माझ्या मायबाप देवान्नू......थोडक्यात माबोकरान्नो......एक विचार आला...कि जर भूत खेतांसारख्या गोष्टी एवढ्या चर्चल्या जाऊ शकतात....no offense.....म्हणजे सूज्ञ जनतेत ही या सारख्या गोष्टीत स्वारस्य तर नक्कीच आहे.......चूक वा बरोबर हा मुद्दा बिल्कुल चर्चेचा नाहि...इथे तरी.....मुद्दा आहे...जर आपल्या कडे माहिती आहे....तर ती आपण नक्किच share करू शकतो...अजून एक मुद्दा....UFO..फक्त US, Russia...सारख्या प्रगत देशातच दिसतात या बद्दल मला नक्कीच आक्शेप आहे......आपण भारतवासिय असेही काही अप्रगत नाही कि कोणी (म्हणजे....कोणी परग्रहवासियान्नी) दखल घेतली नसेल......जर त्या तिथे दिसतात तर शक्यता दाट आहे की त्यांचा आपल्यातल्या लोकान्नीही काहितरी अनुभव नक्कीच घेतला असेल्.....आणि शेवटी त्या कुठेही दिसू देत्...पण चर्चा व माहितीची देवाण घेवाण नक्कीच होउ शकते.....बघुयात काय समोर येतय ते... !! (मायबापान्नू सुद्लेक्नाचच्या चुका काडू नका.... )
उडत्या तबकड्या......परग्रहावरचे पाहुणे...गूढ अवकाशातील गूढ गोष्टी.....सत्य??.....असत्य??.....भास? आणि अनुभव
Submitted by नाना फडणवीस on 12 April, 2013 - 08:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाना, एक विनंती आहे, ते
नाना,
एक विनंती आहे, ते धाग्याचे नाव जरा छोटे कराना, एक्स्ट्राची टिंब वगैरे काढून.
अरे कोणी तरी चरचरीत खमंग
अरे कोणी तरी चरचरीत खमंग काहितरी वाढा रे....म्हणजे पेस्टा रे....
अनुभव नाही.
अनुभव नाही.
त्यादिवशी सकाळी जेव्हा
त्यादिवशी सकाळी जेव्हा उल्कापात होणार होती त्याच दिवशी सकाळी आम्ही उल्कापात बघायला गच्चीवर जमलो
उल्कापात होणार होती रात्री म्हणुन आम्ही सकाळ पासुनच जागा अडवुन ठेवलेल्या
समोर च्या मैदानावर मुल क्रिकेट खेळणार होतीत......... असे वाटत होते कारण स्टंम्प लाउन ठेवलेले..
उत्तर दिशेला वरच्या बाजुला सुर्य तळपत होता....(उत्तरायण चालु आहे ना ) आणि दक्षिणे ला खालच्या बाजुला चंद्र शितला देत होता....(पण तो आम्हाला दिसत नव्हता ) ध्रुव तारा पुर्वेला उगवलेला...(सुर्य उत्तरेला जाउ शकतो तर मी पुर्वेला का नाही) आम्ही सगळे नैऋत्यला पाठ करुन वायव्वेला बघत होतो ( अश्चिन ने त्याच दिशेला सांगितलेले उल्कापात होणार आहे म्हणुन ) अचानक पश्चिमेला आकाशात दुरवर धुर दिसत होता..आधी आम्हाला वाटले जुना खद्दाड झालेला ट्रक आहे. पेट्रोल च्या जागी घासलेट टाकल्यावर कसा धुर येतो तसाच येत होता..
आमच्यातला एकजण ओरडला "प्रदुषण कमी करा" पीयुसी चेक केली नाही का वगैरे वगैरे...(त्यांचे वडील आरटीओ मधे आहे..."रिकाम टेकडे ऑफिसर" नव्हे..) जस जसा जवळ ट्रक येत होता तस तसा धुर वाढु लागला .जवळ आल्यावर कळाले की ते एक उडणारी तबकडी आहे... जराशी गोल जराशी चौकोनी जराशी त्रिकोणी आणि फार मोठी लंबकासारखी होती.. एकदम जोरात ती समोरच्या मैदानावर उतरली..पण आवाज नाही आला...का नाही आला..:अओ: असो
धुर आता कमी झाला... आम्ही वरुन बघत होतो ... ( रात्री उल्कापात महत्वाचा असल्याने जागा सोडुन चालणारे नव्हते) आमच्यातल्या एकाने दुर्बिन आणलेली त्यातुन तो बघणार होता...पण आजु बाजुला ८-१० जण असल्याने त्याने तो विचार सोडुन दिला आणि खाली जाउन ठेवुन आला...(जागेवर चप्पल ठेवुन गेलेला)
अश्या विचित्र यानाचा दरवाजा कुठे असेल हा विचार मनात सगळ्यांच्या आला.. तेव्हढ्यात त्या यानाचे दोन भाग झाले... आणि त्यातुन विचित्र प्राणी बाहेर आला...मनात विचार आला यांना दरवाजा नावाची संकल्पना नाहीच आहे.. बाहेर येण्यासाठी उगाच यानाचे दोन तुकडे करायची काय गरज होती ?????
डोक्यावर अँटीना नाही अंगात चकाकणारा पोशाख नाही..डोळ्याला गॉगल नाही ..कोणते ही आधुनिक उपकरण नाही.. असे काहीच नव्हते ज्याने तो परग्रहावरचा मनुष्य वाटावा..( याने बहुदा हिंदी - इंग्लिश चित्रपट पाहिले नाहीत असा एक विचार आला पण तो आवरला ) सरळ सरळ एक साधा मनुष्य वाटत होता..आपल्या स्वतःच्या दोन पायावर चालणारा...त्याच दोन स्वतःच्या पायावर तो चालत चालत आमच्या बिल्डिंग च्या समोर आला..
विचित्र भाषेत काहीतरी बोलला ...आम्हाला आधी भितीच वाटली..पण नंतर आजुबाजुला मुलीसुध्दा आहे बघुन उसना धीर अंगात आणावा लागला...जरा आवाज चढवुनच विचारले ..
. कोण पायजे तुम्हाला?
परत त्याचा विचित्र आवाज आला
"हेकाक्शी मदलाश्की मलवुन टाक"
"काय मालवुन टाकु ?"
"पिस्टोना तिना उचना का"
"आमच्या जवळ पिस्टोल नाही आहे...या बाब्याच्या बाबांकडे असते"
"उर्रो काश्ती नी जवलीस्तो"
"नाय बा..म्या जवल येणार नाय"
"जवलिस्तो जवलिस्तो" शेवटी त्याने हात तोंड उघडुन खाल्या सारखे दाखवले
" तु हात खातो?????? नरभक्षक आहेस?"
" नाशी नाशी अता जवलिस्तो अता जवलिस्तो"
"तु उपाशी आहेस तुला जेवायचे आहे" इशार्या सकट बोलावे लागले...
"डोनक्यशी गुलुचा" त्याने डोक्याला हात लावुन सांगितले
"हो डोक्यात गेले" मी देखील तेच केले..
" काय खातोस नॉनव्हेज की व्हेज"
" जे देश्की मॉर्नि खस्तो"
क्रमशः
ते क्रमश: वरुन उत्सुकता फारच
ते क्रमश: वरुन उत्सुकता फारच वाढली.
हसल्याबद्दल राग नसावा, कारण पुढचे सिरीयस आहे की खरच काही अनाकलनीय प्रकार आहे ते समजत नाहीये. पण झालेल्या निरागस संभाषणामुळे हसू आवरले नाही.:हाहा:
उदयन..
उदयन..
ह्या असल्या गोष्टी भार्तात
ह्या असल्या गोष्टी भार्तात होत नाहीत. त्या फक्त अमेरीकेत, ते ही अॅरिझोना, न्यू मेक्सिको असल्या टंपराळ राज्यात होतात!!!
भार्तात लोकसंख्या आणि इमिग्रंट्स लई आहेत त्यामुळे एलियन्सना कोण विचारणार? पुन्हा आपण पडलो विकसनशील. एलियन्सना आपल्यात इंटरेस्ट नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली २०२० नायतर २२२२ मदे आपण सुप्परपावर होऊ मग बघा एलिअन्स, क्रॉपसर्कल्स, फ्लाईंग सॉसर्स सगळं दिसायला लागेल कारण आपल्यावर कोणीतरी हल्ला करणार आहे हा सततचा पॅरानॉईड विचार करणार्या समाजालाच या गोष्टी दिसतात.
चला धाग्याची दिशा तरी नक्की
चला धाग्याची दिशा तरी नक्की झाली....माझे प्रयत्न तसे पूर्ण वाया नाही गेले म्हणलं!!.......कोणीतरी या धाग्याला "भयंकर विनोदी" या सदरात हलवा रे.....
अरे कोणी तरी चरचरीत खमंग
अरे कोणी तरी चरचरीत खमंग काहितरी वाढा रे....म्हणजे पेस्टा रे..>>>>>>> मागणी तसा पुरवठा
उदयन ...क्रमश: येऊद्या...
उदयन :)...क्रमश: येऊद्या...
ह्या असल्या गोष्टी भार्तात
ह्या असल्या गोष्टी भार्तात होत नाहीत. त्या फक्त अमेरीकेत, ते ही अॅरिझोना, न्यू मेक्सिको असल्या टंपराळ राज्यात होतात!!!
>>>
भारतातदेखील एलियन्स येतील. ते जर एकगठ्ठा मते देणार असतील, तर त्यांना रेशनकार्ड देखील मिळेल.
माझ्या एका मित्राला खूपदा
माझ्या एका मित्राला खूपदा उडत्या तबकड्या दिसल्यात..
बायकोशी भांडणं झाल्यावर
आजकाल अनेक गोष्टी मित्राच्या
आजकाल अनेक गोष्टी मित्राच्या नावावर खपवायचा ट्रेण्ड आलेला दिसतोय (हवाय का?)
(No subject)
किरण हे तू पाहिलेल्या
किरण हे तू पाहिलेल्या तबकड्यांचे प्रचि आहेत का?
" काय खातोस नॉनव्हेज की
" काय खातोस नॉनव्हेज की व्हेज"
" जे देश्की मॉर्नि खस्तो"
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पुढे चालु
.
असे बोलुन तो विचित्र आवाजात गाणे गाउ लागला
तोंडानेच म्युझीक काढुन
किश्तो मझा ले पई वो
तमेलो उस्तली ओमझी
एओलो पेउलो मिस्तोरे
जानीको किस्तोरे
माली ना जान्तोले
तुई कुथा मान्ज्ले
ढिच चिक ढिंचांग
वस्तो मया पस्तो मया
युलुगुस्तो ना पालिया
ए पुलोमरस्तो हमलीओझा
पाली पाली माली माली
ओ मार्री .....
किस्तो मझा ले पई वो
तमेलो उस्तली ओमझी.....
टुटुर टुटुर ढिंगाचिका..टाप टाप टाप टाप
क्रमश :
टुटुर टुटुर ढिंगाचिका..टाप
टुटुर टुटुर ढिंगाचिका..टाप टाप टाप टाप >>>>>>>वा वा काय गहिरी गोष्टं बोललात राव....!
(No subject)
गाण्याच्या बोलावरुन तो एलीयन
गाण्याच्या बोलावरुन तो एलीयन रशिया+पोर्तुगीज्+स्पेन आणी गोवा अशा विवीध देशविदेशा प्रांतात राहिलेला दिसतोय्.:फिदी:
नेपाळ मधे सुध्द्दा
नेपाळ मधे सुध्द्दा
मला अजूनही आठवतं मी बारा
मला अजूनही आठवतं मी बारा वर्षांची असेल फारफारतर …. सहज म्हणून बाल्कनीत उभे होते …. रात्रीचे साडे नऊ-दहा झाले असतील … बाहेर नेहेमीपेक्षा जास्तच अंधार होता …अमावस्या असावी त्या दिवशी असा अंदाज येतो आता ….… आणि आभाळाकडे लक्ष जाण्याच निमित्त्य घडलं ……खूप वर दूर काहीतरी सोनेरी रंगाच चमक्ताय अस जाणवलं …. हा लाईट नवता कारण ते लुकलुकत होतं…. कमी जास्त होत होतं…. मध्येच प्रकाश मोठा व्हायचा मध्येच कमी …. आणि हे सर्व एका आकारात नव्हतं …. म्हणजे चौकोनी किंवा गोलाकार अस काहीच नाही …त्याचा आकार ठरवता येणं कठीणच होतं …आधी वाटलं एखाद्या विमानाचा लाईट असावा पण जस जस ते जवळ येऊ लागलं लक्षात आलं …. हा लाईट नाहीच आहे …बराच वेळ हे नेमके आहे काय हेच कळत नव्हते …बरच वेळाने एका विशिष्ट लेवल ला खाली आल्यावर ते एका समान रेषेत उजवीकडून डावी कडे जातांना दिसू लागले …… मी घरात सर्वांना आवाज दिला …… आमच्या शेजारचे पण बाहेर आलेत …. काही वेळाने तो विशिष्ट उजेड आम्ही स्पष्ट पाहू शकत होतो …तो एक आगीचा गोळा होता …. म्हणजे निखारे असतात तसे नाही …चक्क धगधगती आग असते तसा काहीसा ….त्याच्या अवतीभोवती काहीतरी आकार सावलीसारखे दिसले पण नेमके काय कसे अंदाज आला नाही …… हि आग हवेने गतीच्या विरुध्द दिशेने झुकलेली दिसायला हवी होती ….पण ती तशी दिसली नाही तर सरळ शांत आणि केवळ शांतपणे लुकलुकत होती …हि जेवढ्या वेगाने खाली आली तेवढ्याच वेगाने शांत झाली आणि सरळ रेषेत पुढे जातांना मात्र बर्याच अंशी मंद गतीने पुढे जात राहिली …. खूप दूरवर जाउन त्याचा ठिपका होत नाही तोपर्यंत आम्ही ते बघत होतोत …. …
हे काय होत हे आजतागायत कळाल नाहीये …. पण मी हा सीन अजून विसरू शकले नाहीये …हे काय असेल कुणी सांगू शकेल का ??
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा प्रतिसाद तुम्ही दिलात
हे कधी , कुठल्या गावी घडलय ते सांगाल का
बहुतेक ती UFOच असणार !!!!
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद
कालचिच गोश्त बाहे झोपलो होतो.
कालचिच गोश्त बाहे झोपलो होतो. मच्चरदानी लावली होती. वेळ झाकट पडायला ३ तास अगोदरची भली मोटी चांदणी माह्याकडे टकलाऊन पायत होती. चल म्हणत होती का माहीत नाही. परग्रहावर आपुन कायले जाव म्हणुन म्या तिकडे ढुकनी ही नाही पायल. निवांत झोपलो तशी झाकट झाली.
क्रमशा..
नागपुर मधलि.... १४-१५ वर्ष
नागपुर मधलि.... १४-१५ वर्ष झाले अस्तिल
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा प्रतिसाद तुम्ही दिलात >>>>+१११
मि एकदा माझ्या घरातला जुना
मि एकदा माझ्या घरातला जुना पीसी चालु केला. तर बतन दाबलं कि पो आवाज यायचा.
मग मी पो पो पो वाजवलं
मला खुप मज्जा येत होति. तर अस वातलं कि काहि वेळानं इको येतेय
पो पो पो
मग मी पुन्हा ते केलं . पुन्हा इको. मी पिसी चे सगळे प्रोग्राम पाहीले.
तर एक स्पेस म्रोग्राम अॅप्लिकेशन चालु होतं.
मग थोड्या वेलानं आकाशात जाळ झाला.
एक चकचकीत वस्तु आकाशात येउन गेली.
सगळ्यांचे लाइटस गेले.
आइ पळत आलि. मला खूप मारलं.
मग जवळ घेऊन रडत बसली.
ती एक उडती तबकडी होती.
माझ्या आजोबांनी काही तरी प्रोग्राम केला होता.
एकदा त्यांच्या मागेच तबकडी आली, तिचा धक्का लागून ते गेले.
आईने हा पीसी त्यांचा आहे म्हनून सांगितलं.
आजोबा संशोधक होते. तरुन असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
नशीब त्यांच्यामागे कुनीच नव्हतं रडनारं. आई वडील नव्हते. लग्नही नव्हतं. गव्हर्मेंत नी ती न्यूज दाबुन ताकली.
मयी अशनि
मयी
अशनि
पोपटा लेका तु नातु कसा झाला
पोपटा लेका तु नातु कसा झाला बे मग आजोबानी लग्न केल नव्हत तं
चुकलं का काय ? नातु व्हायला
चुकलं का काय ?
नातु व्हायला लगीन कशाला लागतंय ?
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा
धन्यवाद मयी पहिलाच कामाचा प्रतिसाद तुम्ही दिलात >>>>+१११००००
Pages