'चिंटू - २' या धमाल चित्रपटाच्या शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. १८ एप्रिल, २०१३ रोजी पुण्यात सिटिप्राइड, कोथरुड इथे आयोजित केला आहे.
हा खेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहे.
या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत. मायबोलीकरांच्या मुलांसाठी ही तिकिटं उपलब्ध आहेत.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळांना उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'चिंटू - २'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी तुमच्या मुलांना मिळणार आहे.
या खेळांस आपल्या मुलांना पाठवू इच्छिणार्यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.
एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याचे कृपया नोंद घ्यावी.
मुलांबरोबर एक मायबोलीकर चित्रपटगृहात उपस्थित असेल.
धन्यवाद.
ईमेल पाठवली आहे
ईमेल पाठवली आहे
इमेल पाठवली आहे.
इमेल पाठवली आहे.
मी पण पाठवली आहे ईमेल.
मी पण पाठवली आहे ईमेल.