांग (वेगळा असला तर.)
अवल पुढच्या वेळेस चित्राचे
अवल पुढच्या वेळेस चित्राचे स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ... अप्रतिम...
मस्तच ... अप्रतिम...
Pages